लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्लाम

इस्लाम

Islam, Latest Marathi News

Ramzan : काय असतो इफ्तार पार्टीचा खरा उद्देश?   - Marathi News | Ramzan: What is the true purpose of the Iftar party? | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Ramzan : काय असतो इफ्तार पार्टीचा खरा उद्देश?  

अनेक ठिकाणी इफ्तार पार्टी आयोजित केली जाते. काहींचा उद्देश राजकीय असला तरीही इतर सामाजिक संघटना व व्यक्तींद्वारे आयोजित इफ्तार पार्टीचे सामाजिकदृष्ट्या फार महत्व असते. आज या इफ्तार पार्टीविषयी जाणून घेऊ या: ...

Ramzan : रमजान व कुरआन  - Marathi News | Ramzan: Ramzan and Quran | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Ramzan : रमजान व कुरआन 

पवित्र कुरआनचे इस्लाम धर्मात अनन्यसाधारण महत्व आहे, मात्र रमजानमध्ये ते आणखी जास्त आहे. ...

Ramzan : रमजानला एवढे महत्व का प्राप्त झाले? - Marathi News | Why is Ramzan so important? | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Ramzan : रमजानला एवढे महत्व का प्राप्त झाले?

इस्लाममध्ये रमजानला एवढे महत्व का? त्याची कुरआनाच्या आधारे दिलेली माहिती: ...

हज यात्रेतील महत्त्वाचे पाच दिवस - Marathi News | Five days of Haj pilgrimage | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हज यात्रेतील महत्त्वाचे पाच दिवस

हज यात्रेदरम्यान महत्त्वाचे पाच दिवस कोणते. या पाच दिवसांमध्ये कोणते विधी भाविकांना पार पाडावे लागतात, याची इत्थंभूत माहिती रविवारी मराठवाड्यातील यात्रेकरूंना देण्यात आली. ...

Ramzan : काय असते रमजानची सहेरी  - Marathi News | Ramzan: What is Saheri? | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Ramzan : काय असते रमजानची सहेरी 

रमजानमध्ये रोजा ठेवणारे लोकं रात्र भर खात असतील असा गैरसमज काही जणांमध्ये पसरलेला आहे. वास्तविकपणे फक्त सहेरी केली जाते. आता ही सहेरी काय असते, ते पाहू या. ...

Ramzan : रमजानमध्ये महिलांची भूमिका  - Marathi News | The role of women in Ramzan | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Ramzan : रमजानमध्ये महिलांची भूमिका 

पवित्र रमजान महिन्यात महिलाही रोजे ठेवतात. धार्मिक रिवाज पाळतात. त्याचवेळी इफ्तारी, सहरीसाठी कुटुंबीयांसाठी रुचकर पदार्थही त्याच रांधतात. त्याविषयीची माहिती: ...

Ramzan : नेमकी काय असते 'सदा ए रमजान'? - Marathi News | What is Sada - E - Ramzan? | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Ramzan : नेमकी काय असते 'सदा ए रमजान'?

रमजानच्या पवित्र महिन्यात पहाटे रोजेदारांना उठवण्यासाठी घरोघरी जाऊन भक्ती गीते गाण्याचे काम 'मेसहेराती' करतात. त्यांच्या कार्याचा हा परिचय: ...

Ramzan : रोजामुळे आरोग्याचे फायदे - Marathi News | Ramzan: Health benefits due to Roza | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Ramzan : रोजामुळे आरोग्याचे फायदे

रमजान महिन्यातील रोजा हे धार्मिक रितीरिवाजांचा भाग असले तरी त्यांचे आरोग्यदायी फायदेही खूप आहेत. त्यांची माहिती. ...