लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इनिशिअल पब्लिक ऑफरिंग

Initial public offering Latest News

Ipo, Latest Marathi News

साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. 
Read More
LIC च्या IPO ची पोलखोल! बजेटच्या दुसऱ्याच दिवशी निर्गुंतवणूक लक्ष्य निम्म्यावर, सगळा खेळ उघड... - Marathi News | lic ipo size cut likely economic survey union budget disinvestment target reduced reason | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LIC च्या IPO ची पोलखोल! बजेटच्या दुसऱ्याच दिवशी निर्गुंतवणूक लक्ष्य निम्म्यावर, सगळा खेळ उघड...

LIC IPO Latest Update: एलआयसीच्या आयपीओबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. या आयपीओमध्ये पैसा गुंतवण्याच्या तयारीत आहात? तर आधी ही महत्त्वाची माहिती वाचा... ...

आता Manyavar देखील शेअर बाजारात धमाकेदार एन्ट्रीच्या तयारीत; पॅरेंट कंपनी देणार कमाईची संधी - Marathi News | Now Manyavar is also preparing for a banger entry in the stock market; Earnings opportunities will be provided by the parent company | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता Manyavar देखील शेअर बाजारात धमाकेदार एन्ट्रीच्या तयारीत; पॅरेंट कंपनी देणार कमाईची संधी

Manyavar-owner Vedant Fashions IPO: मान्यवरच्या पॅरेंट कपनी Vedanta Fashion चा ३१४९ कोटी रुपयांचा आयपीओ येणार ...

LIC IPO Launch Date: काही झाले तरी LIC IPO ३१ मार्चपूर्वीच आणावा लागणार; मोदी सरकार 'अगतिक' - Marathi News | LIC IPO Launch Date: LIC IPO has to be brought before March 31; because its Price included in Budget | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :काही झाले तरी LIC IPO ३१ मार्चपूर्वीच आणावा लागणार; मोदी सरकार 'अगतिक'

LIC IPO Launch Date: देशाचा अर्थसंकल्प चार दिवसांवर आला तरी गेल्या अर्थसंकल्पात घोषणा केलेला एलआयसीचा आयपीओ सरकारला आणता आलेला नाही. ...

जबरदस्त! आता boAt कंपनी IPO आणणार; २ हजार कोटींचा निधी उभारण्याचा मानस - Marathi News | boat ipo parent company imagine marketing to be filed drhp to sebi for 2000 crore issue know all details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शार्क टँक इंडियातील ‘या’ शार्कची कंपनी IPO आणतेय; २ हजार कोटींचा निधी उभारणार!

ही कंपनी आता शेअर मार्केटमध्ये आपले नशीब आजमावण्यासाठी तयारीला लागली आहे. ...

मोदी सरकारसाठी अच्छे दिन! IPO येण्यापूर्वीच LIC ने कमावला १४३७ कोटींचा नफा; १२ टक्के वाढ - Marathi News | ipo bound lic reports profit of 1437 crore rupees in last six months | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारसाठी अच्छे दिन! IPO येण्यापूर्वीच LIC ने कमावला १४३७ कोटींचा नफा; १२ टक्के वाढ

मोदी सरकार एलआयसी आयपीओतून किमान एक लाख कोटींचा निधी उभारणार असल्याची शक्यता आहे. ...

LIC च्या IPO मुळे मोदी सरकारला ३ लाख कोटी मिळू शकतील!; SBI अहवालात मोठा दावा - Marathi News | sbi ecowrap report claims that if lic ipo comes in this financial year modi govt will reduce financial loss | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC च्या IPO मुळे मोदी सरकारला ३ लाख कोटी मिळू शकतील!; SBI अहवालात मोठा दावा

पुढील आर्थिक वर्षात सरकारची उधारी १२ लाख कोटी रुपये होण्याची शक्यता आहे, असेही एसबीआयच्या अहवालात म्हटले आहे. ...

फॅब इंडियाचा IPO लवकरच; सेबीकडे कागदपत्र सादर करणार, किती कोटी उभारणार? पाहा - Marathi News | fabindia ipo ethnic wear retail store chain likely to file drhp to sebi in this week for its ipo | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फॅब इंडियाचा IPO लवकरच; सेबीकडे कागदपत्र सादर करणार, किती कोटी उभारणार? पाहा

फॅब इंडियाची देशभरातील ११८ शहरांमध्ये ३११ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर १४ स्टोअर्स आहेत. ...

ठरलं! ‘या’ महिन्यात Adani विल्मरचा IPO येणार; कंपनी ३ हजार ६०० कोटी उभारणार - Marathi News | adani wilmar ipo likely to come in january and size reduced from rs 4500 crore to 3600 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ठरलं! ‘या’ महिन्यात Adani विल्मरचा IPO येणार; कंपनी ३ हजार ६०० कोटी उभारणार

अदानी विल्मर ही अदानी ग्रुप आणि सिंगापूरस्थित विल्मर ग्रुपची संयुक्त उद्योग कंपनी आहे. ...