लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रो

इस्रो

Isro, Latest Marathi News

इस्रोचे हॅपी न्यू इयर; अवकाशात दुर्बीण; एक्स्पोसॅट करणार कृष्णविवरांचे संशोधन - Marathi News | Happy New Year from ISRO telescopes in space Exposat will research black holes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्रोचे हॅपी न्यू इयर; अवकाशात दुर्बीण; एक्स्पोसॅट करणार कृष्णविवरांचे संशोधन

गतवर्षी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अवकाश यान उतरविणारा भारत हा पहिला देश ठरला होता. त्यानंतर आता एक्स्पोसॅट नावाचा उपग्रह प्रक्षेपित करून भारताने अवकाश संशोधनात आणखी एक पाऊल टाकले आहे.  ...

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ISRO नं रचला इतिहास; अंतराळात लॉन्च केलं XPoSat  - Marathi News | ISRO made history on the very first day of New Year; XPoSat satellite is launched successfully | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ISRO नं रचला इतिहास; अंतराळात लॉन्च केलं XPoSat 

कृष्णविवरासारख्या गूढ रचनांचे रहस्य शोधण्याचे काम करील. हे संशोधन करणारा हा भारताचा पहिला उपग्रह आहे असे इस्रोने म्हटले आहे. ...

‘एक्स्पोसॅट’च्या प्रक्षेपणाने इस्रोचे ‘हॅपी न्यू इयर’; कृष्णविवराची खगोलीय रहस्ये उलगडणार - Marathi News | ISRO's 'Happy New Year' with Exposat launch; Astronomical secrets of the black hole will be revealed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘एक्स्पोसॅट’च्या प्रक्षेपणाने इस्रोचे ‘हॅपी न्यू इयर’; कृष्णविवराची खगोलीय रहस्ये उलगडणार

‘एक्स-रे पोलारिमीटर उपग्रह (एक्स्पोसॅट) हे अंतराळातील तीव्र क्ष-किरण स्रोतांच्या ध्रुवीकरणाची तपासणी, कृष्णविवरासारख्या गूढ रचनांचे रहस्य शोधण्याचे काम करील. हे संशोधन करणारा हा भारताचा पहिला उपग्रह आहे, असे इस्रोने म्हटले आहे.  ...

नवं वर्ष, नवं मिशन; ब्रह्मांडातील बारकावे शोधणाऱ्या इस्रोच्या XPoSAT सॅटेलाईटची झेप - Marathi News | New Year, New Mission; ISRO's new XPoSAT satellite takes a leap to explore the nuances of the universe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवं वर्ष, नवं मिशन; ब्रह्मांडातील बारकावे शोधणाऱ्या इस्रोच्या XPoSAT सॅटेलाईटची झेप

या सॅटेलाईटसाठी लागलेल्या टेलिस्कोपला रमन रिसर्च इंस्टीट्यूटने बनवले आहे. ...

चीन-पाकिस्तान सावधान! इस्रो अंतराळात ५० सॅटेलाईट सोडणार, शेजारच्या देशावर ठेवणार लक्ष - Marathi News | isro chief s somnath claim that india will send 50 satellites in next five years to collect intelligence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीन-पाकिस्तान सावधान! इस्रो अंतराळात ५० सॅटेलाईट सोडणार, शेजारच्या देशावर ठेवणार लक्ष

इस्त्रोच्या भविष्यातील मोहिमांचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी माहिती दिली. ...

इस्रोत करिअर करा, फक्त सरकारी पगाराची तयारी ठेवा; एस. सोमनाथांचे IIT विद्यार्थ्यांना आवाहन - Marathi News | make a career in isro chief somanath appeals to iit students in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इस्रोत करिअर करा, फक्त सरकारी पगाराची तयारी ठेवा; एस. सोमनाथांचे IIT विद्यार्थ्यांना आवाहन

अनेक देश अंतराळातील पर्यटनाचे प्रयोग करत आहेत. इतर देशांच्या तुलनेत स्वस्त आणि सुरक्षित अंतराळ पर्यटनाचा पर्याय आपण देऊ, असे सोमनाथ यांनी सांगितले. ...

नव्या वर्षात इस्रोचं नवं मिशन, चंद्र-सूर्यानंतर आता उलगडणार ब्लॅक होलचं रहस्य! - Marathi News | ISRO's new mission xposat in 2024 the secret of the black hole will be revealed after the moon and the sun | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नव्या वर्षात इस्रोचं नवं मिशन, चंद्र-सूर्यानंतर आता उलगडणार ब्लॅक होलचं रहस्य!

जगातील अशा प्रकारचे दुसरेच मिशन आहे... ...

चंद्रावर वीजपुरवठा करण्यासाठी 'या' कार कंपनीने तयार केला 'न्यूक्लियर पॉवर प्लांट', पाहा... - Marathi News | Electricity on Moon: rolls-royce-made-micro-nuclear-plant-for-providing-electricity-on-moon | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चंद्रावर वीजपुरवठा करण्यासाठी 'या' कार कंपनीने तयार केला 'न्यूक्लियर पॉवर प्लांट', पाहा...

चंद्रावर सातत्याने वीज पुरवठा करण्यासाठी फक्त सूर्यावर अवलंबून राहता येणार नाही, त्यामुळे दुसरा पर्याय शोधला जातोय. ...