लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इनिशिअल पब्लिक ऑफरिंग

Initial public offering Latest News

Ipo, Latest Marathi News

साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. 
Read More
Hyundai IPO कडे गुंतवणूकदारांची पाठ, पहिल्या दिवशी १८% सबस्क्राईब; काय करावं? - Marathi News | Investors less interest in Hyundai IPO only 18 percent subscribed on first day invest or not what expert says | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Hyundai IPO कडे गुंतवणूकदारांची पाठ, पहिल्या दिवशी १८% सबस्क्राईब; काय करावं?

Hyundai IPO Investment : ह्युंदाई इंडियाच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा अल्प प्रतिसाद मिळाला आहे. पाहा यावर काय म्हणताहेत एक्सपर्ट्स. ...

Waaree Energies IPO: ३४ वर्ष जुन्या कंपनीचा IPO येणार; ऊर्जा क्षेत्रात वर्चस्व; कधीपासून गुंतवणूक करता येणार, जाणून घ्या - Marathi News | Waaree Energies IPO 34 year old company will launch IPO dominance in the energy sector Know when you can invest | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३४ वर्ष जुन्या कंपनीचा IPO येणार; ऊर्जा क्षेत्रात वर्चस्व; कधीपासून गुंतवणूक करता येणार, जाणून घ्या

Waaree Energies IPO: एनर्जी क्षेत्रातील आणखी एका कंपनीचा आयपीओ लवकरच गुंतवणूकीसाठी खुला होणार आहे. कंपनीचा आयपीओ सोमवार, २१ ऑक्टोबर २०२४ रोजी खुला होईल. ...

Hyundai Motor India IPO : ह्युंदाईचा आयपीओ उघडताच ८% सबस्क्राइब, पण ग्रे मार्केटमध्ये ९२ टक्क्यांपर्यंत घसरण - Marathi News | Hyundai Motor India IPO open 8 percent subscribed in few hours but gray market falls to 92 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ह्युंदाईचा आयपीओ उघडताच ८% सबस्क्राइब, पण ग्रे मार्केटमध्ये ९२ टक्क्यांपर्यंत घसरण

Hyundai Motor IPO Subscription Status: बीएसईच्या आकडेवारीनुसार, ह्युंदाई मोटर इंडियाचा आयपीओ आज सकाळी ११:०९ वाजता सब्सक्रिप्शनच्या पहिल्या दिवशी ८% सब्सक्राइब झाला.  ...

Hyundai Motor IPO मध्ये 'हे' गुंतवणूकदार आजपासून करू शकतात गुंतवणूक, ग्रे मार्केटमध्ये स्टॉक आपटला - Marathi News | anchor Investors Can Invest In Hyundai Motor IPO From Today Stock Hits bad Gray Market details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Hyundai Motor IPO मध्ये 'हे' गुंतवणूकदार आजपासून करू शकतात गुंतवणूक, ग्रे मार्केटमध्ये स्टॉक आपटला

ग्रे मार्केटमध्ये कंपनीची स्थिती फारशी चांगली नाही. कदाचित ही स्थिती गुंतवणूकदारांसाठी थोडी डोकेदुखी देणारी ठरू शकते. ...

Arkade developers share: लिस्टिंगच्या दिवशी ४८% टक्क्यांनी वधारलेला शेअर; आता तिमाही निकालानंतर पुन्हा बनला रॉकेट - Marathi News | Arkade developers share increased by 48 percent on the day of listing Now after the quarterly results stock became rocket again | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लिस्टिंगच्या दिवशी ४८% टक्क्यांनी वधारलेला शेअर; आता तिमाही निकालानंतर पुन्हा बनला रॉकेट

Arkade developers share: शुक्रवारी कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात तुटून पडल्याचे दिसून आले. या कंपनीनं गेल्या महिन्यात आयपीओद्वारे ४१० कोटी रुपये उभे केले होते. ...

३४५ पटींपेक्षा अधिक सबस्क्राईब झालेला IPO, आता SEBIनं लिस्टिंगवर घातली बंदी; पुढे काय? - Marathi News | Trafiksol ITS Technologies IPO oversubscribed 345 times SEBI now bans listing What next | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३४५ पटींपेक्षा अधिक सबस्क्राईब झालेला IPO, आता SEBIनं लिस्टिंगवर घातली बंदी; पुढे काय?

Trafiksol ITS Technologies : बाजार नियामक सेबीन (Sebi) आणखी एका कंपनीच्या लिस्टिंगवर बंदी घातली आहे. यामध्ये ६४ लाख नवे शेअर्स जारी करण्यात आले. हा इश्यू ३४५.६५ पट सब्सक्राइब झाला. ...

Multibagger Stock: केवळ एका वर्षात ₹१ लाखाचे बनले ₹२० लाख; 'या' SME कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल - Marathi News | Multibagger Stock rs 1 lakh become rs 20 lakh in just one year Bondada Engineering SME company made a fortune to the investors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केवळ एका वर्षात ₹१ लाखाचे बनले ₹२० लाख; 'या' SME कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल

Multibagger Share: इंजिनीअरिंग, प्रोक्योरमेंट अँड कन्स्ट्रक्शन (EPC) क्षेत्रातील एका कंपनीच्या शेअरनं अवघ्या वर्षभरात ५०००० रुपयांच्या गुंतवणुकीचे रूपांतर १० लाख रुपयांत केलं आहे. पाहा कोणती आहे ही कंपनी. ...

Khyati Global Ventures IPO Listing : लिस्ट होताच 'या' शेअरला लोअर सर्किट, गुंतवणूकदारांची निराशा; डोकं धरण्याची आली वेळ  - Marathi News | after listing the lower circuit to Khyati Global Ventures shares the disappointment of investors no profit listing gain | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लिस्ट होताच 'या' शेअरला लोअर सर्किट, गुंतवणूकदारांची निराशा; डोकं धरण्याची आली वेळ 

Khyati Global Ventures IPO Listing: किरकोळ गुंतवणूकदारांच्या पाठिंब्यामुळे त्याच्या आयपीओला एकूण १५ पटीनं बोली लागली. आयपीओ अंतर्गत ९९ रुपयांच्या भावाने शेअर्स जारी करण्यात आले होते. ...