शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इनिशिअल पब्लिक ऑफरिंग

साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. 

Read more

व्यापार : सामान्यांचे नुकसान टळणार; आयपीओचे नियम कडक होणार; सेबीकडून मार्गदर्शक तत्त्वे

व्यापार : Tata Technologies: तब्बल १८ वर्षांनंतर टाटा ग्रुप आणतोय नवा आयपीओ, अशी आहे कंपनीची डिटेल्स 

व्यापार : IPO Investment : कार डिलरशीपवाली कंपनी आणणार IPO, गुंतवणूकदारांना कमाईची मिळणार संधी

व्यापार : Rakesh Jhunjhunwala यांच्या फर्मची 'या' कंपनीत गुंतवणूक, आता येणार IPO

व्यापार : Sula Vineyards IPO : 'या' Wine कंपनीचा 12 डिसेंबरला आयपीओ उघडणार; 1000 कोटी जमा करण्याची तयारी सुरू!

व्यापार : Paytmच्या शेअरमध्ये 7% वाढ, एक्सपर्ट म्हणाले- लवकरच 1200 रुपयांवर जाणार...

व्यापार : IPO नाही तर FPO द्वारे गौतम अडानी पैसा उभारणार, 20000 कोटींचे टार्गेट

व्यापार : Kaynes Technology IPO: कायनस टेक्नॉलॉजीच्या शेअर्सची जबरदस्त लिस्टिंग, शेअरमागे १८८ रुपयांचा फायदा; गुंतवणूकदार मालामाल

व्यापार : Share Market Investment: १८ वर्षांनी येतोय TATA चा नवा IPO! कमाईची सुवर्ण संधी सोडू नका; आतापासूनच पैसे तयार ठेवा!

व्यापार : LICने नोंदवला १५ हजार कोटींचा निव्वळ नफा! आता शेअर घेणे फायद्याचे की तोट्याचे? जाणून घ्या