शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इनिशिअल पब्लिक ऑफरिंग

साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. 

Read more

व्यापार : गुंतवणुकीची नवी संधी! एचपी अ‍ॅडव्हेसिव्ह कंपनीचा IPO येतोय; कधी होणार खुला? पाहा, डिटेल्स

व्यापार : झुनझुनवालांच्या या कंपनीच्या IPO तून मिळू शकते कमाईची संधी, सोबत येणार आणखी एक IPO; जाणून घ्या डिटेल्स

व्यापार : Investment FD, IPO : एफडी नाही, आता आयपीओवर अधिक भरवसा; दिवाळीनंतर डिपॉझिटमध्ये २४ वर्षांतील सर्वात मोठी घरसण

व्यापार : रियल इस्टेट क्षेत्रात गुंतवणुकीची मोठी संधी! ‘या’ कंपनीचा IPO येतोय; ६०० कोटी उभारणार

व्यापार : Share Market Knowledge: IPO म्हणजे काय रे भाऊ?; 'लिस्टिंग'च्या वेळची किंमत कशी ठरते?.. वाचा! 

व्यापार : Rakesh Jhunjhunwala ना धक्का! स्टार हेल्थच्या IPO ला थंड प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी फिरवली पाठ

व्यापार : गुंतवणुकीची मेगा संधी! डिसेंबरमध्ये १० कंपन्यांचे IPO येतायत; १० हजार कोटी उभारणार, पाहा, डिटेल्स

व्यापार : Tega Industries IPO: आज खुला झाला टेगा इंडस्ट्रीजचा आयपीओ; ग्रे मार्केटमध्ये ८० टक्के प्रीमिअम

व्यापार : Rakesh Jhunjhunwala यांची गुंतवणूक असलेल्या Star Health च्या IPO ची एन्ट्री; पाहा डिटेल्स

व्यापार : Go Fashion चे जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी दिले ९० टक्के रिटर्न; गुंतवणूकदार मालामाल