लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इनिशिअल पब्लिक ऑफरिंग

Initial public offering Latest News

Ipo, Latest Marathi News

साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. 
Read More
Ratan Tata: शेअर बाजारात 19 वर्षांनी टाटांची एंट्री; लवकरच IPO येणार - Marathi News | Ratan Tata: Tata's entry in stock market after 19 years; IPO will come soon tata technologis | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात 19 वर्षांनी टाटांची एंट्री; लवकरच IPO येणार

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठ्या उद्योगजकांपैकी एक असलेल्या टाटा कंपनीचा नवीन आयपीओ शेअर मार्केटमध्ये येत आहे. ...

50 वरुन 854 रुपयांवर पोहोचला 'या' कंपनीचा शेअर, 1.50 लाखांचे झाले 25 लाख... - Marathi News | share of high tech pipes rose from Rs 50 to Rs 854, Rs 1.50 lakh become Rs 25 lakh | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :50 वरुन 854 रुपयांवर पोहोचला 'या' कंपनीचा शेअर, 1.50 लाखांचे झाले 25 लाख...

मोठा लाभ झाल्यानंतर आता कंपनीने योगी सरकारसोबत केला मोठा करार केला आहे. ...

३० रुपयांच्या IPO मध्ये गुंतवणूक करणारे झाले मालामाल, महिन्याभरात मिळाले ३०० टक्के रिटर्न - Marathi News | Investors in IPO of Rs 30 got wealth huge profit got 300 percent return within a month investment tips | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३० रुपयांच्या IPO मध्ये गुंतवणूक करणारे झाले मालामाल, महिन्याभरात मिळाले ३०० टक्के रिटर्न

या कंपनीचा पब्लिक इश्यू डिसेंबर 2022 मध्ये 30 रुपये प्रति शेअर या निश्चित किंमतीवर लाँच करण्यात आला होता. कंपनीचा IPO 8 डिसेंबर 2022 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडला आणि 13 डिसेंबर रोजी बंद झाला. ...

IPO असावा तर असा! १६०० टक्क्यांचा रिटर्न, ₹१.५० लाखांवर झाला ₹२५.७५ लाखांचा नफा - Marathi News | ipo huge profit bse nse A return of 1600 per cent 1 50 lakhs made a profit of 25 75 lakhs hi tech pipes | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :IPO असावा तर असा! १६०० टक्क्यांचा रिटर्न, ₹१.५० लाखांवर झाला ₹२५.७५ लाखांचा नफा

शेअर बाजारात तुम्ही जितका जास्त वेळ गुंतवणूक करून ठेवाल तितका जास्त नफा मिळतो असे म्हणतात. ...

सामान्यांचे नुकसान टळणार; आयपीओचे नियम कडक होणार; सेबीकडून मार्गदर्शक तत्त्वे - Marathi News | common losses will be avoided ipo rules to be tightened guidelines from sebi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सामान्यांचे नुकसान टळणार; आयपीओचे नियम कडक होणार; सेबीकडून मार्गदर्शक तत्त्वे

गुंतवणूकदारांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी बाजार नियामक सेबी म्युच्युअल फंड्ससाठी आयपीओमध्ये गुंतवणूक नियम कठोर करण्याच्या तयारीत आहे. ...

Tata Technologies: तब्बल १८ वर्षांनंतर टाटा ग्रुप आणतोय नवा आयपीओ, अशी आहे कंपनीची डिटेल्स  - Marathi News | Tata Group is bringing a new IPO after 18 years, the details of the company are as follows | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तब्बल १८ वर्षांनंतर टाटा ग्रुप आणतोय नवा आयपीओ, अशी आहे कंपनीची डिटेल्स 

Tata Technologies : टाटा ग्रुप १८ वर्षांनंतर कुठल्याही कंपनीचा आयपीओ बाजारात आणत आहे. टाटा मोटर्सने आयपीओच्या माध्यमातून आपली सहाय्यक कंपनी टाटा टेक्नॉलॉजीज मध्ये अंशत: निर्गुंतवणुकीस मान्यता दिली आहे. ...

IPO Investment : कार डिलरशीपवाली कंपनी आणणार IPO, गुंतवणूकदारांना कमाईची मिळणार संधी - Marathi News | Car dealership company Landmark cars to bring IPO will come soon investors will get earning opportunity stock market huge return | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कार डिलरशीपवाली कंपनी आणणार IPO, गुंतवणूकदारांना कमाईची मिळणार संधी

या आयपीओमध्ये १३० कोटी रुपयांच्या फ्रेश इक्विटी शेअर्सचा समावेश आहे. ...

Rakesh Jhunjhunwala यांच्या फर्मची 'या' कंपनीत गुंतवणूक, आता येणार IPO - Marathi News | Rakesh Jhunjhunwala s firm investment in this company IPO coming now huge return investment tips | Latest business News at Lokmat.com

व्यापार :राकेश झुनझुनवाला यांच्या फर्मची 'या' कंपनीत गुंतवणूक, आता येणार IPO

IPO च्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी येत आहे. ...