लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष

इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष

Israel palestine conflict, Latest Marathi News

भीषण! इस्रायलच्या एअर स्ट्राईकमध्ये गाझा उद्ध्वस्त; UNRWA च्या 99 कर्मचाऱ्यांचा मृत्यू - Marathi News | israel hamas war palestine gaza strip idf airstrike during 1 month pm benjamin netanyahu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण! इस्रायलच्या एअर स्ट्राईकमध्ये गाझा उद्ध्वस्त; UNRWA च्या 99 कर्मचाऱ्यांचा मृत्यू

Israel Palestine Conflict : 33 दिवसांत इस्रायलच्या हवाई हल्ल्यात सुमारे 11 हजार पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे, तर सुमारे 27 हजार लोक जखमी झाले आहेत. ...

इस्रायल-हमास युद्ध, तुर्की संसदेनं कोका-कोला अन् नेस्लेवर घातली बंदी, असं आहे कनेक्शन - Marathi News | Israel-Hamas war Turkish parliament bans Coca-Cola and Nestle know about the the connection | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल-हमास युद्ध, तुर्की संसदेनं कोका-कोला अन् नेस्लेवर घातली बंदी, असं आहे कनेक्शन

इस्रायल-हमास युद्ध सुरू असतानाच, तुर्कीच्या संसदेने आपल्या रेस्टॉरंटमधील अशा अनेक उत्पादनांच्या वापरावर बहिष्कार टाकला आहे... ...

गाझा बनला लहान मुलांचं सर्वात मोठं कब्रस्तान; दर 10 मिनिटाला जातोय एका चिमुकल्याचा जीव - Marathi News | one palestinian child killed every 10 minutes in gaza during hamas israel war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझा बनला लहान मुलांचं सर्वात मोठं कब्रस्तान; दर 10 मिनिटाला जातोय एका चिमुकल्याचा जीव

इस्रायलच्या हवाई हल्ल्यात 9,770 पॅलेस्टिनी मारले गेल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. यापैकी 4,100 म्हणजे जवळपास निम्मी मुलं आहेत. ...

"गाझावर कब्जा करणं इस्त्रायलसाठी योग्य ठरणार नाही"; अमेरिकेचा संताप, दिला थेट इशारा - Marathi News | not good for israel says top white house official on benjamin netanyahu comment joe biden gaza | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"गाझावर कब्जा करणं इस्त्रायलसाठी योग्य ठरणार नाही"; अमेरिकेचा संताप, दिला थेट इशारा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनीही गेल्या महिन्यात गाझा ताब्यात घेणं ही इस्रायलसाठी 'मोठी चूक' असेल, असं म्हटलं होतं. ...

“गाझातून माघार नाही, ओलिसांची सुटका झाल्याशिवाय युद्धविराम नाही”; इस्रायलची ठाम भूमिका - Marathi News | no withdrawal from gaza no ceasefire unless hostages are released israel assertive stance | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“गाझातून माघार नाही, ओलिसांची सुटका झाल्याशिवाय युद्धविराम नाही”; इस्रायलची ठाम भूमिका

Israel Hamas War: इस्रायल-हमास युद्धामुळे मध्यपूर्वेत तणाव वाढत आहे. ...

‘थोडे थांबू, मात्र हल्ले करणारच’, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची कठोर भूमिका - Marathi News | 'We will wait a little, but we will attack', Israel's Prime Minister Benjamin Netanyahu's tough stance | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘थोडे थांबू, मात्र हल्ले करणारच’, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची कठोर भूमिका

उत्तर इराकमधील इरबिल विमानतळावर मंगळवारी तीन हल्ला करणारे ड्रोन पाडण्यात आले. ...

'...तर पुढचा नंबर युरोपचा असेल', हमाससोबत युद्ध सुरू असतानाच इस्रायली पंतप्रधान थेटच बोलले - Marathi News | then next number will be from europe says israel pm benjamin netanyahu over hamas war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'...तर पुढचा नंबर युरोपचा असेल', हमाससोबत युद्ध सुरू असतानाच इस्रायली पंतप्रधान थेटच बोलले

"विजयाला पर्याय नाही. आम्ही हमासचा पराभव करू, आम्ही हमास नष्ट करू. आम्ही जिंकू आणि या प्रयत्नात सर्व सभ्य शक्तींनी आमचे समर्थन करावे, अशी आमची इच्छा आहे." ...

मशीद अन् शाळेतून दहशतवाद्यांचे रॉकेट हल्ले; हमासच्या ठिकाणांवर कब्जा करत इस्रायलनं पुरावेच दाखवले! - Marathi News | israel hamas war Hamas rocket attacks from mosques and schools Israel showed evidence by occupying Hamas sites | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मशीद अन् शाळेतून दहशतवाद्यांचे रॉकेट हल्ले; हमासच्या ठिकाणांवर कब्जा करत इस्रायलनं पुरावेच दाखवले!

इस्रायली लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, हमास शाळा आणि मशिदीचा वापर रॉकेट लॉन्च सेंटर म्हणून करत होते. ...