शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इनिशिअल पब्लिक ऑफरिंग

साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. 

Read more

व्यापार : बाबो! एलआयसीची संपत्ती 463 अब्ज डॉलर्स; पाकिस्तानसह अनेक देशांच्या जीडीपीपेक्षाही मोठी

व्यापार : LIC चा IPO देणार RIL आणि TCS ला धोबीपछाड? ‘या’ महिन्यात सेबीकडे प्रस्ताव सादर होणार!

व्यापार : पैसे सांभाळून ठेवा! अदानी, रामदेव बाबा याच महिन्यात धमाका करणार, येणार IPO

व्यापार : CMS Info Systems : गुंतवणूकदारांचा सुस्त प्रतिसाद; लिस्टिंगनंतर शेअरमागे केवळ अडीच रुपयांचाच फायदा

व्यापार : फुटवेअर क्षेत्रात गुंतवणुकीची संधी! ‘ही’ कंपनी आणतेय IPO; किती कोटींचा निधी उभारणार? पाहा

व्यापार : Upcoming IPO's in 2022: खूशखबर! नववर्षात या कंपन्या मालामाल करणार; एलआयसीसह ४५ आयपीओ येणार

व्यापार : IPO ची त्सुनामी! वर्षभरात ६३ कंपन्यांनी कमावले तब्बल १.१८ लाख कोटी; २०२२ विक्रमी ठरणार?

व्यापार : LIC चा IPO नेमका कधी येणार? मोदी सरकारने दिली मोठी अपडेट; ‘त्या’ वृत्ताबाबत दिले स्पष्टीकरण

व्यापार : फार्मा क्षेत्रात गुंतवणुकीची मोठी संधी! ‘या’ कंपनीने केला IPO जाहीर; ७०० कोटी रुपये उभारणार

व्यापार : तेगा इंडस्ट्रीजचे दमदार पदार्पण! एन्ट्रीलाच गुंतवणूकदार मालामाल; कंपनीने दिले ६८ टक्के रिटर्न