लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इराण

इराण

Iran, Latest Marathi News

युद्ध पेटलं! इस्त्रायलने गाझावरील बॉम्बहल्ला थांबवला नाहीतर..; इराणची उघड धमकी - Marathi News | War crimes against Palestinians will get response from axis: Iran warns Israel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्ध पेटलं! इस्त्रायलने गाझावरील बॉम्बहल्ला थांबवला नाहीतर..; इराणची उघड धमकी

इराणचे परराष्ट्र मंत्री होसैन अमीरबदोल्लाहियन गुरुवारी संध्याकाळी बेरुतला पोहचले. त्याठिकाणी लेबनानी अधिकाऱ्यांसह हमास आणि पॅलेस्टिनी इस्मालिक जिहादच्या प्रतिनिधींनी त्यांचे स्वागत केले. ...

भविष्य बघायला आला, खाल्ला मार, पेटीएमवरून १ लाखही गेले! इराणी विद्यार्थ्यासोबत प्रकार - Marathi News | Come to see the future, eat, eat, even 1 lakh went through Paytm! Type with an Iranian student | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भविष्य बघायला आला, खाल्ला मार, पेटीएमवरून १ लाखही गेले! इराणी विद्यार्थ्यासोबत प्रकार

पुणे : शहरात शिक्षण घेण्यासाठी आलेल्या एका इराणी विद्यार्थ्याला स्वतःचे भविष्य पाहणे चांगलेच महागात पडले. भविष्य समजले नाही. मात्र, ... ...

Asian Games 2023 : कबड्डीत भारताचा 'आठवा'वा प्रताप! नाट्यमय सामन्यात इराणवर बाजी, गोल्डन कामगिरी - Marathi News | Asian Games 2023 : India Men’s kabaddi Team won Gold Medal after a thrilling final against iran   | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कबड्डीत भारताचा 'आठवा'वा प्रताप! नाट्यमय सामन्यात इराणवर बाजी, गोल्डन कामगिरी

Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत २०२३ पुरुषांच्या कबड्डी फायनलमध्ये ड्रामा पाहायला मिळाला. ...

कबड्डी फायनलमध्ये भारत-इराणच्या खेळाडूंमध्ये राडा! रेफरीं झाले सैरभैर; जाणून घ्या नेमकं कारण - Marathi News | Asian Games 2023 : Men's Kabaddi Final between Iran vs India being stopped for over 40 minutes over the lack of clarity over the rules is plain bizarre | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :कबड्डी फायनलमध्ये भारत-इराणच्या खेळाडूंमध्ये राडा! रेफरीं झाले सैरभैर; जाणून घ्या नेमकं कारण

Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत २०२३ पुरुषांच्या कबड्डी फायनलमध्ये ड्रामा पाहायला मिळाला. गतविजेता इराण आणि भारत यांच्यातल्या या सामन्यात एका निकालाने रेफरींचा ताप वाढवला अन् दोन्ही संघ मैदानावर ठिय्या मारून बसले. ...

31 वर्षांचा तुरुंगवास, 154 चाबकाचे फटके; कोण आहेत नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या नर्गिस मोहम्मदी? - Marathi News | NobelPeacePrize Narges Mohammadi, Know Who is Nobel Peace Prize winner Nargis Mohammadi? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :31 वर्षांचा तुरुंगवास, 154 चाबकाचे फटके; कोण आहेत नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या नर्गिस मोहम्मदी?

Narges Mohammadi Wins Nobel Peace Prize: इराणमधील पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. ...

...तर महायुद्ध पेटेल! या 2 अरब देशांवर हल्ला करण्याची युक्रेनची इच्छा; G7 राष्ट्रांना पाठवलं पत्र - Marathi News | russia ukraine war ukraine letter to g7 over missile drone supply to russia by iran syria | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर महायुद्ध पेटेल! या 2 अरब देशांवर हल्ला करण्याची युक्रेनची इच्छा; G7 राष्ट्रांना पाठवलं पत्र

इराण, सीरिया आणि रशियाच्या ड्रोन निर्मिती कारखान्यांवर आणि या देशांनी ज्या ठिकाणी ड्रोन ठेवले आहेत, त्या ठिकाणांवर हल्ला करण्याची युक्रेनची इच्छा आहे. ...

हिजाब न घातल्यास १० वर्षांचा कारावास; इराणच्या संसदेत कठोर कायदा मंजूर - Marathi News | In Iran, a bill was approved in the parliament that would punish 10 years of imprisonment for not wearing the hijab  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हिजाब न घातल्यास १० वर्षांचा कारावास; इराणच्या संसदेत कठोर कायदा मंजूर

इराणमध्ये महिलांनी दीर्घकाळ हिजाब विरोधात लढाई केली. ...

इंडिया होणार भारत? याआधी जगातील या देशांनी बदललंय आपलं नाव, पाहा संपूर्ण यादी - Marathi News | Will India become India? Earlier these countries of the world have changed their name, see the complete list | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इंडिया होणार भारत? याआधी जगातील या देशांनी बदललंय आपलं नाव, पाहा संपूर्ण यादी

India or Bharat: या महिन्यात होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर देशाचं इंग्रजीतील इंडिया हे नाव बदलून भारत करणार येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्यासाठी सरकारकडून संसदेत एक विधेयकही सादर होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे ...