लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाटबंधारे प्रकल्प

पाटबंधारे प्रकल्प

Irrigation projects, Latest Marathi News

१२ हजार हेक्टर जमीन येणार सिंचनाखाली - Marathi News | Irrigation land will come under 12 thousand hectare land | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :१२ हजार हेक्टर जमीन येणार सिंचनाखाली

जिल्हयातील धारगाव उपसा सिंचन प्रकल्पातील पहिल्या टप्याचे काम गतिमान करण्यासाठी सात महिन्यापुर्वी शासनाने निर्देश दिले होते. मात्र या कामांना गती नसल्याचे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या लक्षात आले. यात जलसंपदा, मदत पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम, गोसे ...

परभणीतील प्रकल्पांत आठ टक्के पाणीसाठा - Marathi News | Eighty percent of water storage in Parbhani projects | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीतील प्रकल्पांत आठ टक्के पाणीसाठा

जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम प्रकल्पांसह गोदावरी नदीवर बांधलेल्या बंधाऱ्यांमध्ये केवळ ८ टक्के पाणीसाठा शिल्लक असून पावसाळ्याचा दीड महिना लोटला तरी या प्रकल्पांमध्ये पाण्याचा एक थेंबही दाखल झाला नसल्याने जिल्ह्यातील दुष्काळाची तीव्रता अधिकच वाढली आहे. एक ...

परभणी: येलदरी धरणासह पूर्णा नदी कोरडी - Marathi News | Parbhani: The Purna river along the Yeldari dam is dry | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी: येलदरी धरणासह पूर्णा नदी कोरडी

पावसाळा सुरू होऊन दीड महिना लोटला असतानाही जिंंतूर तालुक्यातील येलदरी धरण अद्यापही ज्योत्याखाली आहे. त्याचबरोबर या धरणाखाली असलेल्या पूर्णा नदीचे पात्रही भर पावसाळ्यात कोरडेठाक आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासह पिका ...

शंभर गावांना मिळणार पाणी - Marathi News | 100 villages get water | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शंभर गावांना मिळणार पाणी

एका महिन्यात वॉटर ग्रीड योजनेतून शंभर गावांना शुध्द पाणी मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली. ...

परभणी : ‘जलसिंचन’ योजनेतून जिल्ह्याला वगळले - Marathi News | Parbhani: The district has been excluded from the irrigation scheme | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ‘जलसिंचन’ योजनेतून जिल्ह्याला वगळले

राज्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील लघु सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या जलसिंचन प्रकल्प योजनेतून परभणी जिल्ह्याला निकषात बसत नसल्याच्या कारणावरुन वगळण्यात आले आहे. दीड वर्षात जिल्ह्यात १६८ शेतकऱ्यांनी आत्महत्या करुनही शासनाचे याक ...

नांदेड जिल्ह्यात पाटबंधारे मंडळातील धरणे सुरक्षित - Marathi News | dams in the Irrigation Board are safe In Nanded district | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यात पाटबंधारे मंडळातील धरणे सुरक्षित

जलसंपदा, जलसंधारण आणि जिल्हा परिषदेच्या प्रकल्पांची पाहणी करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली जलसंपदा व जलसंधारण अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. ...

जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प; तलावांची तपासणी करा - जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  - Marathi News | Inspect the Tanks, Irrigation Project in the District - Collector's Directions | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प; तलावांची तपासणी करा - जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश 

तलाव व लघुसिंचन प्रकल्पांची तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सोमवारी संबंधित विभागांना दिले. ...

परभणी: भिंतीचे दगड ढासळल्याने येलदरी धरणाला धोका? - Marathi News | Parbhani: Yeladri dam risk due to wall collapsing? | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी: भिंतीचे दगड ढासळल्याने येलदरी धरणाला धोका?

मराठवाड्यातील सर्वात जुन्या धरणांपैकी एक धरण असलेल्या येलदरी धरणाच्या मुख्य मातीच्या भिंतीवर झाडे वाढली असून काही भागात माती ढासळू नये म्हणून लावलेले दगड निखळून पडत आहेत. त्यामुळे भविष्यात या धरणालाही धोका निर्माण होऊ शकतो. तेव्हा तज्ज्ञांकडून धरणाच् ...