शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इनिशिअल पब्लिक ऑफरिंग

साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. 

Read more

व्यापार : Birla च्या ‘या’ कंपनीचा IPO जाहीर; २७०० कोटींचा निधी उभारणार, पाहा डिटेल्स

व्यापार : अबब! OYO Hotels तब्बल १ अब्ज डॉलर्सचा IPO आणण्याच्या तयारीत; गुंतवणुकीची सुवर्ण संधी

व्यापार : परदेशी गुंतवणूकदारांसाठीही उघडणार LIC चा दरवाजा?; चिनी कंपन्यांना 'नो एन्ट्री'

व्यापार : संरक्षण क्षेत्रात गुंतवणुकीची सुवर्ण संधी; महाराष्ट्रातील ‘या’ कंपनीचा IPO जाहीर, पाहा, डिटेल्स

व्यापार : Zomato चे सह-संस्थापक गौरव गुप्ता यांचा पदावरून तडकाफडकी राजीनामा; शेअर्समध्ये मोठी घसरण

व्यापार : LIC चे फर्मान! IPO बद्दल कर्मचारी-एजंटना काहीही न बोलण्याची दिली सक्त ताकीद

व्यापार : LIC IPO मुळे होणार कर्मचाऱ्यांची छांटणी, सोशल इन्फ्रावर खर्च कमी होणार, युनियनचा दावा

व्यापार : IPO News : Snapdeal देणार कमाईची मोठी संधी; IPO द्वारे ३ हजार कोटी जमवण्याच्या तयारीत

व्यापार : जबरदस्त! आता OLA मध्ये गुंतवणुकीची भन्नाट संधी; लवकरच IPO येणार, ११ हजार कोटी उभारणार

व्यापार : मेडिकल, केमिकल क्षेत्रात गुंतवणुकीची संधी! ‘या’ २ कंपन्यांचे IPO येतायत, केवळ २ दिवसांची मुदत