लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इनिशिअल पब्लिक ऑफरिंग

Initial public offering Latest News

Ipo, Latest Marathi News

साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. 
Read More
आता सरकार 'या' कंपन्यांतील वाटा विकण्याच्या तयारीत; ...म्हणून घ्यावा लागतोय हा मोठा निर्णय - Marathi News | Now the Government selling stakes in hindustan zinc ltd itc after flop lic IPO this is a big decision | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता सरकार 'या' कंपन्यांतील वाटा विकण्याच्या तयारीत; ...म्हणून घ्यावा लागतोय हा मोठा निर्णय

हिंदुस्तान झिंक लिमिटेडमध्ये (HZL) केंद्र सरकारची जवळपास 37,000 कोटी रुपयांची, म्हणजेच 29.54% हिस्सेदारी आहे. ...

LIC IPO GMP : लिस्टिंगपूर्वीच ‘इतका’ पडला एलआयसीचा ग्रे मार्केट प्रीमिअम, गुंतवणूकदारांना होणार नुकसान - Marathi News | lic ipo news listing gmp falls further listing date price shareholders may loose money on debut day other details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लिस्टिंगपूर्वीच ‘इतका’ पडला एलआयसीचा ग्रे मार्केट प्रीमिअम, गुंतवणूकदारांना होणार नुकसान

LIC IPO GMP : BSE, NSE वर डिस्काऊंट लिस्टिंग झाल्यासही एलआयसीचं मार्केट कॅप ६ लाख कोटी रूपयांपेक्षा अधिक राहण्याचे संकेत मिळत आहेत. ...

गुंतवणूकदारांना कमाईची तिहेरी संधी! ‘या’ कंपन्यांचे IPO येतायत; जाणून घ्या, डिटेल्स - Marathi News | three ipo worth rs 2387 crore hitting share market in the next week know all details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांना कमाईची तिहेरी संधी! ‘या’ कंपन्यांचे IPO येतायत; जाणून घ्या, डिटेल्स

LIC चा IPO लागला नाही, तरी निराश व्हायचे कारण नाही. कारण आता या आठवड्यात ३ कंपन्या आपले आयपीओ सादर करणार आहेत. ...

Paradeep Phosphates IPO: सरकार ‘या’ कंपनीतील संपूर्ण हिस्सा विकण्याच्या तयारीत, मंगळवारपासून लावू शकता बोली - Marathi News | Paradeep Phosphates IPO to open on May 17 govt to sell its entire stake stock market modi government | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सरकार ‘या’ कंपनीतील संपूर्ण हिस्सा विकण्याच्या तयारीत, मंगळवारपासून लावू शकता बोली

Paradeep Phosphates IPO: सरकारी कंपनी एलआयसीचा आयपीओ तुम्हाला लागला नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. आता तुम्हाला आणखी एका कंपनीत गुंतवणूक करण्याची संधी सरकार देणार आहे. ...

IPO: LICचा शेअर मिळाला नाही? चिंता नको, आता या IPOमध्ये आहे संधी, सरकार विकतेय सगळे शेअर  - Marathi News | IPO: No LIC shares? Don't worry, now there is an opportunity in this IPO, the government is selling all the shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LICचा शेअर मिळाला नाही? चिंता नको, आता या IPOमध्ये आहे संधी, सरकार विकतेय सगळे शेअर 

Stock Market: मोठ्या प्रमाणावर सब्स्क्राईब करण्यात आल्याने एलआयसीच्या आयपीओबाबत अनेकांच्या पदरी निराशाच पडली. मात्र गुंतवणुकदारांसाठी या महिन्यात अजून एक चांगली संधी चालून येत आहे. ...

गुंतवणूकदारांसाठी लक्ष्मीची पावले! ‘या’ कंपनीने केले मालामाल, पहिल्याच दिवशी IPO सुपरहीट - Marathi News | campus activewear company ipo listed with 23 percent raised at a premium in share market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांसाठी लक्ष्मीची पावले! ‘या’ कंपनीने केले मालामाल, पहिल्याच दिवशी IPO सुपरहीट

या कंपनीने ४१८ कोटींचे भांडवल उभारले असून, याचा मोठा फायदा गुंतवणूकदारांना झाला आहे. ...

गुंतवणुकीची उत्तम संधी! आता Delhivery आणतेय IPO; ५ हजार कोटी उभारणार - Marathi News | delhivery ipo opens next week to raise 5325 crore know price date and other details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणुकीची उत्तम संधी! आता Delhivery आणतेय IPO; ५ हजार कोटी उभारणार

मालवाहतूक आणि पुरवठा साखळी असलेल्या या कंपनीचा आयपीओ नेमका कधी खुला होणार? जाणून घ्या... ...

१० पैकी ७ आयपीओ ठरले फेल, एलआयसी बदलू शकते हा ट्रेंड! - Marathi News | 7 out of 10 IPOs fail LIC can change this trend stock market bse nse india investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१० पैकी ७ आयपीओ ठरले फेल, एलआयसी बदलू शकते हा ट्रेंड!

आयपीओ आणण्यासाठी अनेक कंपन्या वेट अँड वॉच भूमिकेत ...