लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इरा खान

इरा खान

Ira khan, Latest Marathi News

ना धिंगाणा ना शोबाजी! आमिर खान किरण राव अन् छोट्या आझादने गायली हिंदी गाणी, Video व्हायरल - Marathi News | Aamir Khan Kiran Rao and Azad Khan sings for Ira khan and nupur shikhare at sangeet function | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना धिंगाणा ना शोबाजी! आमिर खान किरण राव अन् छोट्या आझादने गायली हिंदी गाणी, Video व्हायरल

छोट्या आजाद खानने गायलं 'एक हजारो मे मेरी बहना है', तर आमिर खानने किरण रावसह गायली जुनी हिंदी गाणी ...

लग्न आयराचं पण चर्चा 'जाने तू या जाने ना' फेम इमरान खानची, ३६ वर्षीय गर्लफ्रेंडसोबत झाला स्पॉट - Marathi News | 'Jaane Tu Ya Jaane Na' fame Imran Khan spotted with 36-year-old girlfriend in Ira Khan's wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्न आयराचं पण चर्चा 'जाने तू या जाने ना' फेम इमरान खानची, ३६ वर्षीय गर्लफ्रेंडसोबत झाला स्पॉट

Imran Khan : इमरान खान देखील आयरा खानच्या लग्नाच्या कार्यक्रमात त्याची प्रेयसी लेखा वॉशिंग्टनसोबत सहभागी होण्यासाठी उदयपूरला पोहोचला आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ...

मेहंदी सजली गं! आमिर खानच्या लेकीचा स्वॅग, हातावर रंगली नुपूरच्या नावाची मेहंदी - Marathi News | aamir khan daughter Ira Khan And Nupur Shikhare At Udaipur Mehendi Ceremony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मेहंदी सजली गं! आमिर खानच्या लेकीचा स्वॅग, हातावर रंगली नुपूरच्या नावाची मेहंदी

आयरा आणि नुपूर पारंपरिक पद्धतीने विवाहबंधनात अडकणार आहेत. ...

नऊवारी साडीनंतर गाण्यामुळे चर्चेत येतीये किरण राव; सावत्र लेकीच्या लग्नात सादर केलं 'हे' गाणं - Marathi News | aamir-khan-ex-wife-kiran-rao-singing-at-step-daughter-ira-khan-wedding-video-viral-on-social-media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नऊवारी साडीनंतर गाण्यामुळे चर्चेत येतीये किरण राव; सावत्र लेकीच्या लग्नात सादर केलं 'हे' गाणं

Kiran rao: किरण राव, आयराचं लग्न पुरेपूर एन्जॉय करताना दिसत आहे. विशेष म्हणजे किरणच्या गाण्यावर नुपूर आणि आयराने डान्सही केला. ...

लग्नातील बनियनवरील एन्ट्री नंतर आता लुंगीवर आला नुपूर, आमिरच्या जावयाचा डान्स व्हिडिओ होतोय व्हायरल - Marathi News | ira khan husband nupur shikhare lungi dance aamir khan son in law video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नातील बनियनवरील एन्ट्री नंतर आता लुंगीवर आला नुपूर, आमिरच्या जावयाचा डान्स व्हिडिओ होतोय व्हायरल

आमिरच्या जावयाचा लुंगी डान्स, नुपूर शिखरेचा व्हिडिओ होतोय व्हायरल ...

आमिर खानच्या विहीणबाई आहेत सुश्मिता सेनच्या 'गुरु माँ', वाचा काय आहे नेमकं कनेक्शन - Marathi News | Aamir Khan s daughter Ira Khan s mother in law and sushmita sen connection know more | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानच्या विहीणबाई आहेत सुश्मिता सेनच्या 'गुरु माँ', वाचा काय आहे नेमकं कनेक्शन

आयरा खानच्या सासूबाई प्रितम शिखरे सध्या सोशल मीडियावर सर्वांच्या फेवरेट बनल्या आहेत. त्यांच्या गोड हास्याने सर्वांचं लक्ष वेधलंय. ...

एका बाजूला रीना दत्ता, दुसरीकडे किरण राव; लेकीच्या लग्नात दोन्ही एक्स पत्नींची आमिर खानने घेतली गळाभेट - Marathi News | Reena Dutta on one side, Kiran Rao on the other; Aamir Khan hugs both ex-wives at Lekki's wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एका बाजूला रीना दत्ता, दुसरीकडे किरण राव; लेकीच्या लग्नात दोन्ही एक्स पत्नींची आमिर खानने घेतली गळाभेट

Aamir Khan : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या त्याची मुलगी आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या लग्नात व्यस्त आहे. आयराच्या लग्नासाठी आमिर त्याच्या संपूर्ण कुटुंबासह उदयपूरमध्ये आहे, जिथे आयराचा प्री-वेडिंग सोहळा उत्साहात साजरा केला जात आहे. ...

नऊवारी साडी, गॉगल आणि गजरा! - Marathi News | Nauvari saree, goggles column about kiran rao's Nauvari Saree look | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नऊवारी साडी, गॉगल आणि गजरा!

आमीर खानच्या मुलीच्या लग्नात किरण रावने नेसलेल्या (घातलेल्या) नऊवारी साडीविषयी समाजमाध्यमात उलटसुलट चर्चा झाली. त्यानिमित्त.. ...