लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष

इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष

Israel palestine conflict, Latest Marathi News

लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 2,000 हून अधिक जणांचा मृत्यू; आरोग्य मंत्रालयाच्या रिपोर्टमधून खुलासा - Marathi News | Death toll from Israeli onslaught on Lebanon reaches 2,350 since last year | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 2,000 हून अधिक जणांचा मृत्यू; रिपोर्टमधून खुलासा

​​​​​​​Israeli Airstrikes in Lebanon : ही आकडेवारी 8 ऑक्टोबर 2023 पासून आत्तापर्यंतची आहे. यासंदर्भात लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे.  ...

भीषण! गाझामधील शाळेवर इस्रायलचा एअर स्ट्राईक; लहान मुलांसह २० जणांचा मृत्यू, अनेक जखमी - Marathi News | israeli Airstrike kills at least 20 people including children at school in central gaza | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भीषण! गाझामधील शाळेवर इस्रायलचा एअर स्ट्राईक; लहान मुलांसह २० जणांचा मृत्यू, अनेक जखमी

इस्रायलने गाझामध्ये पुन्हा एकदा एअर स्ट्राईक केला आहे. ...

तात्काळ लेबनान सोडा; इस्रायलचे PM नेतन्याहू यांचा UN महासचिवांना इशारा - Marathi News | Leave Lebanon immediately; Israel's PM Netanyahu's warning to the UN Secretary-General | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तात्काळ लेबनान सोडा; इस्रायलचे PM नेतन्याहू यांचा UN महासचिवांना इशारा

इस्रायल आणि हिजबुल्लाहमधील संघर्ष तीव्र झाला आहे. ...

लेबनॉनची अवस्था गाझासारखी करू; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा थेट इशारा - Marathi News | Israel Hezbollah Conflict: A direct warning from Israeli Prime Minister Benjamin Netanyahu to lebnon | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लेबनॉनची अवस्था गाझासारखी करू; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा थेट इशारा

इस्रायल आणि हिजबुल्लाहमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. ...

आता बसल्या जागेवरून इलेक्ट्रॉनिक युद्धं! - Marathi News | electronic warfare from your seat now | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आता बसल्या जागेवरून इलेक्ट्रॉनिक युद्धं!

हमासचा एक मास्टरमाइंड याह्या अय्याश जागीच मारला गेला!  ...

मध्यपूर्वेतील बेभान हल्ले-प्रतिहल्ल्यांचा अर्थ काय? - Marathi News | what is the meaning of senseless attacks counter attacks in the middle east | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मध्यपूर्वेतील बेभान हल्ले-प्रतिहल्ल्यांचा अर्थ काय?

यापुढे पॅलेस्टिनी प्रतिकार दहशतवादाच्या रूपात असेल, ते गनिमी काव्याने लढतील. इस्रायली जनता यापुढे कधीही रात्री स्वस्थ झोप घेऊ शकेल, असं वाटत नाही. ...

एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण? - Marathi News | not one or two Little Israel is fighting a war on as many as 7 fronts know about who are the enemies of the Jews | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?

हे युद्ध गेल्या वर्षी हमासच्या हल्ल्यांपासून सुरू झाले आहे. ज्यात 1200 इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला होता... ...

इस्रायलचे गाझावर भीषण हवाई हल्ले; हमास प्रमुख रावी मुश्ताहा याच्यासह तीन टॉप कमांडर ठार - Marathi News | Israel Hamas War: Israel's heavy airstrikes on Gaza; Three top commanders killed, including Hamas chief Ravi Mushtaha | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलचे गाझावर भीषण हवाई हल्ले; हमास प्रमुख रावी मुश्ताहा याच्यासह तीन टॉप कमांडर ठार

Israel Hamas War: 2015 मध्ये अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने मुश्ताहाला 'जागतिक दहशतवादी' घोषित केले होते. ...