लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाटबंधारे प्रकल्प

पाटबंधारे प्रकल्प

Irrigation projects, Latest Marathi News

बावनथडी प्रकल्पातून ७० दलघमी पाण्याचा विसर्ग - Marathi News | Discharge of 70 gallons of water from Bawanthadi project | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बावनथडी प्रकल्पातून ७० दलघमी पाण्याचा विसर्ग

महाराष्ट्र-मध्यप्रदेशाच्या सीमेवर असलेल्या आंतरराज्यीय प्रकल्प शेतकºयांसाठी वरदान ठरणारा आहे. यंदा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुबलक पाऊस झाला. त्यामुळे हा प्रकल्प तब्बल आठ वर्षानंतर ९५ टक्के भरला आहे. यापुर्वी या प्रकल्पातून पऱ्हे वाचविण्यासाठी २५ दिव ...

सिंचन अनुशेषासोबतच कर्मचाऱ्यांचाही अनुशेष - Marathi News | Irrigation backlog as well as staff backlog | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सिंचन अनुशेषासोबतच कर्मचाऱ्यांचाही अनुशेष

एकीकडे सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी प्रयत्न होत असले तरी कर्मचाºयांचा अनुशेष भरून काढण्यासंदर्भातील कार्यवाही थंड बस्त्यात आहे. ...

जिल्ह्यातील ६३ प्रकल्पात ८४ टक्के जलसाठा - Marathi News | 84% water storage in 63 projects in the district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिल्ह्यातील ६३ प्रकल्पात ८४ टक्के जलसाठा

२६ सप्टेंबर रोजी चांदपूर मध्यम प्रकल्पात ९८.९२ टक्के, बघेडा ७५.७६ टक्के, बेटेकर बोथली ७८.३६ तर सोरणा जलाशयात ३३.७४ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. जिल्ह्यात ३१ लघु प्रकल्प आहे. जुने मालगुजारी तलावांची संख्या २८ आहे. सध्या स्थितीत ३१ लघु प्रकल्पात उपयुक्त ज ...

धान वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड - Marathi News | Farmers struggle to save grain | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :धान वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

नागभीड तालुक्याचे मुख्य आणि एकमेव पीक धानाचे आहे. ३० हजार हेक्टर क्षेत्रात धानाचे पीक या तालुक्यात घेतले जाते. यावर्षी रोवण्यापासूनच मोठा पाऊस कधी पडलाच नाही. पण शेतकऱ्यांनी याही परिस्थितीवर मात करून रोवणी आटोपली व पीक जगविले. परिणामी हलके धान पीक नि ...

आयुष्य संपलेल्या कालव्यातून केले जाते पाण्याचे वितरण - Marathi News | Distribution of water is done through canals where life is over | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आयुष्य संपलेल्या कालव्यातून केले जाते पाण्याचे वितरण

तुमसर तालुक्यासाठी बावनथडी आंतरराज्यीय प्रकल्प आणि चांदपूर उपसा सिंचन प्रकल्प वरदान ठरत आहेत. बावनथडी प्रकल्पातून ३० वर्षांपासून सिंचनासाठी पाणी सोडले जात आहे. या प्रकल्पाचा मुख्य कालवा २६ किलोमीटरचा आहे. तर उपकालवे व वितरिकांचे जाळेही मोठे आहे. गत ३ ...

चांदपूर प्रकल्पाचा कालवा फूटला - Marathi News | The canal of Chandpur project burst | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :चांदपूर प्रकल्पाचा कालवा फूटला

तुमसर तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगेत चांदपूर गावाजवळ प्रकल्प आहे. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीने प्रकल्प तुडूंब भरला आहे. खरीप हंगामातील धान पिकाला पाणी सोडण्यात येत आहे. सोमवारपासून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. उजवा आणि डावा कालव्यांतर्गत १० हजार हे ...

बुलडाणा जिल्ह्यातील सहा मध्यम प्रकल्प  ‘ओव्हर फ्लो’ - Marathi News | Six medium projects 'overflow' in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील सहा मध्यम प्रकल्प  ‘ओव्हर फ्लो’

गुरूवारी झालेल्या जोरदार पावसाने दोन मोठे आणि सहा मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. ...

नवरगाव-गडबोरी कालव्यात वाढली झुडपे - Marathi News | Shrubs grown in Navargaon-Gadbori canal | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नवरगाव-गडबोरी कालव्यात वाढली झुडपे

पूर्वी घोडाझरी तलावाचे पाणी सोडण्यापूर्वी नवरगाव-गडबोरीकडे येणाऱ्या कालव्यातील गाळ, कचरा काढला जात होता. काही ठिकाणी कालवा फुटण्याची स्थिती असेल. त्या ठिकाणी पूर्वीच दुरुस्ती केली जात होती. परंतु अलीकडे घोडाझरी सिंचाई विभाग याकडे पाहिजे त्या प्रमाणात ...