लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष

इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष

Israel palestine conflict, Latest Marathi News

सरकारविरोधात इस्रायली लोक उतरले रस्त्यावर; आंतरराष्ट्रीय समुदयाने मदत करण्याची मागणी - Marathi News | Israelis take to the streets against the government; Demands from the international community to help | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सरकारविरोधात इस्रायली लोक उतरले रस्त्यावर; आंतरराष्ट्रीय समुदयाने मदत करण्याची मागणी

Israel Palestine Conflict: ७ ऑक्टोबर रोजी हमासच्या हल्ल्यानंतर बेपत्ता झालेल्यांच्या कुटुंबांसह शेकडो निदर्शकांनी शनिवारी रात्री राजधानी तेल अवीवमध्ये निदर्शने केली. ...

लेबनॉनमधील दहशतवादी तळ उद्धवस्त, इस्रायली लष्कराचा दावा, IDFने व्हिडिओही केला जारी - Marathi News | Israeli forces attack terrorist bases in Lebanon; Video released by IDF | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लेबनॉनमधील दहशतवादी तळ उद्धवस्त, इस्रायली लष्कराचा दावा, IDFने व्हिडिओही केला जारी

Israel Palestine Conflict: आयडीएफने दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओही जारी केला आहे. ...

भारत हिंदूंचा देश, येथे मुस्लीमही सर्वाधिक सुरक्षित; इस्रायल-हमास युद्धावरून मोहन भागवत यांचं वक्तव्य - Marathi News | India is a country of Hindus, Muslims are also the safest here Mohan Bhagwat's statement on Israel-Hamas war | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत हिंदूंचा देश, येथे मुस्लीमही सर्वाधिक सुरक्षित; इस्रायल-हमास युद्धावरून मोहन भागवत यांचं वक्तव्य

हा हिंदूंचा देश आहे आणि येथे मुस्लीमही सर्वाधिक सुरक्षित आहेत. हे केवळ हिंदूच करू शकतात, असे भागवत यांनी म्हटले आहे.  ...

अमेरिका पश्चिम आशियामध्ये अतिरिक्त हवाई संरक्षण यंत्रणा तैनात करणार; लॉयड यांची माहिती - Marathi News | US to deploy additional air defense systems in West Asia; Information from the Minister of Defence | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका पश्चिम आशियामध्ये अतिरिक्त हवाई संरक्षण यंत्रणा तैनात करणार; लॉयड यांची माहिती

Israel Palestine Conflict: ऑस्टिन म्हणाले की, या निर्णयामुळे इस्रायलला या भागातील वाढता तणाव आणि हिंसाचार रोखण्यास मदत होईल. ...

'इस्रायलला स्वसंरक्षणाचा अधिकार मिळावा, इराणनं हमासला शस्त्रं देणं थांबवावं', अमेरिकेचा UNमध्ये ड्राफ्ट - Marathi News | Israel should have the right to self defence Iran should stop giving weapons to Hamas US drafts in UN | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'इस्रायलला स्वसंरक्षणाचा अधिकार मिळावा, इराणनं हमासला शस्त्रं देणं थांबवावं', अमेरिकेचा UNमध्ये ड्राफ्ट

अमेरिकेनं शनिवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावाचा एक मसुदा सादर केला. यामध्ये इस्रायलला स्वसंरक्षणाचा अधिकार असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. ...

गाझा: अडकलेल्यांना मदतीचा ओघ सुरू; इजिप्तची सीमा शनिवारी झाली खुली - Marathi News | gaza aid flows continue the border with egypt was opened on saturday | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझा: अडकलेल्यांना मदतीचा ओघ सुरू; इजिप्तची सीमा शनिवारी झाली खुली

इजिप्तमार्गे पॅलेस्टिनींना जीवनावश्यक वस्तूंची मदत पुरविण्यास सुरुवात झाल्याने अमेरिकेसह अनेक देशांनी समाधान व्यक्त केले आहे. ...

हमासला नकोय शांतता; अमेरिकेचा आरोप, सौदी अरेबिया व इस्रायलचे प्रयत्न वाया गेल्याची खंत - Marathi News | hamas does not want peace america allegations saudi arabia and israel efforts were wasted | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमासला नकोय शांतता; अमेरिकेचा आरोप, सौदी अरेबिया व इस्रायलचे प्रयत्न वाया गेल्याची खंत

हमासने केलेल्या  हल्ल्यानंतर शांततेच्या प्रयत्नांवर पाणी फेरल्याचे म्हटले जात आहे. ...

इस्रायलच्या अधिकाऱ्यांना हमासच्या हल्ल्याच्या २ तास आधी गुप्तचर माहिती मिळाली होती, जाणून घ्या कुठे झाली चूक? - Marathi News | israel top brass hamas attack intelligence before struck | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमासच्या हल्ल्याच्या २ तास आधी गुप्तचर माहिती मिळाली होती; कुठे झाली चूक इस्रायलची?

हमासने ७ ऑक्टोबरला इस्रायलवर एकाच वेळी ५ हजारांहून अधिक रॉकेट डागले होते. ...