लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाटबंधारे प्रकल्प

पाटबंधारे प्रकल्प

Irrigation projects, Latest Marathi News

सिंचनाअभावी मामा तलाव झाले कुचकामी - Marathi News | Mama Lake became ineffective due to lack of irrigation | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गेट व कालव्यांच्या दुरुस्तीसह खोलीकरणाची गरज; निधीची कमतरता

अपेक्षित सिंचनासाठी पुरेसा निधी शासनाकडून उपलब्ध होण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेचा लघुपाटबंधारे विभाग या तलावांचे व्यवस्थापन पाहते. पूर्वी या तलावातील पाण्याचा उपयोग शेतीसाठीच नाही, तर गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठीही केला जात होता, पण आता ...

बेंबळाचे पाणी यवतमाळात पोहोचूनही शहरात पाणीपुरवठ्याची परवड - Marathi News | Affordability of water supply in the city even after the water of Bembal reaches Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दहा दिवसाआड पाणीपुरवठा : मजीप्राच्या यंत्रणेची उदासीनता, महिलांची फरपट

यवतमाळ शहराला मागील दोन महिन्यांपूर्वीपर्यंत निळोणा, चापडोह या प्रकल्पांतून पाणीपुरवठा केला जात होता. शहराच्या जवळपास प्रत्येक भागामध्ये आठ दिवसाआड पाणी नळाला सोडले जात होते. दोन महिन्यांपासून बेंबळा प्रकल्पाचे पाणी घेण्यात येत आहे. त्यामुळे काही भाग ...

अखेर इटियाडाेह धरणाचे पाणी शेतात पाेहाेचले - Marathi News | Finally, the water of Etiadah Dam was seen in the field | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आरमोरी, अरसोडा व पालोराच्या शेतीला लाभ

गोंदिया, भंडारा व गडचिरोली जिल्ह्यांतील हरितक्रांतीचे स्वप्न साकारणारा इटियाडोह प्रकल्प आहे. इटियाडोह विभागाने यावर्षी शेतकऱ्यांना इटियाडोह धरणाचे पाणी सोडणार आहे, असे सांगून या विभागाने पाणी वसुली करून घेतली. त्यामुळे आरमोरी तालुक्यातील शेकडो शेतकऱ् ...

२०० कोल्हापुरी बंधारे भग्नावस्थेत - Marathi News | 200 Kolhapuri dams in ruins | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :लोखंडी पत्रे जाताहेत चोरीला : सिंचन विभागाचे काम ‘पुढे पाठ मागे सपाट’

शिवकालीन काळातील ‘माती अडवा, पाणी जिरवा’ हा मूलमंत्र पुढे जोपासत कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले.  या बंधाऱ्यांमुळे हजारो हेक्टरला सिंचनाची सोय होऊ शकते. मात्र बंधाऱ्याच्या देखभाल दुरुस्तीकडे जिल्हा प्रशासन आणि संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्याने त्या ...

उन्हाळी पिकांना जीवनदान - Marathi News | Giving life to summer crops | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :चामाेर्शी तालुका : दिना प्रकल्पाचे पाणी साेडले, पिकांना संजीवनी

चामाेर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी १ हजार हेक्टरवर धान लागवडीसाठी पाण्याची मागणी केली हाेती; परंतु दिना प्रकल्प प्रशासनाने धरणातील पाणीसाठा लक्षात घेऊन केवळ ३५० हेक्टरवरील पिकांना पाणीपुरवठा करण्याची हमी दिली. लक्ष्मीपूर व चामाेर्शी मायनरसाठी पाणी देण ...

आश्चर्य! पालांदूर परिसरात कृषिपंपांना चोवीस तास वीजपुरवठा! - Marathi News | Surprise! Twenty four hours power supply to agricultural pumps in Palandur area! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विहिरींनी गाठला तळ : गावठान फिडरवरूनच कृषिपंपांना पुरवठा

महावितरण उन्हाळ्यात विजेचे नियोजन करण्यात अपयशी ठरत आहे. कुठे आठ तास तर कुठे २४ तास तर कुठे १६ तास विजेचे नियोजन केले जात आहे. त्यामुळे सर्व वीजग्राहकांना समान न्याय मिळत नाही. विजेची तूट निर्माण झाल्यास समायोजनच्या नावाखाली मात्र सर्वांनाच वीज दरवाढ ...

जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासनाने निम्न पैनगंगा प्रकल्पाला गती मिळण्याचे संकेत - Marathi News | Assurance of the Minister of Water Resources indicates that the Lower Panganga project is gaining momentum | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आंतरराज्य प्रकल्प : चंद्रपूर जिल्ह्यातील शेतीक्षेत्राला होणार फायदा

आठवडाभरापूर्वी विधान परिषद प्रश्नोत्तरांच्या काळात दोन महिन्यात निर्णय घेऊन लवकरच कामाची निविदा काढण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले होते. त्यामुळे प्रकल्पाच्या कामाला गती प्राप्त होण्याची शक्यता आहे. निम्न पैनगंगा ...

मंजुरीत अडकला ३३६ कोटींचा सुरेवाडा सिंचन प्रकल्प - Marathi News | 336 crore Surewada irrigation project stuck in approval | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :प्रस्ताव प्रलंबित : पाच हजार हेक्टर क्षेत्र सिंचनापासून वंचित

वैनगंगा नदीवरील सुरेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाच्या बांधकामासाठी सन २००९ मध्ये थोडीफार कामे झालीत. सन २०१६ मध्ये प्रकल्पाच्या मुख्य अडचणी दूर झाल्या. प्रकल्पासाठी वनविभाग, कोका वन्यजीव अभयारण्य, पर्यावरण मंत्रालय, राज्य तांत्रिक सल्लागार समिती नाशिक, त् ...