शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इनिशिअल पब्लिक ऑफरिंग

साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. 

Read more

व्यापार : 'या' IPO ची बाजारात धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदारांना जबरदस्त फायदा, झाले मालामाल

व्यापार : JSW Group : १३ वर्षांनंतर जिंदाल समूहाच्या कंपनीचा येणार आयपीओ, मिळणार कमाईची संधी

व्यापार : शेअर बाजारात विक्रम, IPO मार्केटमध्ये तेजी; तुमच्यासाठी येतेय ७,००० कोटी रुपयांची संधी

व्यापार : लिस्टिंगवर या शेअरनं केली कमाल : ₹६३ चा IPO ₹११६ पार, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल

व्यापार : ३३ वर्ष जुन्या कंपनीचा येणार IPO, १३०० पेक्षा अधिक क्लायंट्स; पाहा कोणती आहे ही कंपनी

व्यापार : पैसे तयार ठेवा, ४ IPO मधून मिळणार कमाईची संधी; कधी अन् किती पैसे गुंतवायचे? पाहा डिटेल्स

व्यापार : EMS IPO: सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला हा आयपीओ, पैसे कमावण्याची संधी; ग्रे मार्केटचे मजबूत संकेत

व्यापार : Swiggy आयपीओ आणण्याच्या तयारीत, पाहा काय आहे शेअर बाजारात लिस्टिंगचा प्लॅन

व्यापार : ‘लॉकइन’मुळे कमाईची संधी; बाजारातील २७ आयपीओचा लॉकइन पीरिएड दोन महिन्यांत संपुष्टात

व्यापार : पैसा कमी पडेल पण आयपीओ नाही! सहा महिन्यांत ७१ कंपन्या संधी देऊ शकतात, टाटा टेकही त्यातलीच