लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इनिशिअल पब्लिक ऑफरिंग

Initial public offering Latest News

Ipo, Latest Marathi News

साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. 
Read More
Paytm देतेय IPO गुंतवणुकीची संधी! UPI मधून ५ लाख गुंतवू शकता; पाहा, सोपी प्रोसेस - Marathi News | paytm money enables hni investors to apply for ipo with bids of upto 5 lakh through upi know easy steps | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Paytm देतेय IPO गुंतवणुकीची संधी! UPI मधून ५ लाख गुंतवू शकता; पाहा, सोपी प्रोसेस

पेटीएमने महाराष्ट्रातील एचएनआय गुंतवणूकदारांना 'यूपीआय'द्वारे ५ लाखांपर्यंत आयपीओ योजनेत गुंतवणूक करण्याची सुविधा सुरु केली आहे. ...

LIC IPO ला तुफान प्रतिसाद! ५,६२० कोटींची सदस्यता; १० कोटी लोकांपर्यंत माहिती पोहोचवणार - Marathi News | lic ipo raised rs 5620 crore from anchor investors get full subscription know details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LIC IPO ला तुफान प्रतिसाद! ५,६२० कोटींची सदस्यता; १० कोटी लोकांपर्यंत माहिती पोहोचवणार

दोन दशकांतील ‘सर्वोत्तम आयपीओ वर्ष’ ठरले असल्याची नोंद भारताच्या आर्थिक इतिहासात झाली आहे. ...

महागड्या सिलिंडरपासून बँकेच्या सुट्ट्यांपर्यंत; जाणून घ्या, कशी होणार मे महिन्याची सुरुवात - Marathi News | Changes from 1 of may, from expensive cylinders to bank holidays; know about the how the beginning of the month will be | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महागड्या सिलिंडरपासून बँकेच्या सुट्ट्यांपर्यंत; जाणून घ्या, कशी होणार मे महिन्याची सुरुवात

जाणून घेऊयात आपल्यासाठी कशी होतेय मे महिन्याची सुरुवात... ...

LIC चा IPO घेताय? गुंतवणूकदारांनो ‘या’ १० महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा; पाहा, डिटेल्स - Marathi News | know these 10 key factors of lic ipo to open on 4 may 2022 and price band may set at 902 949 rs | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LIC चा IPO घेताय? गुंतवणूकदारांनो ‘या’ १० महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा; पाहा, डिटेल्स

LIC IPO: LIC चा IPO हा भारताच्या इतिहासातील सर्वांत मोठा आयपीओ ठरणार आहे. जाणून घ्या... ...

एलआयसी आयपीओची तयारी केंद्राकडून जोरात; या आठवड्यात सुटणार तारखेचा गुंता - Marathi News | LIC IPO date release in this week | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एलआयसी आयपीओची तयारी केंद्राकडून जोरात; या आठवड्यात सुटणार तारखेचा गुंता

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  आयपीओशी संबंधित बहुतेक काम आटोक्यात आले आहे; परंतु अंतिम निर्णय घेण्यापूर्वी इश्यूच्या किमतीबद्दल संभाव्य अँकर गुंतवणूकदारांच्या प्रतिसादाचे या आठवड्यात पुनरावलोकन करण्यात येणार आहे. ...

१० वर्षांत ५४३ आयपीओ; खड्ड्यात घालून अधिक गेले! गुंतवणूक करताना काय काळजी घ्यावी? वाचा... - Marathi News | 543 IPOs in 10 years makes loss risks involved are also important to consider when investing | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१० वर्षांत ५४३ आयपीओ; खड्ड्यात घालून अधिक गेले! गुंतवणूक करताना काय काळजी घ्यावी? वाचा...

मुंबई : आर्थिक वर्ष २०२१-२२ हे भांडवली बाजारासाठी सर्वोत्तम काळ ठरला आहे. यात ५१ आयपीओंनी विक्रमी १,२०,६७० कोटी रुपये ... ...

गुंतवणुकीची सुवर्ण संधी! शेअर मार्केटमध्ये ‘या’ कंपनीची मेगा एन्ट्री; १ दिवसांत ४४ टक्के वाढ - Marathi News | hariom pipes industries made tremendous debut in share market share price hiked at 50 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणुकीची सुवर्ण संधी! शेअर मार्केटमध्ये ‘या’ कंपनीची मेगा एन्ट्री; १ दिवसांत ४४ टक्के वाढ

गत आर्थिक वर्षात कंपनीने १५ कोटीचा निव्वळ नफा कमावला असून, IPO माध्यामातून १३० कोटी उभारले आहेत. ...

IPO Investment Multibagger Share : 'या' IPO मध्ये गुंतवणूक केलेले झाले कोट्यधीश; वर्षभरात १.२२ लाखांचे झाले १ कोटी - Marathi News | eki energy ipo delivered 8k percent multibagger return share stock marker in one year 1 lakh turn to 1 crore rupees bse nse investment big return | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'या' IPO मध्ये गुंतवणूक केलेले झाले कोट्यधीश; वर्षभरात १.२२ लाखांचे झाले १ कोटी

IPO Investment Multibagger Share : या कंपनीचा आयपीओ (IPO) गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात आला होता. आतापर्यंत यामध्ये मिळालाय ८ हजार टक्क्यांचे रिटर्न्स. ...