खंडणीच्या गुन्ह्यांमध्ये न्यायालयीन कोठडीत असलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला कारागृहात व्हीआयपी ट्रिटमेंट दिल्याप्रकरणी पाच पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. ...
आपल्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्याच्या कठोर कलमांखाली दाखल केलेल्या गुन्हे वगळण्याच्या मागणीसाठी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरने ठाणे न्यायालयासमोर याचिका दाखल केली. शुक्रवारी या याचिकेवर न्या. ए.एस. भैसारे यांच्यापुढे सु ...
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या पश्चात त्याच्या साम्राज्याचा वारसा त्याचा भाऊ इक्बाल कासकरला मिळण्याची शक्यता आहे. दाऊदचा हा निरोप त्याच्या कुटुंबीयांनी इक्बालपर्यंत गेल्या महिन्यात पोहोचविल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. ...
खंडणीच्या गुन्ह्यामध्ये कारागृहात बंदिस्त असलेला कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला घरचे जेवण आणण्यास ठाण्याच्या विशेष न्यायालयाने नकार दिला. ...