शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इशान किशन

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  

Read more

क्रिकेट : अब तेरा क्या होगा गब्बर? इशान किशनच्या दमदार फलंदाजीने धवनचे स्थान धोक्यात

क्रिकेट : Ishan Kishan: या क्लबची मजा वेगळी...! इशान किशनच्या द्विशतकावर Rohit Sharma ची पहिली प्रतिक्रिया

क्रिकेट : इशान किशनची संपत्ती किती अन् वडील काय करतात?, गर्लफ्रेंडही कोट्यधीश! जाणून घ्या...

क्रिकेट : Ishan Kishan, Team India: द्विशतकानंतरही इशान किशनचं 'टीम इंडिया'तील स्थान निश्चित नाही? नव्या सिरीजआधी रंगली वेगळीच चर्चा

क्रिकेट : मुझे अंदर से बहुत वो...; 190 धावांवर असताना विराटला काय म्हणाला इशान किशन? स्वतःच केला खुलासा

फिल्मी : Who is Aditi Hundia: क्रिकेटर अन् बॉलिवूड कनेक्शन नित्याचेच; पण Ishan Kishan ची गर्लफ्रेन्ड काही कमी नाही

क्रिकेट : Anand Mahindra: शंभर वर्षे नाही, तुम्ही दोघेही तीनशे वर्षे जगाल, आनंद महिंद्रा यांनी विराट-ईशानचे केले कौतुक

क्रिकेट : सलग दोन सामने गमावले, पण अखेरच्या सामन्यात बांगलादेशला तुडवले... इशानदार!

क्रिकेट : Ishan Kishan: इशान किशनच्या द्विशतकावर गर्लफ्रेंड अदिती फिदा, एकाच रिअ‍ॅक्शननं उडवून दिली खळबळ!

क्रिकेट : IND vs BAN, 3rd ODI : इशान, विराट यांची वादळी खेळी; भारताच्या लक्ष्याच्या निम्म्या धावाही बांगलादेशला नाही करता आल्या