लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इनिशिअल पब्लिक ऑफरिंग

Initial public offering Latest News

Ipo, Latest Marathi News

साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. 
Read More
Mankind Pharma Success Story: MR म्हणून बसमध्ये औषधे विकली, पहिली बुडाली; हार न मानता उभारली ४३००० कोटींची कंडोम कंपनी  - Marathi News | mankind pharma success story know about who is ramesh juneja and how he started 43000 crore condom company | Latest business News at Lokmat.com

व्यापार :MR म्हणून बसमध्ये औषधे विकली, पहिली बुडाली; हार न मानता उभारली ४३००० कोटींची कंडोम कंपनी 

Mankind Pharma Success Story: कंडोम बनवणाऱ्या मॅनकाइंड फार्मा कंपनीचा प्रवास जेवढा खडतर आहे, तेवढाच तो रंजक आणि प्रेरणादायी आहे. ...

TATA Group IPO : खिशात पैसे तयार ठेवा, टाटा समूहाचे येतायत दोन IPO; कमाईची मिळणार संधी, सेबीचीही मंजुरी - Marathi News | TATA Group IPO Keep money ready in your pocket Tata Group has two IPOs coming up tata play d2h huge profit SEBI approval too | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :खिशात पैसे तयार ठेवा, टाटा समूहाचे येतायत दोन IPO; कमाईची मिळणार संधी, सेबीचीही मंजुरी

TATA Group IPO : लवकरच देशातील सर्वात मोठ्या समूह टाटाचे एक नव्हे तर दोन IPO येणार आहेत. ...

OYO ला अच्छे दिन! कंपनीला झाला मोठा फायदा; IPO साठी नव्याने प्रस्ताव देणार - Marathi News | oyo positive cash flow recorded for first time and fresh proposal submitted to sebi for ipo | Latest business News at Lokmat.com

व्यापार :OYO ला अच्छे दिन! कंपनीला झाला मोठा फायदा; IPO साठी नव्याने प्रस्ताव देणार

OYO IPO: आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या पहिल्या सहामाहीत कंपनीने ६३ कोटी रुपयांच्या नफ्याची नोंद केली आहे. ...

कंडोम बनविणाऱ्या कंपनीचा आयपीओ हाऊसफुल्ल! एवढा की गुंतवणूकदारांचे माहिती नाही, मालक मालामाल होणार - Marathi News | Mankind Pharma IPO The IPO of a condom-making company is houseful! So much so that the investors do not know, the owners will be rich | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कंडोम बनविणाऱ्या कंपनीचा आयपीओ हाऊसफुल्ल! एवढा की मालक मालामाल होणार

मॅनकाइंड फार्माचा आयपीओ हा ऑफर फॉर सेल होता. या इश्यूमध्ये, प्रवर्तक आणि इतर विद्यमान भागधारकांनी कंपनीचे 40,058,844 इक्विटी शेअर्स विक्रीसाठी ठेवले होते. ...

Avalon Technologies IPO : 'या' IPO नं गुंतवणूकदारांना दिला जोरदार झटका, लिस्टिंगच्या दिवशीच पैसे बुडाले - Marathi News | Avalon Technologies IPO gave investors a big shock losing money on the day of listing bse nse investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' IPO नं गुंतवणूकदारांना दिला जोरदार झटका, लिस्टिंगच्या दिवशीच पैसे बुडाले

शेअर बाजारात या कंपनीचं लिस्टिंग खराब झालं आहे. ...

Share Market IPO : गुंतवणूकदारांसाठी भीतीदायक स्वप्न ठरला ‘हा’ आयपीओ, पहिल्याच दिवशी लोअर सर्किट - Marathi News | Share Market Uday Shiv Kumar Infra IPO turned out to be a nightmare for investors lower circuit on the first day huge loss | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांसाठी भीतीदायक स्वप्न ठरला ‘हा’ आयपीओ, पहिल्याच दिवशी लोअर सर्किट

Uday Shiv Kumar Infra IPO : गुंतवणूकदारांना या आयपीओकडून अधिक अपेक्षा होत्या. पण या आयपीओनं अपेक्षाभंग केलाय. ...

Avalon Technologies IPO: पैसा कमविण्याची संधी! आज इलेक्ट्रीक कंपनीचा आयपीओ येतोय; गोल्डमॅन, HDFC, महिंद्राचीही गुंतवणूक - Marathi News | Electric company Avalon Technologies IPO is coming today; Goldman, HDFC, Mahindra also invested | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसा कमविण्याची संधी! आज इलेक्ट्रीक कंपनीचा आयपीओ येतोय; गोल्डमॅन, HDFC, महिंद्राचीही गुंतवणूक

Share Market IPO: स्थापना 1999 मध्ये चेन्नई येथे झाली. ही एक EMS कंपनी आहे. कंपनी आपली उत्पादने देशांतर्गत बाजारपेठेत तसेच अमेरिका, चीन, नेदरलँड आणि जपानमध्ये विकते. ...

LICने पार रडवले! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी बुडाले; सर्वांत फ्लॉप ठरला IPO - Marathi News | life insurance corporation lic share becomes worst ipo in a year investors suffer 2 6 lakh crore loss | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LICने पार रडवले! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी बुडाले; सर्वांत फ्लॉप ठरला IPO

गेल्या वर्षभरात सुमारे ३० IPO शेअर मार्केटमध्ये आले. त्यात LIC च्या खराब कामगिरीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. ...