लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल - हमास युद्ध

इस्रायल - हमास युद्ध

Israel-hamas war, Latest Marathi News

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर  इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 
Read More
इस्रायली सैन्याची कारवाई; गाझातील रुग्णालयावर हल्ला करत पकडले हमासचे 100 दहशतवादी - Marathi News | Israel Hamas War : A major operation by the Israeli army; 100 Hamas terrorists captured in Gaza hospital | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायली सैन्याची कारवाई; गाझातील रुग्णालयावर हल्ला करत पकडले हमासचे 100 दहशतवादी

Israel Hamas War : इस्रायल आणि हमासमधील युद्धाल एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. ...

इस्रायलची भीषण कारवाई! हिज्बुल्लाचा कमांडर आणि तोफखाना प्रमुख ठार - Marathi News | Iran-Israel War: Israel's terrible action! Hezbollah commander and artillery chief killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलची भीषण कारवाई! हिज्बुल्लाचा कमांडर आणि तोफखाना प्रमुख ठार

Iran-Israel War: इस्रायलची भीषण कारवाई! हिज्बुल्लाचा कमांडर आणि तोफखाना प्रमुख ठार ...

इराण इस्रायलवर हल्ला करणार? सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले,... - Marathi News | Will Iran attack Israel? Supreme leader Ali Khamenei's big statement | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण इस्रायलवर हल्ला करणार? सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले,...

इराणचे सर्वोच्च नेते म्हणाले की, इराणला इस्रायलच्या आक्रमकतेला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे. ...

१०० हून अधिक लढाऊ विमाने... पाच शहरांवर हल्ला... इराणचे किती झाले नुकसान? - Marathi News | Israel Iran Conflict Israel Target Iran 5 city 100 fighter jet | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१०० हून अधिक लढाऊ विमाने... ५ शहरांवर हल्ला... इराणचे नुकसान किती?

Israel Iran Conflict : इराणमधील क्षेपणास्त्र निर्मिती प्रकल्प आणि इतर ठिकाणांना लक्ष्य करून हल्ले करण्यात आल्याचे इस्रायलने म्हटले आहे.  ...

लेख: माझ्यावर हल्ला? -आता तुमची शंभरी भरली! आमचे सैनिक जळी-स्थळी दिसतील! - Marathi News | Special Article on Israel Hamas War Palestine Conflict and President Benjamin Netanyahu role as leader | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: माझ्यावर हल्ला? -आता तुमची शंभरी भरली! आमचे सैनिक जळी-स्थळी दिसतील!

चिडलेले नेतन्याहू म्हणाले, मला आणि माझ्या पत्नीला मारण्याचा प्रयत्न झाला. हिजबुल्लाहची ही आतापर्यंतची आणखी एक मोठी चूक आहे. ...

भीषण! गाझातील शाळेवर इस्रायलचा हवाई हल्ला; ११ महिन्यांच्या बाळासह १७ जणांचा मृत्यू - Marathi News | israeli attack on gaza school kills at least 17 palestinian including children hamas | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भीषण! गाझातील शाळेवर इस्रायलचा हवाई हल्ला; ११ महिन्यांच्या बाळासह १७ जणांचा मृत्यू

एका शाळेवर इस्रायलने मोठा हल्ला केला आहे. यामध्ये १७ जणांचा मृत्यू झाला ...

इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा - Marathi News | After Nasrallah, Now Hashim Safiddin Killed in Israeli Strike, Hezbollah Confirms | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा

हसन नसराल्लाह ठार झाल्यानंतर हाशिम सफीद्दीन याला संघटनेचा प्रमुख करण्यात आले होते. ...

हिजबुल्लाहचा इस्रायलवर पुन्हा हल्ला, अनेक रॉकेड डागले; संघर्ष पुन्हा पेटणार... - Marathi News | Israel Hezbollah War: Hezbollah attacks Israel again, fires several rockets; The conflict will rekindle | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हिजबुल्लाहचा इस्रायलवर पुन्हा हल्ला, अनेक रॉकेड डागले; संघर्ष पुन्हा पेटणार...

Israel Hezbollah War: युद्धबंदीची चर्चा सुरू असतानाच हिजबुल्लाहने पुन्हा एकदा इस्रायलवर हल्ला केला आहे. ...