लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रो

इस्रो

Isro, Latest Marathi News

इस्रोचा दिवस ठरला! गगनयान मोहिमेसाठी पहिलं उड्डाण २१ ऑक्टोबरला - Marathi News | The day was decided! First flight for Gaganyaan mission on October 21 by isro | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्रोचा दिवस ठरला! गगनयान मोहिमेसाठी पहिलं उड्डाण २१ ऑक्टोबरला

यासंदर्भात केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी ताजी माहिती दिली आहे.  ...

"ISRO वर दररोज 100 पेक्षा अधिक सायबर हल्ले"; एस. सोमनाथ यांचा मोठा खुलासा - Marathi News | isro fights over 100 cyber attacks daily said isro chief s somanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ISRO वर दररोज 100 पेक्षा अधिक सायबर हल्ले"; एस. सोमनाथ यांचा मोठा खुलासा

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) प्रमुख म्हणाले की, देशाच्या अंतराळ संस्थेला दररोज 100 हून अधिक सायबर हल्ल्यांना सामोरे जावे लागत आहे. ...

‘गगनयान’मध्ये काहीही होऊ दे, अंतराळवीर असेल सुरक्षित; इस्रोची २६ ऑक्टोबरला अबॉर्ट चाचणी - Marathi News | Whatever happens in Gaganyaan, the astronaut will be safe; ISRO abort test on 26th October | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘गगनयान’मध्ये काहीही होऊ दे, अंतराळवीर असेल सुरक्षित; इस्रोची २६ ऑक्टोबरला अबॉर्ट चाचणी

ही चाचणी यशस्वी ठरल्यास मानवाला अंतराळात नेण्याबाबत भारताचे पाऊल आणखी पुढे पडणार आहे.  ...

'आदित्य-L1 सूर्याच्या जवळ पोहोचलं; भारताच्या पहिल्या सौर मोहिमेबद्दल इस्रोने दिली मोठी अपडेट - Marathi News | 'Aditya-L1 approaches the Sun; ISRO gave a major update on India's first solar mission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आदित्य-L1 सूर्याच्या जवळ पोहोचलं; भारताच्या पहिल्या सौर मोहिमेबद्दल इस्रोने दिली मोठी अपडेट

इस्त्रोने चंद्रयान ३ च्या यशानंतर आता सूर्याच्या अभ्यासासाठी मोठं पाऊल उचलले आहे. इस्त्रोने काही दिवसापूर्वी सूर्याच्या अभ्यासासाठी आदित्य L1 लाँच केले आहे. ...

इस्रोवर दररोज १०० हून अधिक सायबर हल्ले होतात, एस सोमनाथ यांचा मोठा खुलासा - Marathi News | ISRO faces more than 100 cyber attacks every day, S Somnath reveals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्रोवर दररोज १०० हून अधिक सायबर हल्ले होतात, एस सोमनाथ यांचा मोठा खुलासा

इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी इस्त्रोवर रोज सायबर हल्ल्यांसंदर्भात खुलासा केला आहे. ...

Chandrayaan-3 यशस्वी करून इतिहास रचणाऱ्या ISRO प्रमुखांचं चीनसंदर्भात मोठं विधान, म्हणाले... - Marathi News | isro chief s somanath big statement about china in space sector | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan-3 यशस्वी करून इतिहास रचणाऱ्या ISRO प्रमुखांचं चीनसंदर्भात मोठं विधान, म्हणाले...

भारताचे चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलेच नाही, असे तारे चीनच्या शास्त्रज्ञाने तोडले होते... ...

आकाश पर्वणी... सलग पाच दिवस दिसणार इंटरनॅशनल स्पेस स्टेशन - Marathi News | The International Space Station will be visible for five consecutive days from tomorrow | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आकाश पर्वणी... सलग पाच दिवस दिसणार इंटरनॅशनल स्पेस स्टेशन

ही पर्वणी आकाश प्रेमींनी अवश्य अनुभवावी असे आवाहन ज्येष्ठ खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी केले आहे. ...

आता मंगळावर उतरणार भारत! ‘मंगळयान २’ मोहिम सुरू करणार, इस्त्रोची घोषणा - Marathi News | Now India will land on Mars! ISTRO announces to launch 'Mangalyaan 2' mission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता मंगळावर उतरणार भारत! ‘मंगळयान २’ मोहिम सुरू करणार, इस्त्रोची घोषणा

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) पुन्हा एकदा मंगळावर जाण्याची तयारी केली आहे. ...