लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयपीएल लिलाव

IPL Auction 2023 Live Updates

Ipl auction, Latest Marathi News

आयपीएल 2023 लिलावइंडियन प्रीमिअर लीगच्या १६व्या पर्वासाठी १९ डिसेंबरला दुबई येथे IPL 2023 Auction मेगा ऑक्शन होणार आहे. अनेक स्टार खेळाडू लिलावासाठी रिंगणात असल्याने क्रिकेटवर्तुळात या मेगा ऑक्शनबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.
Read More
आयपीएल-11 साठी आजपासून लिलाव, या खेळाडूंवर असेल सर्वांची नजर - Marathi News | The auction from today for IPL-11 will be on these players | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल-11 साठी आजपासून लिलाव, या खेळाडूंवर असेल सर्वांची नजर

इंडियन प्रीमियर लीगच्या ११ व्या पर्वाचा लिलाव आज शनिवारपासून सुरू होत आहे. यंदा ५७८ खेळाडू लिलावात सहभागी होत आहेत. त्यातील ३६१ भारतीय आहेत. ...

शांत स्वभावाच्या राहुल द्रविडनं संघाला खडसावलं, विश्वचषकावर लक्ष केंद्रीत करण्याचा दिला सल्ला - Marathi News | Rahul Dravid, the tranquil temperaments, tries to concentrate on the World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शांत स्वभावाच्या राहुल द्रविडनं संघाला खडसावलं, विश्वचषकावर लक्ष केंद्रीत करण्याचा दिला सल्ला

आयपीएलचा लिलाव प्रत्येक वर्षी होणार आहे. विश्वचषकाची संधी ४ वर्षांत पुन्हा येणार नाही”, असं म्हणत मी खेळाडूंना विश्वचषकातील सामन्यावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला आहे. . ...

आयपीएल रिटेंशन : धोनी, कोहली संघात कायम, आज मुंबईत होणार खेळाडूंची घोषणा - Marathi News |  IPL Retention: Dhoni and Kohli will be in the squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल रिटेंशन : धोनी, कोहली संघात कायम, आज मुंबईत होणार खेळाडूंची घोषणा

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांचे स्थान अनुक्रमे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि लीगमध्ये पुनरागमन करीत असलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघात कायम राहणार असल्याचे निश्चित आहे. ...

आयपीएल मीडिया हक्क: स्टार इंडियाने मारली बाजी, ५ वर्षांसाठी मोजणार १६ हजार कोटी रुपये - Marathi News | IPL Media Claims: Star India Mallya Baji, Rs. 16,000 crores for 5 years | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल मीडिया हक्क: स्टार इंडियाने मारली बाजी, ५ वर्षांसाठी मोजणार १६ हजार कोटी रुपये

क्रिकेटविश्वातील सर्वात लोकप्रिय लीग असलेल्या इंडियन प्रीमीयर लीगच्या (आयपीएल) २०१८ ते २०२२ अशी पाच वर्षांचे मीडिया हक्क स्टार इंडियाने मिळवले आहे. ...