अरब राष्ट्रांसोबतच्या द्विपक्षीय संबंधावर ट्रम्प यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी अमेरिकेला रवाना होणार आहेत. मंगळवारी व्हाइट हाउसमध्ये ट्रम्प व नेतान्याहू यांच्यात चर्चा होणार आहे. ...
इजिप्त, जॉर्डन, सौदी अरब, संयुक्त अरब अमिरात, कतार, पॅलेस्टिनी प्राधिकरण आणि अरब लीगच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या कैरो येथील झालेल्या बैठकीत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा प्रस्ताव फेटाळून लावण्यात आला. ...
गाझात परतत असलेल्या लोकांना पुन्हा गाझाबाहेर करण्याचा विचार ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. या लोकांनी शांतता, हिंसामुक्त राहण्यासाठी गाझाबाहेर रहावे, असे मत ट्रम्प यांनी व्यक्त केले आहे. ...
Hamas Released Israeli Hostages: युद्ध थांबवण्याच्या कराराला इस्रायलने मंजुरी दिल्यानंतर हमासने ओलीस ठेवलेल्या काही नागरिकांना सुटका केली. त्याबद्दल इस्रायलनेही काही पॅलेस्टिनी नागरिकांची सुटका केली. ...
Israel Hamas War ceasefire deal: इस्रायल आणि हमासमध्ये युद्धविराम करार झाला आहे. त्यामुळे १५ महिन्यांनी युद्ध थांबत असून, पहिल्या टप्प्यात इस्रायलयच्या ३३ नागरिकांची सुटका केली जाणार आहे. ...