लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इनिशिअल पब्लिक ऑफरिंग

Initial public offering Latest News

Ipo, Latest Marathi News

साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. 
Read More
कठोर मेहनत, Nykaa च्या फाल्गुनी नायर ठरल्या भारतातील सर्वात श्रीमंत सेल्फ मेड महिला; संपत्ती ९६३% वाढली - Marathi News | kotak hurun list hcl roshni nadar is wealthiest woman in india second year in a row falguni nayar overtook kiran mazumdar | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Nykaaच्या फाल्गुनी नायर ठरल्या भारतातील सर्वात श्रीमंत सेल्फ मेड महिला; संपत्ती ९६३% वाढली

Nykaa च्या फाल्गुनी नायर यांनी बायोकॉनच्या किरण मजूमदार शॉ यांना मागे टाकलं. ...

Electric गाड्या तयार करणारी कंपनी आणणार IPO; गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी - Marathi News | Electric car maker Omega Seiki to bring IPO Huge earning opportunity for investors earn | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Electric गाड्या तयार करणारी कंपनी आणणार IPO; गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी

इलेक्ट्रीक कार तयार कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत आहे. ...

खूशखबर! टाटा मोटर्स 'वेगळा' आयपीओ आणण्याच्या तयारीत; १८ वर्षांनी येणार सुवर्णसंधी - Marathi News | Good news! Tata Motors prepares for 'separate' IPO of Tata technologies; Golden opportunity will come after 18 years for investers | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :खूशखबर! टाटा मोटर्स 'वेगळा' आयपीओ आणण्याच्या तयारीत; १८ वर्षांनी येणार सुवर्णसंधी

टीसीएसचा जेव्हा आयपीओ आलेला तेव्हा रतन टाटा टाटा समुहाचे अध्यक्ष होते. आता एन चंद्रशेखरन टाटा समुहाचे अध्यक्ष आहेत. ...

Multibagger IPO: ₹१०२ वरुन ७५०० वर पोहोचला या कंपनीचा शेअर, वर्षभरात ९० लाखांचा नफा; ७३०० टक्के रिटर्न - Marathi News | multibagger ipo eki energy services delivered 7300 percent return in one year rise 104 to 7500 investment huge return | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :₹१०२ वरुन ७५०० वर पोहोचला या कंपनीचा शेअर, वर्षभरात ९० लाखांचा नफा; ७३०० टक्के रिटर्न

Multibagger IPO: २०२१ हे वर्ष आयपीओसाठी खुप उत्तम ठरलं होतं. एका कंपनीच्या शेअरनं आपल्या गुंतवणूकदारांना ७३०० टक्क्यांचं रिटर्न दिलं आहे. ...

मद्य तयार करणारी कंपनी देणार कमाईची संधी, IPO द्वारे २ हजार कोटी जमवणार - Marathi News | officers choice whisky maker allied blenders and distillers files ipo of 2000 crore rupees chance of investment good return profit | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मद्य तयार करणारी कंपनी देणार कमाईची संधी, IPO द्वारे २ हजार कोटी जमवणार

Allied Blenders & Distillers IPO: आयपीओ म्हणजेच इनिशिअल पब्लिक ऑफरिंग मध्ये पैसे गुंतवणाऱ्यांसाठी एक चांगली संधी आली आहे. ...

Bharat FIH IPO : Nokia, Xiaomi साठी मोबाईल तयार करणारी कंपनी आणणार आयपीओ, गुंतवणूकदार होणार मालमाल! - Marathi News | Foxconn's Bharat FIH gets Sebi nod to float Rs 5000 cr IPO | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांना कमाईची संधी, मोबाईल हँडसेट बनवणारी कंपनी IPO आणणार!

Bharat FIH IPO :  भारत एफआयएचला देखील आयपीओ आणण्यासाठी शेअर बाजार नियामक सेबीकडून (SEBI) मंजुरी मिळाली आहे. ...

Aether Industries Listing Price: स्टॉक मार्केटमध्ये एथर इंडस्ट्रीजचं जबरदस्त लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना तुफान फायदा - Marathi News | Aether Industries locked in 20 percent upper circuit on debut strong listing bse nse stock market listing price ipo investment profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्टॉक मार्केटमध्ये एथर इंडस्ट्रीजचं जबरदस्त लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना तुफान फायदा

Aether Industries Listing Price: लिस्टिंगच्या दिवशी, एथर इंडस्ट्रीजच्या शेअर्सनं या IPO मध्ये पैसे गुंतवणाऱ्यांना मालामाल केलं आहे. ...

Share Market IPO : शेअर बाजाराचा मूड बिघडला, अडकले तब्बल १.६ लाख कोटींचे आयपीओ - Marathi News | ipo worth rs 1 6 trillion stuck due to bad mood of stock market investment startups sebi | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराचा मूड बिघडला, अडकले तब्बल १.६ लाख कोटींचे आयपीओ

Share Market IPO : ८९.४ हजार कोटींच्या आयपीओला मंजुरी मिळाली आहे. तर ६९.३ हजार कोटींचे आयपीओ सेबीच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. ...