लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इनिशिअल पब्लिक ऑफरिंग

Initial public offering Latest News

Ipo, Latest Marathi News

साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. 
Read More
२ महिन्यांत ५०० टक्क्यांची तेजी, ३२ रुपयांवरून १९५ रुपयांवर पोहोचला सरकारी कंपनीचा शेअर - Marathi News | 500 percent rise in 2 months ireda share of the government company reached from Rs 32 to Rs 195 investment huge return | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२ महिन्यांत ५०० टक्क्यांची तेजी, ३२ रुपयांवरून १९५ रुपयांवर पोहोचला सरकारी कंपनीचा शेअर

सरकारी कंपनीच्या शेअर्सनं अवघ्या 2 महिन्यांत गुंतवणूकदारांना श्रीमंत केलं आहे. ...

शेअर बाजारात लिस्ट होताच शेअर्सनं पकडला स्पीड; तुफान नफ्यानंतर लागलं अपर सर्किट - Marathi News | Nova Agritech Shares picked up speed as soon they were listed in the stock market The upper circuit started after the storm profit investment profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात लिस्ट होताच शेअर्सनं पकडला स्पीड; तुफान नफ्यानंतर लागलं अपर सर्किट

कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रीमियमसह बाजारात लिस्ट आहेत. ...

Konstelec Engineers IPO Listing: पहिल्याच दिवशी धमाकेदार लिस्टिंग, तिप्पट झाला गुंतवणूकदारांचा पैसा; ISRO-NTPC-TATA आहेत क्लायंट्स  - Marathi News | Konstelec Engineers IPO Big listing on first day investor s money tripled Clients are ISRO NTPC TATA huge profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पहिल्याच दिवशी धमाकेदार लिस्टिंग, तिप्पट झाला गुंतवणूकदारांचा पैसा; ISRO-NTPC-TATA आहेत क्लायंट्स 

गुंतवणूकदारांना 70 रुपये किमतीत शेअर्स जारी करण्यात आले होते. आज ते एनएसई एसएमईवर 210 रुपयांच्या पातळीवर लिस्ट झाले. ...

IPO News : 'या' IPO चं ग्रँड लिस्टिंग, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट; गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | IPO News Grand listing of Qualitek Labs IPO double money on first day Investor goods shares now upper circuit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' IPO चं ग्रँड लिस्टिंग, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट; गुंतवणूकदार मालामाल

कंपनीचे शेअर्स बीएसईवर 90 टक्के प्रीमियमसह 190 रुपयांवर लिस्ट झाले. ...

ड्रीम लिस्टिंगनंतर आता TATA च्या कंपनीला बंपर नफा, शेअरमध्ये २ महिन्यांत १३० टक्के वाढ  - Marathi News | Bumper profit for Tata Technologies Ltd Share company after dream listing 130 percent increase in share in 2 months investors huge profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ड्रीम लिस्टिंगनंतर आता TATA च्या कंपनीला बंपर नफा, शेअरमध्ये २ महिन्यांत १३० टक्के वाढ 

गुरुवारी, कंपनीच्या शेअर्समध्ये 1 टक्क्यांनी वाढ होऊन ते 1150 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचले होते. ...

एका झटक्यात तिपटीपेक्षा अधिक वाढला पैसा! ३३९% प्रीमिअमसह ₹१४५ वर Maxposure आयपीओ लिस्ट - Marathi News | Money increased more than three times Maxposure IPO lists at rs 145 with 339 percent premium investors more money | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एका झटक्यात तिपटीपेक्षा अधिक वाढला पैसा! ३३९% प्रीमिअमसह ₹१४५ वर Maxposure आयपीओ लिस्ट

गेल्या काही दिवसांमध्ये आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या शेअरनं पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना मालामाल केलंय. ...

१२ वर्षानंतर Airtel कंपनीचा IPO येणार, सरकारचीही आहे मोठी भागीदारी  - Marathi News | Airtel companys IPO will come After 12 years government also has a big stake | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१२ वर्षानंतर Airtel कंपनीचा IPO येणार, सरकारचीही आहे मोठी भागीदारी 

एअरटेलच्या कंपनीचा १२ वर्षानंतर आयपीओ येणार आहे.  ...

१६०% प्रीमिअमवर लिस्ट झाला एनर्जी कंपनीचा IPO, लिस्टिंगनंतरही खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या - Marathi News | Energy company Australian Premium Solar IPO Listing at 160 percent premium investors rush to buy even after listing 5 percent upper circuit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१६०% प्रीमिअमवर लिस्ट झाला एनर्जी कंपनीचा IPO, लिस्टिंगनंतरही खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

₹५२ वरून ₹१४७ वर आला शेअर  ...