लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इनिशिअल पब्लिक ऑफरिंग

Initial public offering Latest News

Ipo, Latest Marathi News

साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. 
Read More
Sula Vineyards IPO : 'या' Wine कंपनीचा 12 डिसेंबरला आयपीओ उघडणार; 1000 कोटी जमा करण्याची तयारी सुरू! - Marathi News | sula vineyards ipo to open on 12 december 2022 for subscription | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' Wine कंपनीचा 12 डिसेंबरला आयपीओ उघडणार; 1000 कोटी जमा करण्याची तयारी सुरू!

Sula Vineyards IPO : या आयपीओच्या माध्यमातून कंपनी बाजारातून 950 ते 1000 कोटी रुपये उभारू शकते. लवकरच प्राइस बँडची देखील घोषणा केली जाईल. ...

Paytmच्या शेअरमध्ये 7% वाढ, एक्सपर्ट म्हणाले- लवकरच 1200 रुपयांवर जाणार... - Marathi News | Paytm shares up 7%, experts say - will soon hit Rs 1200... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Paytmच्या शेअरमध्ये 7% वाढ, एक्सपर्ट म्हणाले- लवकरच 1200 रुपयांवर जाणार...

नोव्हेंबर 2021 मध्ये पेटीएमचा 18300 कोटी रुपयांचा आयपीओ लॉन्च झाला होता. ...

IPO नाही तर FPO द्वारे गौतम अडानी पैसा उभारणार, 20000 कोटींचे टार्गेट - Marathi News | Gautam Adani to raise 20000 crore through FPO | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IPO नाही तर FPO द्वारे गौतम अडानी पैसा उभारणार, 20000 कोटींचे टार्गेट

गौतम अदानी आता फॉलो-ऑन पब्लिक ऑफरद्वारे 20 हजार कोटी उभारणार आहेत. ...

Kaynes Technology IPO: कायनस टेक्नॉलॉजीच्या शेअर्सची जबरदस्त लिस्टिंग, शेअरमागे १८८ रुपयांचा फायदा; गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | Kaynes Technology IPO Strong listing of shares gains Rs 188 per share Investor huge profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कायनस टेक्नॉलॉजीच्या शेअर्सची जबरदस्त लिस्टिंग, शेअरमागे १८८ रुपयांचा फायदा; गुंतवणूकदार मालामाल

Kaynes Technology IPO: या आयपीओला गुंतवणूकदारांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला होता. तसंच ग्रे मार्केटमध्येही त्याची किंमत सातत्यानं वाढत होती. ...

Share Market Investment: १८ वर्षांनी येतोय TATA चा नवा IPO! कमाईची सुवर्ण संधी सोडू नका; आतापासूनच पैसे तयार ठेवा! - Marathi News | tata group tata motors led tata tech ipo likely to launch next year 2024 check all details investment opportunity in share market | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१८ वर्षांनी येतोय TATA चा नवा IPO! कमाईची सुवर्ण संधी सोडू नका; आतापासूनच पैसे तयार ठेवा!

Share Market Investment: पुण्यात हेड ऑफिस असलेल्या टाटा समूहातील या कंपनीचा आयपीओ येत असून, टाटाची ही कंपनी नफ्यात असल्याचे सांगितले जात आहे. ...

LICने नोंदवला १५ हजार कोटींचा निव्वळ नफा! आता शेअर घेणे फायद्याचे की तोट्याचे? जाणून घ्या - Marathi News | is it worth to buy lic share after net profit net premium income rises 27 percent to rs 15952 crore | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LICने नोंदवला १५ हजार कोटींचा निव्वळ नफा! आता शेअर घेणे फायद्याचे की तोट्याचे? जाणून घ्या

दीर्घ पडझडीनंतर आता LIC शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, हा शेअर घ्यावा की नाही, याबाबत तज्ज्ञांचे मत जाणून घ्या... ...

Sula Vineyards IPO : वाईन तयार करणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या कंपनीचा येणार IPO, गुंतवणूकदारांना कमाईची संधी - Marathi News | Sula Vineyards IPO Upcoming IPO of country s largest wine producer earnings opportunity for investors sebi profit investment tips | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वाईन तयार करणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या कंपनीचा येणार IPO, गुंतवणूकदारांना कमाईची संधी

Sula Vineyards IPO : सुलाचा पब्लिक इश्यू पूर्णपणे ऑफर फॉर सेल असेल. त्याचे इक्विटी शेअर्स बीएसई आणि एनएसईवर लिस्ट करण्याचा प्रस्ताव आहे. ...

Investment Tips: गुंतवणुकीची सुवर्ण संधी! ‘या’ ४ कंपन्यांचे IPO शेअर मार्केटमध्ये धडकणार; सेबीने दिली मंजुरी  - Marathi News | investment tips these 4 companies gets sebi approval for ipo in share market check all details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणुकीची सुवर्ण संधी! ‘या’ ४ कंपन्यांचे IPO शेअर मार्केटमध्ये धडकणार; सेबीने दिली मंजुरी

Investment Tips: एकीकडे शेअर बाजारात मोठे चढ-उतार पाहायला मिळत असले, तरी विविध क्षेत्रातील कंपन्या IPO आणण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. जाणून घ्या... ...