लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष

इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष

Israel palestine conflict, Latest Marathi News

जग 'तेव्हा'ही दारूगोळ्याच्या ढिगाऱ्यावर होते अन् आताही; एक ठिणगी पुरेशी...  - Marathi News | Israel-Hamas war The world was on a heap of ammunition then and now | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जग 'तेव्हा'ही दारूगोळ्याच्या ढिगाऱ्यावर होते अन् आताही; एक ठिणगी पुरेशी... 

तिसऱ्या महायुद्धास तोंड फुटण्याची भीती तूर्त अनाठायी भासत असली तरी, ऑस्ट्रियाचा राजपुत्र फ्रांझ फर्डिनांड याच्या हत्येमुळे अचानक पहिल्या महायुद्धास तोंड फुटले होते, हे विसरून चालणार नाही. ...

युद्ध पेटलं! इस्त्रायलने गाझावरील बॉम्बहल्ला थांबवला नाहीतर..; इराणची उघड धमकी - Marathi News | War crimes against Palestinians will get response from axis: Iran warns Israel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्ध पेटलं! इस्त्रायलने गाझावरील बॉम्बहल्ला थांबवला नाहीतर..; इराणची उघड धमकी

इराणचे परराष्ट्र मंत्री होसैन अमीरबदोल्लाहियन गुरुवारी संध्याकाळी बेरुतला पोहचले. त्याठिकाणी लेबनानी अधिकाऱ्यांसह हमास आणि पॅलेस्टिनी इस्मालिक जिहादच्या प्रतिनिधींनी त्यांचे स्वागत केले. ...

इस्रायल-हमास युद्धाने अब्जावधींची गुंतवणूक धाेक्यात; माेठमाेठ्या कंपन्यांचं टेन्शन वाढलं - Marathi News | Israel-Hamas war threatens billions in investment; The tension of leading companies increased | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इस्रायल-हमास युद्धाने अब्जावधींची गुंतवणूक धाेक्यात; माेठमाेठ्या कंपन्यांचं टेन्शन वाढलं

जगातील स्टार्टअप कंपन्यांचे माेठे हब आले संकटात, महत्त्वाच्या खनिजांची निर्यातही अडचणीत ...

अन्नपाण्यासाठी संघर्ष; ३ लाख लोकांचे स्थलांतर; संयुक्त राष्ट्राकडून चिंता; इस्रायलचा गाझावर हल्ला तीव्र  - Marathi News | struggle for food and water; Migration of 3 lakh people; Concerns from the United Nations; Israel's attack on Gaza intensified | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अन्नपाण्यासाठी संघर्ष; ३ लाख लोकांचे स्थलांतर; संयुक्त राष्ट्राकडून चिंता; इस्रायलचा गाझावर हल्ला तीव्र 

जीवाच्या भीतीने जवळपास ३ लाख नागरिकांनी गाझातून स्थलांतर केल्याचे संयुक्त राष्ट्राच्या अहवालात म्हटले आहे. ...

‘ऑपरेशन अजय’ : युद्धात अडकलेले भारताकडे निघाले; प्रवासाचा खर्च सरकार करणार - Marathi News | Operation Ajay Trapped in war heads for India; Government will bear the travel expenses | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘ऑपरेशन अजय’ : युद्धात अडकलेले भारताकडे निघाले; प्रवासाचा खर्च सरकार करणार

या विमान प्रवासासाठी कोणतेही प्रवास शुल्क आकारण्यात येणार नाही. केंद्र सरकार हा सर्व खर्च उचलणार आहे. ...

इस्रायल-हमास युद्धामुळे भारतीय टेलिकॉम कंपन्यांना 2,500 कोटींचा फटका, कारण काय... - Marathi News | Israel-Hamas War Would Cost Indian Telecom Sector 2500 Crore, Know How | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इस्रायल-हमास युद्धामुळे भारतीय टेलिकॉम कंपन्यांना 2,500 कोटींचा फटका, कारण काय...

इस्जरायल आणि हमास यांच्यातील युद्ध दीर्घकाळ चालू राहिल्यास, त्याचा परिणाम अनेक देशांवर होऊ शकतो. ...

हमासवर 'डिजिटल स्ट्राईक', X ने हमासशी संबंधित हजारो अकाउंट हटवले - Marathi News | Israel-Hamas War: 'Digital Strike' on Hamas, X Deletes Thousands of Hamas-Related Accounts | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमासवर 'डिजिटल स्ट्राईक', X ने हमासशी संबंधित हजारो अकाउंट हटवले

Israel Hamas War: इस्रायल आणि हमासदरम्यान डिजिटल युद्धही सुरू आहे. ...

गाझा युद्ध आता सीरियापर्यंत पोहोचले, इस्रायलकडून दमास्कस विमानतळावर बॉम्बचा वर्षाव - Marathi News | middle east israel airstrike syria airports after hamas war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझा युद्ध आता सीरियापर्यंत पोहोचले, इस्रायलकडून दमास्कस विमानतळावर बॉम्बचा वर्षाव

इस्रायल-हमास युद्धादरम्यान सीरियावरील हा पहिला हल्ला असल्याचे सीरियाच्या सरकारी टीव्ही चॅनलने म्हटले आहे.  ...