लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाटबंधारे प्रकल्प

पाटबंधारे प्रकल्प

Irrigation projects, Latest Marathi News

Corona Efect : ‘जिगाव’साठी यंदा केवळ २२७ कोटी - Marathi News | Corona Effect: Only Rs 227 crore for 'Jigaon' project in buldhana this year | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Corona Efect : ‘जिगाव’साठी यंदा केवळ २२७ कोटी

६९० कोटी रुपयांच्या तरतुदीपैकी ३३ टक्के अर्थात अवघे २२७ कोटीच उपलब्ध होणार आहेत. ...

बावनथडी वितरिकेला फोडून स्वत:च्या शेतापर्यंत तयार केली पाटचारी - Marathi News | Patchari made his way to his own farm by breaking the Bawanthadi distribution | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बावनथडी वितरिकेला फोडून स्वत:च्या शेतापर्यंत तयार केली पाटचारी

बावनथडी (राजीवसागर) प्रकल्पाची वितरिका कारली-चिचोली शिवारातून जाते. सन २००७ मध्ये या वितरिकेचे बांधकाम करण्यात आले होते. परंतु तांत्रिक कारणामुळे येथील परिसरातील शेतशिवारात सिंचनाचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नव्हता. प्रथमच सन २०१९ मध्ये उन्हाळी धान पिकाला ...

आंबागड येथे तलावाच्या पाळीला पडले भगदाड - Marathi News | At Ambagad, there was a rupture of the lake | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आंबागड येथे तलावाच्या पाळीला पडले भगदाड

यासंबंधात गावकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली आहे. मात्र विभागाचे दुर्लक्ष कायम असल्याने याकडे विभागाचे लक्ष नाही. तुमसर तालुक्यातील जुना आंबागड येथील गावशिवाराजवळच मोठा प्राचीन तलाव आहे. या तलावात पाण्याचा वापर शेतकरी शेतीच्या सिंचना ...

बावनथडी प्रकल्पाचा कारली-चिचोली कालवा फुटला - Marathi News | The Karli-Chicholi canal of the Bawanthadi project burst | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बावनथडी प्रकल्पाचा कारली-चिचोली कालवा फुटला

कारली-चिचोली वितरिकेवरून कारली, झनडीटोला, जोगेवाडा, चिचोली आदी शेतशिवारातील उन्हाळी धानाला जानेवारीपासून पाणी मिळत आहे. सध्या धान ओंबीवर आला असल्याने पाण्याची आवश्यकता आहे. मात्र आता कालवा फुटून पाणी नाल्यातून वाहून जात आहे. त्यामुळे धानाला पाणी मिळण ...

भंडारा जिल्ह्यातील बावनथडी प्रकल्पाचा कारली-चिचोली कालवा फुटला - Marathi News | The Karli-Chicholi canal of the Bawanthadi project in Bhandara district burst | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्ह्यातील बावनथडी प्रकल्पाचा कारली-चिचोली कालवा फुटला

तुमसर तालुक्यातील बावनथडी प्रकल्प अंतर्गत कारली-चिचोली कालवा फुटून पाणी नाल्याला वाहत असल्याचे बुधवारी पहाटे नागरिकांच्या लक्षात आले आहे. या कालव्यातील पाणी जवळपासच्या शेतात शिरत असल्याने धान पीक संकटात आले आहे. ...

सिंचन घोटाळ्यात ‘ईडी’ ने दाखल केला एफआयआर - Marathi News | ED files FIR in irrigation scam | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सिंचन घोटाळ्यात ‘ईडी’ ने दाखल केला एफआयआर

राज्याच्या राजकारणात खळबळ माजविणाऱ्या सिंचन महाघोटाळ्यात ईडी (प्रवर्तन निदेशालय) ने एफआयआर दाखल केला आहे. नागपूर व अमरावती विभागात वेगवेगळा एफआयआर केला आहे. यात एसीबीच्या नागपूर व अमरावती विभागाने दाखल केलेल्या ४० प्रकरणांचा समावेश आहे. ...

नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये ४४ टक्के जलसाठा - Marathi News | 44% water storage in dams in Nashik district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये ४४ टक्के जलसाठा

नाशिक : वैशाख वणवा सुरू होताच जिल्ह्यातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची मागणी वाढण्याबरोबरच धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होण्यास सुरुवात झाली असून, जानेवारीपर्यंत शंभर टक्के जलसाठा असलेल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये आता ४४ टक्केच पाणी ...

प्रकल्प कालव्याच्या पाटचाऱ्याची तोडफोड - Marathi News | Demolition of project canal embankment | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :प्रकल्प कालव्याच्या पाटचाऱ्याची तोडफोड

तालुक्यातील गर्रा येथील काही अज्ञात लोकांनी स्वार्थ साधण्यासाठी बावनथडी प्रकल्पा अंतर्गत बनविलेली पाटचारीची तोडफोड केली. त्यामुळे कास्तकारांना नहराचे पाणी ऊन्हाळी पीकाला मिळणे बंद होऊन कास्तकारांचे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याबाबतची माहिती शिवसेना ...