लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाटबंधारे प्रकल्प

पाटबंधारे प्रकल्प

Irrigation projects, Latest Marathi News

तळोधी व रेगुंठा उपसा सिंचनसाठी २७ कोटी - Marathi News | 27 crore for Talodhi and Reguntha Upsa Irrigation | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :तळोधी व रेगुंठा उपसा सिंचनसाठी २७ कोटी

जिल्ह्यातील आमदार धर्मरावबाबा आत्राम, डॉ.देवराव होळी आणि कृष्णा गजबे या आमदारांनी वेळोवेळी या विषयांबाबत पालकमंत्र्यांचे लक्ष वेधून त्यांच्याकडे मागणी केली होती. गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त, संवेदनशील आणि ७६ टक्के वनक्षेत्राने व्यापलेला आहे. त्यामुळे ...

वेणी धरणाचे दहा कोटी अडले कुठे ? - Marathi News | Where is the ten crore dam of Veni dam? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वेणी धरणाचे दहा कोटी अडले कुठे ?

लोअरपूस उभारणीच्या काळापासून टेलपर्यंत पाणी नेण्याचा प्रश्न रखडला आहे. दहा कोटींच्या निदीमुळे ही समस्या सुटण्याची अपेक्षा होती. मात्र मंजूर निधी नेमका कुठे अडला, हे कळायला मार्ग नाही. हा निधी मिळाल्यास तालुक्यातील सिंचन क्षेत्रात मोठी वाढ होऊ शकते. त ...

जिगावसाठी ४,९०६ कोटींच्या विशेष निधीची मागणी - Marathi News | Demand for special fund of Rs 4,906 crore for Jigav Dam | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जिगावसाठी ४,९०६ कोटींच्या विशेष निधीची मागणी

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांच्याकडे ४,९०६ कोटी रुपयांच्या विशेष निधीची मागणी करणारा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. ...

एकबुर्जी प्रकल्प ठिकाणी पोलीस बंदोबस्त ! - Marathi News | Police security at Ekburji project site! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :एकबुर्जी प्रकल्प ठिकाणी पोलीस बंदोबस्त !

कोरोनाच्या पृष्ठभूमीवर ही गर्दी संसर्ग वाढविण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने यासंदर्भात लोकमतने २९ आॅगस्टला वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. ...

बुलडाणा जिल्ह्यातील सहा मध्यम प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’ - Marathi News | Six medium projects 'overflow' in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील सहा मध्यम प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’

तसेच मन प्रकल्पाचा जलसाठा ९२.६१ टक्यावर पोहचला आहे. पाऊस सुरूच असल्याने जलसाठ्यात वाढ होत आहे. ...

२३१ विहिरींना वीज जोडणीची प्रतीक्षा - Marathi News | Waiting for power connection to 231 wells | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :२३१ विहिरींना वीज जोडणीची प्रतीक्षा

घोडाझरी सिंचन प्रकल्प नागभीड तालुक्यात असला तरी या प्रकल्पाचा फायदा नागभीड तालुक्यापेक्षा सिंदेवाही तालुक्यालाच अधिक आहे. अशीच गोष्ट गोसेखुर्द प्रकल्पाची. या प्रकल्पाचा घोडाझरी उपकालवा नागभीड तालुक्यातून गेला असला तरी तो भूमिगत असल्याने त्याचा भविष्य ...

निम्न वर्धा प्रकल्पाची ३१ दारे उघडली - Marathi News | 31 doors of Lower Wardha project opened | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :निम्न वर्धा प्रकल्पाची ३१ दारे उघडली

सततच्या पावसामुळे निम्न वर्धा प्रकल्पाच्या पाणी साठ्यात कमालीची वाढ झाली आहे. परिणामी, या जलाशयातील पाणी सोडण्याचा निर्णय घेत त्यावर शुक्रवारी दुपारी २ वाजता प्रत्यक्ष कृती करण्यात आली. या प्रकल्पाचे ३१ दरवाजे ३० से.मी.ने उघडण्यात आले असून ८५७ क्युसे ...

बंधाऱ्यांमुळे शेतकऱ्यांना दिलासा - Marathi News | Dams bring relief to farmers | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बंधाऱ्यांमुळे शेतकऱ्यांना दिलासा

तालुक्यातील कसनसूर मार्गावरील एकरा नाल्यावर अनेक बंधारे बांधण्यात आले आहेत. या बंधाऱ्यांमुळे अधिकाधिक पाणी साठण्यास मदत होत आहे. अनेक शेतकरी या पाण्याचा वापर करताना दिसून येत आहे. सुरूवातीपासूनच यावर्षी अनियमित पाऊस येत असल्याने शेतकऱ्यांनी नाल्यातील ...