लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष

इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष

Israel palestine conflict, Latest Marathi News

नरेंद्र मोदी अन् इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्यात फोनवरुन चर्चा; काय बोलणं झालं?, पाहा - Marathi News | Talk between India PM Narendra Modi and Israeli PM Netanyahu over phone; What exactly happened?, lets see | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदी अन् इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्यात फोनवरुन चर्चा; काय बोलणं झालं?, पाहा

नरेंद्र मोदी यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. ...

हमासच्या हल्ल्याचा इस्राइलने घेतला भयंकर सूड, १५०० दहशतवाद्यांना केलं ठार - Marathi News | Israel took terrible revenge for Hamas attack, killed 1500 terrorists | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमासच्या हल्ल्याचा इस्राइलने घेतला भयंकर सूड, १५०० दहशतवाद्यांना केलं ठार

Israel-Hamas war: हमासने इस्लाइलवर केलेल्या हल्ल्याचा इस्राइलकडून भयंकर सूड घेतला जात आहे. इस्राइलच्या सैन्याकडून गाझापट्टीवर सातत्याने बॉम्बफेक केली जात आहे. त्यामुळे गाझामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. ...

एकेकाळचे कट्टर दुश्मन! तरी इस्रायलच्या बाजुने उभे ठाकले हे दोन मुस्लिम देश, पाठीराखा कोण?  - Marathi News | Once a staunch enemy! However, these two Muslim countries stood by the side of Israel, who are the backers? hamas Palestine War | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एकेकाळचे कट्टर दुश्मन! तरी इस्रायलच्या बाजुने उभे ठाकले हे दोन मुस्लिम देश, पाठीराखा कोण? 

इस्रायल हा ज्यूंचा देश आणि बाजुला सर्व मुस्लिम देश असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून हा वाद आहे. ...

Goa: यहुदींच्या गोव्यातील छबाड हाऊसना सुरक्षा - Marathi News | Goa: Security for Jews' Chabad Houses in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: यहुदींच्या गोव्यातील छबाड हाऊसना सुरक्षा

Goa News: ...

पाणावलेले डोळे, हातात मृतदेह, चेहऱ्यावर दुःख आणि राग...; विध्वंसाचे थरकाप उडवणारे फोटो - Marathi News | body in hands tears and anger on face see pictures devastation and destruction in gaza strip hamas israel | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाणावलेले डोळे, हातात मृतदेह, चेहऱ्यावर दुःख आणि राग...; विध्वंसाचे थरकाप उडवणारे फोटो

Israel-Hamas conflict: इस्रायलच्या हल्ल्यानंतर गाझा पट्टीतील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. डोळ्यात भीती दिसते. दु:ख आणि संतापही व्यक्त होत आहे. ...

टेकीला आलेल्या पॅलेस्टिनींना चेव चढला आणि... - Marathi News | article about israel hamas war and palestine israel conflict | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :टेकीला आलेल्या पॅलेस्टिनींना चेव चढला आणि...

बलाढ्य इस्त्रायलची दादागिरी सोसणारी पॅलेस्टिनी लोकांची ही तिसरी पिढी! सामान्यांच्या सोसण्याचा अंत झाल्यावर जे होतं तेच गाझा पट्टीत झालं आहे! ...

हमासची १७०० ठिकाणे उद्धवस्त, ७०४ ठार...; गाझा पट्टीवर ७२ तास इस्रायलची कारवाई - Marathi News | Israel-Hamas War: 1700 Hamas sites destroyed, 704 killed...; 72-hour Israeli operation on Gaza Strip | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमासची १७०० ठिकाणे उद्धवस्त, ७०४ ठार...; गाझा पट्टीवर ७२ तास इस्रायलची कारवाई

Israel-Hamas War: इस्रायलच्या बॉम्बहल्ल्यात गाझा पट्टीत मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. ...

Israel war: दोन कारणं, ज्यामुळे अमेरिका इस्राइलला डोळे झाकून देते पाठिंबा  - Marathi News | Israel war: Two reasons why America blindly supports Israel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दोन कारणं, ज्यामुळे अमेरिका इस्राइलला डोळे झाकून देते पाठिंबा 

Israel war: हमाससोबत संघर्षाला तोंड फुटल्यानंतर काही तासांमध्येच अमेरिकेने या प्रसंगात इस्राइलला पूर्ण पाठिंबा देण्याची घोषणा केली. दरम्यान, विषय कुठलाही असला तरी अमेरिका इस्राइलला साथ देते. याची दोन प्रमुख कारणं आहेत. ती पुढीलप्रमाणे. ...