लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रो

इस्रो

Isro, Latest Marathi News

ISRO मध्ये 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी, पगार 60000 रुपयांपेक्षा जास्त, सरकारी भत्त्यांच्या सुविधाही मिळतील - Marathi News | isro driver recruitment 2023 vacancy for light and heavy vehicle driver and salary details job for 10th pass apply at vssc gov in | Latest career News at Lokmat.com

करिअर :ISRO मध्ये 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी, पगार 60000 रुपयांपेक्षा जास्त

अर्ज करण्यासाठी उमेदवारांना विक्रम साराभाई स्पेस सेंटरच्या vssc.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. ...

दर बारा दिवसांनी तयार होणार जगाचा नकाशा; इस्रो-नासा एकत्र राबविणार ‘निसार’ प्रकल्प - Marathi News | A map of the world to be created every twelve days; ISRO-NASA will jointly implement the 'NISAR' project | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दर बारा दिवसांनी तयार होणार जगाचा नकाशा; इस्रो-नासा एकत्र राबविणार ‘निसार’ प्रकल्प

नासा-इस्रो सिंथेटिक ॲपर्चर रडार (निसार) असे नाव असलेल्या प्रकल्पासाठी पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत काही चाचण्या करण्यात येतील. ...

आदित्य एल १ ची अचूक कामगिरी; सौरज्वाळेची केली प्रथमच नोंद, ISRO ला मोठे यश - Marathi News | isro aditya l1 mission captures x ray glimpse of solar fire which is more accurate than nasa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आदित्य एल १ ची अचूक कामगिरी; सौरज्वाळेची केली प्रथमच नोंद, ISRO ला मोठे यश

ISRO Aditya L1 Mission: आदित्य एल १च्या नोंदी ‘नासा’च्या उपग्रहापेक्षा अधिक अचूकतेने एक्सरेचे प्रमाण दाखवत असल्याचे दिसून आले आहे. ...

चंद्रयान ३, आदित्य एल १ यशस्वी; ‘या’ ग्रहावर नजर, NASA ला जमले नाही, ते ISRO करुन दाखवणार! - Marathi News | isro soon working on india second mars mission mangalyaan 2 will be an orbiter mission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रयान ३, आदित्य एल १ यशस्वी; ‘या’ ग्रहावर नजर, NASA ला जमले नाही, ते ISRO करुन दाखवणार!

ISRO New Mission: अमेरिकेच्या नासालाही अद्याप जे जमले नाही, ते करून दाखवण्याचा प्रयत्न इस्रो नव्या मोहिमेतून करणार आहे. ...

चांद्रयान-२ चं अपयश, के. सिवान यांच्याबाबत ISRO प्रमुख सोमनाथ यांचे धक्कादायक गौप्यस्फोट, आत्मचरित्रात म्हणाले... - Marathi News | Failure of Chandrayaan-2, ISRO chief S, Somnath's shocking revelation about K. Sivan, says in autobiography... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चांद्रयान-२ चं अपयश, के. सिवान यांच्याबाबत ISRO प्रमुख सोमनाथ यांचे धक्कादायक गौप्यस्फोट

Chandrayaan-2 : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोबाबत देशवासीयांच्या मनात आदराची भावना राहिली आहे. अनेक यशस्वी मोहिमांमुळे इस्रोचे प्रमुखपद भूषवणाऱ्यांना देशात मानाचं स्थान असतं. मात्र आज इस्रोबाबत काहीशी धक्कादायक बातमी समोर आली आहे. ...

पृथ्वीवर कोसळणार 4 लाख किलो वजनी इंटरनॅशनल स्पेस स्टेशन? NASA ने दिला इशारा... - Marathi News | International Space Station: what-happen-if-international-space-station-fall-on-earth-and-nasa-warns | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पृथ्वीवर कोसळणार 4 लाख किलो वजनी इंटरनॅशनल स्पेस स्टेशन? NASA ने दिला इशारा...

International Space Station: 20 देशांनी सोबत मिळून 1998 मध्ये अंतराळात इंटरनॅशनल स्पेस स्टेशन पाठवले होते. ...

Chandrayaan-3 संदर्भात आनंदाची बातमी! पून्हा जागे होणार विक्रम-प्रज्ञान? ही खास टेक्निक करणार मदत - Marathi News | Good news regarding Chandrayaan-3 Will Vikram-Pragyan wake up again This special technique will help | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan-3 संदर्भात आनंदाची बातमी! पून्हा जागे होणार विक्रम-प्रज्ञान? ही खास टेक्निक करणार मदत

भारताचे उणूऊर्जा क्षेत्र एवढ्या महत्वाच्या अंतराळ मिशनचा भाग होऊ शकते, याचा अत्यंत आनंद असल्याचे मोहंती यांनी म्हटले आहे.  ...

20 वर्षांपूर्वी भारताने पाहिले होते 'गगनयान'चे स्वप्न, इस्रो 'हे' त्रिकुट साकार करणार... - Marathi News | ISRO Gaganyaan, 20 years ago India saw dream of 'Gaganayaan', ISROs trio will fulfil it | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :20 वर्षांपूर्वी भारताने पाहिले होते 'गगनयान'चे स्वप्न, इस्रो 'हे' त्रिकुट साकार करणार...

इस्रो आपल्या महत्वाकांक्षी 'गगनयान' मोहिमेसाठी सज्ज झाले आहे. नुकतीच याची यशस्वी चाचणी करण्यात आली. ...