लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इनिशिअल पब्लिक ऑफरिंग

Initial public offering Latest News

Ipo, Latest Marathi News

साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. 
Read More
'या' IPO चं जबरदस्त लिस्टिंग, पहिल्याच दिवशी शेअरला अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | Huge listing Finelistings Technologies IPO shares upper circuit on first day Investor huge profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' IPO चं जबरदस्त लिस्टिंग, पहिल्याच दिवशी शेअरला अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल

IPO News: लिस्टिंगनंतर लगेचच कंपनीच्या शेअर्सने ५ टक्क्यांचा उच्चांक गाठला. आयपीओचा प्राइस बँड १२३ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला होता. ...

Virat Kohli-अनुष्का शर्माची २.५ कोटींच्या गुंतवणूकीचे झाले ९ कोटी; आता कंपनीचा येणार IPO, गुंतवणूक करणार का? - Marathi News | Virat Kohli Anushka Sharma s investment of 2 5 crores became 9 crores Now go digit company s upcoming IPO will you invest | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Virat Kohli-अनुष्का शर्माची २.५ कोटींच्या गुंतवणूकीचे झाले ९ कोटी; आता कंपनीचा येणार IPO, गुंतवणूक करणार का?

Go Digit IPO: शेअर बाजारातून बंपर कमाईसाठी तुम्ही योग्य वेळी अशा शेअर्समध्ये गुंतवणूक करणं गरजेचं आहे. शेअर बाजार असो, सोनं असो किंवा प्रॉपर्टीतील गुंतवणूक असो, गुंतवणुकीच्या दृष्टीनं वेळ खूप महत्त्वाची असते. ...

Go Digit IPO : १५ मे पासून खुला होतोय 'हा' IPO, ग्रे मार्केटमध्ये तुफान तेजी; Virat Kohli ची आहे गुंतवणूक - Marathi News | Go Digit IPO opens from May 15 boom in gray market team india cricketer Virat Kohli s investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१५ मे पासून खुला होतोय 'हा' IPO, ग्रे मार्केटमध्ये तुफान तेजी; Virat Kohli ची आहे गुंतवणूक

Go Digit IPO : इन्शुरन्स क्षेत्रातील ही कंपनी १५ मे रोजी आपला आयपीओ लॉन्च करणार आहे. गुंतवणूकदारांना १५ ते १७ मे दरम्यान गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे. ...

Paytm Share Price : आपटून 'ऑल टाईम लो'वर Paytm चा शेअर; IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोक्याला हात लावायची वेळ - Marathi News | Paytm Share Price All Time Low Time investors ipo huge loss more than 1800 rs share market up down details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आपटून 'ऑल टाईम लो'वर Paytm चा शेअर; IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोक्याला हात लावायची वेळ

Paytm Share Price : कंपनीच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर १८०० रुपयांपेक्षा अधिक तोटा सहन करावा लागला आहे. ...

Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स  - Marathi News | Aadhar Housing Finance IPO Blackstone s backed company opens today see details investment lot size money | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 

Aadhar Housing Finance IPO: जगातील सर्वात मोठी असेट मॅनेजमेंट कंपनी ब्लॅकस्टोन समर्थित कंपनी आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचा आयपीओ आजपासून खुला झाला आहे. ...

₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट - Marathi News | IPO at rs 144 Now the share upper circuit has been going on for 4 days KP Green Engineering share investors huge profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

KP Green Engineering share: शेअर बाजारात मोठी घसरण झाली असली तरी मंगळवारी 'या' शेअरवर गुंतवणूकदारांनी उड्या घेतल्या. ...

Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार - Marathi News | Share Market Upcoming IPO Opportunity to earn money in may month Companies will raise 10 thousand crores from IPO know details names ipo | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसे तयार ठेवा! 'या' महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार

Share Market Upcoming IPO : मे महिन्यात शेअर बाजारात 'आयपीओं'चा (IPO) वर्षाव होणार असून, याद्वारे कंपन्या दहा हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम उभी करणार आहेत. ...

Swiggy च्या IPO ला शेअरहोल्डर्सची मंजुरी, आता १.२ अब्ज डॉलर्स उभारण्याचे होणार प्रयत्न - Marathi News | Food delivery company Swiggy gets shareholder approval for dollar 1 2 billion public issue Swiggy IPO know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Swiggy च्या IPO ला शेअरहोल्डर्सची मंजुरी, आता १.२ अब्ज डॉलर्स उभारण्याचे होणार प्रयत्न

Swiggy IPO: फूड डिलिव्हरी आणि क्विक कॉमर्स कंपनी स्विगीला १.२ अब्ज डॉलर्स किमतीचा IPO लॉन्च करण्यासाठी भागधारकांची मंजुरी मिळाली आहे. ...