लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष

इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष

Israel palestine conflict, Latest Marathi News

Video: देव तारी त्याला कोण मारी; गाझात 37 दिवसांनी ढिगाऱ्याकाळी बाळ जिवंत सापडले - Marathi News | Israel-Hamas War Viral Video: Baby found alive in rubble after 37 days in Gaza | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: देव तारी त्याला कोण मारी; गाझात 37 दिवसांनी ढिगाऱ्याकाळी बाळ जिवंत सापडले

Israel-Hamas War Viral Video: हल्ल्यात जमीनदोस्त झालेल्या इमारतीच्या ढिगाऱ्यातून या बाळाला वाचवण्यात आले. ...

युद्धविराम संपताच पुन्हा युद्ध! हमासनं केलं शांतीचं आवाहन, इस्रायल म्हणाला सोडणार नाही - Marathi News | As soon as the ceasefire ends the war will start again Hamas called for peace, Israel said it will not leave | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धविराम संपताच पुन्हा युद्ध! हमासनं केलं शांतीचं आवाहन, इस्रायल म्हणाला सोडणार नाही

गाझा पट्टीत गेल्या चार ते पाच दिवसांपासून हवाई हल्ले झालेले नाहीत. यामुळे येथे जनजीवन लवकरच पूर्वपदावर येईल, अशी आशा येथील लोकांना आहे. ...

गाझामधून 4 वर्षांच्या मुलीची सुटका; हमासने तिच्या डोळ्यासमोरच आई-वडिलांना घातलेल्या गोळ्या - Marathi News | abigail edan 4 year old american girl held by hamas in gaza was released confirms joe biden | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझामधून 4 वर्षांच्या मुलीची सुटका; हमासने तिच्या डोळ्यासमोरच आई-वडिलांना घातलेल्या गोळ्या

7 ऑक्टोबरला इस्रायलवर झालेल्या हल्ल्यादरम्यान हमासने अबीगेल एडनच्या पालकांची हत्या केली आणि तिचे अपहरण केलं. ...

युद्धादरम्यान इलॉन मस्क अचानक इस्रायलला का पोहोचले? गाझाच्या भविष्यासाठी म्हणाले... - Marathi News | elon musk visit to israel benjamin netanyahu israeli kibbutz attacked by hamas | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धादरम्यान इलॉन मस्क इस्रायलला का पोहोचले? गाझाच्या भविष्यासाठी म्हणाले...

इलॉन मस्क यांनी गाझा पट्टीजवळील किबुत्झ शहराला भेट दिली. ...

इलॉन मस्क अचानक इस्रायलमध्ये दाखल; पीएम नेतन्याहूंची भेट घेऊन दिला पाठिंबा, म्हणाले... - Marathi News | Israel-Hamas-War-elon-musk-support-israel-over-war-with-hamas-and-met-benjamin-netanyahu-in-israel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इलॉन मस्क अचानक इस्रायलमध्ये दाखल; पीएम नेतन्याहूंची भेट घेऊन दिला पाठिंबा, म्हणाले...

Elon Musk On Israel-Hamas War: इस्रायल-हमास युद्धादरम्यान टेस्ला आणि एक्सचे प्रमुख इलॉन मस्क इस्रायलमध्ये दाखल झाले. ...

गाझा उपासमारीच्या उंबरठ्यावर; UN अधिकारी म्हणतात, "लवकरात लवकर मदत करणं आवश्यक" - Marathi News | middle east israel hamas war gaza on brink of famine cindy mccain world food programme humanitarian aid | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझा उपासमारीच्या उंबरठ्यावर; UN अधिकारी म्हणतात, "लवकरात लवकर मदत करणं आवश्यक"

इस्रायली सैन्याने रविवारी रात्री उशिरा गाझामधील हमासच्या कैदेतून 17 ओलिसांची सुटका केली, ज्यात 14 इस्रायली आणि तीन परदेशी नागरिकांचा समावेश आहे. ...

गाझामधील युद्ध संपणार? हमासने इस्रायलकडे केली युद्धविराम वाढवण्याची मागणी - Marathi News | middle east israel war hamas want to extend truce after four days ceasefire end on monday gaza palestine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझामधील युद्ध संपणार? हमासने इस्रायलकडे केली युद्धविराम वाढवण्याची मागणी

दहशतवादी संघटना हमासला सध्या सुरू असलेल्या युद्धविराम वाढवायचा आहे. हा युद्धविराम चार दिवसांसाठी होता, जो सोमवारी मध्यरात्री संपेल. ...

हमासच्या तावडीतून सुटला; बापाला पाहताच घट्ट मिठी मारली, व्हिडिओ व्हायरल... - Marathi News | Israel-Hamas War: escaped from Hamas; hugged his father after release, video went viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमासच्या तावडीतून सुटला; बापाला पाहताच घट्ट मिठी मारली, व्हिडिओ व्हायरल...

आई,आजी-आजोबासह हमासच्या कैदेत असलेला नऊ वर्षीय मुलगा 50 दिवसानंतर मायदेशात परतला. ...