लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इनिशिअल पब्लिक ऑफरिंग

Initial public offering Latest News

Ipo, Latest Marathi News

साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. 
Read More
ECOS Mobility IPO: ३ दिवसांपासून जबरदस्त डिमांडमध्ये होता 'हा' IPO; आता ग्रे मार्केटमधूनही मोठ्या नफ्याचे संकेत - Marathi News | ECOS Mobility IPO was in huge demand for 3 days Now there are signs of huge profits from the gray market as well know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३ दिवसांपासून जबरदस्त डिमांडमध्ये होता 'हा' IPO; आता ग्रे मार्केटमधूनही मोठ्या नफ्याचे संकेत

ECOS Mobility IPO: एनएसईच्या आकडेवारीनुसार, ६०१ कोटी रुपयांच्या शेअर्स विक्रीत १,२६,००,००० शेअर्सच्या ऑफरच्या तुलनेत ८०,८६,९०,२५६ शेअर्ससाठी बोली लागली होती.  ...

Premier Energies च्या IPO ला गुंतवणूकदारांचा जबरदस्त रिस्पॉन्स; पहिल्याच दिवशी बंपर फायदा होण्याची शक्यता - Marathi News | Premier Energies IPO Tremendous Response from Investor Chances of bumper profit on the first day itself bse nse grey market premium listing | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Premier Energies च्या IPO ला गुंतवणूकदारांचा जबरदस्त रिस्पॉन्स; पहिल्याच दिवशी बंपर फायदा होण्याची शक्यता

Premier Energies IPO: प्रीमियर एनर्जीज लिमिटेडचा आयपीओ दमदार सब्सक्रिप्शनसह बंद झाला आहे. इन्स्टिट्युशनल आणि नॉन इन्स्टिट्युशनल गुंतवणूकदारांचाही या आयपीओला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. ...

Baazar Style Retail IPO : झुनझुनवालांची गुंतवणूक असलेल्या कंपनीच्या IPO ला जबरदस्त प्रतिसाद; GMP ही वाढला - Marathi News | Tremendous response to Jhunjhunwala invested company Baazar Style Retail IPO GMP is increased know lot price investment details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :झुनझुनवालांची गुंतवणूक असलेल्या कंपनीच्या IPO ला जबरदस्त प्रतिसाद; GMP ही वाढला

Baazar Style Retail IPO: पाहा कोणती आहे ही कंपनी आणि आयपीओसाठी कधीपर्यंत करता येणार अर्ज. पहिल्याच दिवशी या आयपीओला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. ...

कोरियन कंपन्यांना का आकर्षित करतोय भारतीय शेअर बाजार? Hyundai नंतर LG आयपीओ आणण्याच्या विचारात - Marathi News | Why is the Indian stock market attracting Korean companies after Hyundai motors india LG IPO might come | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोरियन कंपन्यांना का आकर्षित करतोय भारतीय शेअर बाजार? Hyundai नंतर LG आयपीओ आणण्याच्या विचारात

एका अंदाजानुसार ह्युंदाईचा आयपीओ हा देशातील सर्वात मोठा आयपीओ ठरू शकतो. आता आणखी एक कोरियन कंपनी भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याच्या योजनेवर काम करत आहे.  ...

'या' चर्चेतील कंपनीवर गुंतवणूकदार फिदा! आता अमिताभ बच्चन यांनीही केली गुंतवणूक; पाहा कोणती आहे कंपनी? - Marathi News | Investors are investing in quick commerce company swiggy Now Amitabh Bachchan has also invested know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' चर्चेतील कंपनीवर गुंतवणूकदार फिदा! आता अमिताभ बच्चन यांनीही केली गुंतवणूक; पाहा कोणती आहे कंपनी?

Amitabh Bachchan Bet On Swiggy: नव्या कंपन्या, विशेष करून क्विक कॉमर्स कंपन्या गुंतवणूकदारांची पहिली पसंती बनत आहेत. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीदेखील एका कंपनीत गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. ...

Orient Technologies Share Price : IPO मध्ये २०६ रुपये किंमत, पहिल्याच दिवशी ३०० पार; लिस्टिंग होताच 'या' शेअरला लागलं अपर सर्किट - Marathi News | 206 in IPO price 300 above on listing day Orient Technologies Share hits upper circuit first day bse nse | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IPO मध्ये २०६ रुपये किंमत, पहिल्याच दिवशी ३०० पार; लिस्टिंग होताच 'या' शेअरला लागलं अपर सर्किट

Orient Technologies Share Price : आयटी सोल्यूशन्स पुरवणाऱ्या कंपनीनं शेअर बाजारात जबरदस्त एन्ट्री घेतली आहे. दमदार लिस्टिंगनंतर ओरिएंट टेक्नॉलॉजीजच्या शेअरनं ३०० रुपयांचा टप्पा ओलांडला. ...

Bajaj Housing Finance IPO : पैसे तयार ठेवा! पुढच्या महिन्यात येऊ शकतो Bajaj समूहाच्या 'या' कंपनीचा IPO, ग्रे मार्केटमध्ये धमाका; चेक करा डिटेल्स - Marathi News | Bajaj Group s bajaj housing finance IPO May Come Next Month Gray Market gmp high Check details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसे तयार ठेवा! पुढच्या महिन्यात येऊ शकतो Bajaj समूहाच्या 'या' कंपनीचा IPO, ग्रे मार्केटमध्ये धमाका;

Bajaj Housing Finance IPO : बजाज समूहाच्या आणखी एका कंपनीचा आयपीओ येण्याच्या तयारीत आहे. ...

Resourceful Automobile IPO Allotment : २ यामाहा शोरुम्स, ८ कर्मचारी; 'हा' छोटा IPO ४०० पटींपेक्षा अधिक सबस्क्राइब; किती आहे GMP? - Marathi News | Resourceful Automobile IPO 2 Yamaha showrooms 8 employees Small IPO Over 400 Times Subscribed How much is GMP details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२ यामाहा शोरुम्स, ८ कर्मचारी; 'हा' छोटा IPO ४०० पटींपेक्षा अधिक सबस्क्राइब; किती आहे GMP?

Resourceful Automobile IPO Allotment : या छोट्या कंपनीचा आयपीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. कंपनीचे केवळ २ यामाहा डीलरशिप शोरूम असून कर्मचाऱ्यांची संख्या ८ आहे. ...