शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इनिशिअल पब्लिक ऑफरिंग

साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. 

Read more

व्यापार : १३५ रुपयांचा शेअर पहिल्याच दिवशी ३०० पार, गुंतवणूकदार मालामाल; १२९% चा तगडा फायदा

व्यापार : Hyundai Motor चा येणार IPO? दिवाळीत होऊ शकतो ओपन; LIC चा रेकॉर्ड तोडणार का?

व्यापार : २ महिन्यांत ५०० टक्क्यांची तेजी, ३२ रुपयांवरून १९५ रुपयांवर पोहोचला सरकारी कंपनीचा शेअर

व्यापार : शेअर बाजारात लिस्ट होताच शेअर्सनं पकडला स्पीड; तुफान नफ्यानंतर लागलं अपर सर्किट

व्यापार : Konstelec Engineers IPO Listing: पहिल्याच दिवशी धमाकेदार लिस्टिंग, तिप्पट झाला गुंतवणूकदारांचा पैसा; ISRO-NTPC-TATA आहेत क्लायंट्स 

व्यापार : IPO News : 'या' IPO चं ग्रँड लिस्टिंग, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट; गुंतवणूकदार मालामाल

व्यापार : ड्रीम लिस्टिंगनंतर आता TATA च्या कंपनीला बंपर नफा, शेअरमध्ये २ महिन्यांत १३० टक्के वाढ 

व्यापार : एका झटक्यात तिपटीपेक्षा अधिक वाढला पैसा! ३३९% प्रीमिअमसह ₹१४५ वर Maxposure आयपीओ लिस्ट

व्यापार : १२ वर्षानंतर Airtel कंपनीचा IPO येणार, सरकारचीही आहे मोठी भागीदारी 

व्यापार : १६०% प्रीमिअमवर लिस्ट झाला एनर्जी कंपनीचा IPO, लिस्टिंगनंतरही खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या