लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष

इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष

Israel palestine conflict, Latest Marathi News

इराण-इस्रायल युद्धात अडकले 17 भारतीय; केंद्रासमोर मोठे आव्हान, सुटकेसाठी शर्तीचे प्रयत्न सुरू - Marathi News | Iran-Israel war;17 Indians caught up in Iran-Israel war; big challenge in front of the Centre | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण-इस्रायल युद्धात अडकले 17 भारतीय; केंद्रासमोर मोठे आव्हान, सुटकेसाठी प्रयत्न सुरू

इराणने 13 एप्रिलच्या मध्यरात्री अचानक इस्रायलवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे 300 पेक्षा जास्त हल्ले केले. ...

इस्रायलचा गाझावर पुन्हा एकदा भीषण हल्ला; एअर स्ट्राईकमध्ये 29 जणांचा मृत्यू, अनेक जखमी - Marathi News | israel attacks on gaza aerial route many death with injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलचा गाझावर पुन्हा एकदा भीषण हल्ला; एअर स्ट्राईकमध्ये 29 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेलं युद्ध थांबवण्याचे जगातील सर्वांचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. इस्रायल कोणत्याही किंमतीत मागे हटण्यास तयार नाही ...

Nashik: मालेगावमध्ये नमाज पठणाच्यावेळी फडकावला पॅलेस्टीनचा ध्वज - Marathi News | Nashik: Palestinian flag hoisted during namaz in Malegaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik: मालेगावमध्ये नमाज पठणाच्यावेळी फडकावला पॅलेस्टीनचा ध्वज

Nashik News: येथील इदगाह मैदानामध्ये रमजान ईदनिमित्त सामुदायिक नमाज पठण झाले. यावेळी आमदार मौलाना मुफ्ती महंमद हे उपस्थितांना मार्गदर्शन करीत असताना अचानक एक तरुण उठला आणि त्याने पॅलेस्टाइनचा ध्वज फडकावत थेट मंचाकडे कूच केले. ...

महायुद्धाची चाहूल! ईद प्रसंगी इस्रायलची इराणला आत घुसून मारायची धमकी; राफावर हल्ला करण्याची तयारीही पूर्ण - Marathi News | Israel threatens to Iran on the occasion of Eid; Preparations to attack Rafa are also complete | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महायुद्धाची चाहूल! ईद प्रसंगी इस्रायलची इराणला आत घुसून मारायची धमकी; राफावर हल्ला करण्याची तयारीही पूर्ण

...मात्र, अद्यापही हे रक्तरंजित युद्ध थांबण्याची चिन्हे नाहीत. उलटपक्षी आता या युद्धाचा विस्तार होण्याची भीतीच वाढताना दिसत आहे. कारण ईद प्रसंगी इस्रायलने इराणला मोठी धमकी दिली आहे. ...

भीषण! शहर उद्ध्वस्त, इमारती जमीनदोस्त, मृतदेहांचे ढीग; गाझामध्ये विध्वंस, उपासमारीचं संकट - Marathi News | palestinians return to destroyed homes in khan younis israel and hamas war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भीषण! शहर उद्ध्वस्त, इमारती जमीनदोस्त, मृतदेहांचे ढीग; गाझामध्ये विध्वंस, उपासमारीचं संकट

इस्रायलच्या हल्ल्यामुळे घरं जमीनदोस्त झालेली दिसतात. शाळा, रुग्णालये आणि स्टेडियमचं मोठं नुकसान झालं आहे. ...

इस्रायल आणि हमासवर एकाचवेळी दबाव निर्माण करणे, हाच तोडगा ठरू शकतो - Marathi News | Simultaneous pressure on Israel and Hamas can be the only solution | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :इस्रायल आणि हमासवर एकाचवेळी दबाव निर्माण करणे, हाच तोडगा ठरू शकतो

अमेरिकेने सुरक्षा परिषदेत नकाराधिकाराचा स्वतःसाठी केला नसेल एवढा वापर इस्रायलसाठी केला आहे. यावेळीही अमेरिकेने तेच करावे, अशी नेतन्याहू यांची अपेक्षा होती. ...

'या' देशात गायींना बनवलं जात आहे गुप्तहेर? एका व्यक्तीने केला अजब दावा - Marathi News | Village elder shocking claims Israel using spy cows to monitor Palestine locals | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' देशात गायींना बनवलं जात आहे गुप्तहेर? एका व्यक्तीने केला अजब दावा

गायींना गुप्तहेरी करण्यासाठी वापरणारा देश इस्त्राईल आहे. तो पॅलेस्टिनी नागरिकांवर नजर ठेवतो. ...

"राफामध्ये लष्कर उतरवणार, हमासचा संपूर्ण खात्मा करणार"; अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहू स्पष्टच बोलले  - Marathi News | Army will be deployed in Rafah, Hamas will be completely eradicated; After the US warning, Netanyahu spoke clearly | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"राफामध्ये लष्कर उतरवणार, हमासचा संपूर्ण खात्मा करणार"; अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहू स्पष्टच बोलले 

महत्वाचे म्हणजे, राफा हे गाझापट्टीतील सर्वात सुरक्षित ठिकाण मानले जात आहे. येथे 15 लाखहून अधिक लोक शरणार्थी म्हणून आहेत. ...