लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रो

इस्रो

Isro, Latest Marathi News

Aditya L1 साठी १५ सप्टेंबरचा दिवस ठरणार महत्त्वाचा, असं काय घडणार? जाणून घ्या - Marathi News | aditya l1 reaches next orbit through third jump now 15th September is important big day for India Isro Solar Mission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Aditya L1 साठी १५ सप्टेंबरचा दिवस ठरणार महत्त्वाचा, असं काय घडणार? जाणून घ्या

भारताच्या सूर्ययानाने तिसऱ्या उडीचा टप्पा पार केला, पण आता महत्त्वाची परीक्षा आहे. ...

चंद्रावर रात्रीच्यावेळी स्लिपमोडमध्ये विक्रम लँडर कसा दिसतो; चंद्रयान-2 ऑर्बिटरने फोटो पाठवला - Marathi News | What Vikram Lander looks like in slipmode at night on the Moon; Photo sent by Chandrayaan-2 orbiter | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रावर रात्रीच्यावेळी स्लिपमोडमध्ये विक्रम लँडर कसा दिसतो; चंद्रयान-2 ऑर्बिटरने फोटो पाठवला

चंद्रयान-2 ऑर्बिटरने फोटो पाठवला आहे. ...

भारत बनणार अंतराळ महासत्ता! इस्रो आकाशात जगातील तिसरे स्पेस स्टेशन बनवणार - Marathi News | India will become a space superpower! ISRO will build world's third space station in the sky | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत बनणार अंतराळ महासत्ता! इस्रो आकाशात जगातील तिसरे स्पेस स्टेशन बनवणार

आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन आणि चीननंतर भारत जगातील तिसरे स्पेस स्टेशन बनवणार आहे. विशेष म्हणजे स्वतंत्रपणे असे करणारा भारत हा चीननंतरचा दुसरा देश असेल. ...

Video - अंतराळातून खूशखबर! आदित्य-L1 ने घेतला सेल्फी; पृथ्वी आणि चंद्राचाही काढला फोटो - Marathi News | Video isro aditya l1 sun mission sends selfie images of earth moon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - अंतराळातून खूशखबर! आदित्य-L1 ने घेतला सेल्फी; पृथ्वी आणि चंद्राचाही काढला फोटो

Aditya L1 : पृथ्वी आणि चंद्राची फोटोही काढले आहेत. तसेच व्हिडीओ तयार केला. जो इस्रोने ट्विट केला आहे. ...

चंद्रयान-३ ची यशाची प्रेरणा! आता ऑस्ट्रेलियाही आपला चंद्र रोव्हर चंद्रावर पाठवणार - Marathi News | Success inspiration of Chandrayaan-3! Now Australia will also send its lunar rover to the moon | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चंद्रयान-३ ची यशाची प्रेरणा! आता ऑस्ट्रेलियाही आपला चंद्र रोव्हर चंद्रावर पाठवणार

भारत, अमेरिका, रशिया आणि चीननंतर ऑस्ट्रेलियालाही आता आपली पहिली चंद्र मोहीम पाठवायची आहे. नासाच्या आर्टेमिस मिशनसोबत ते आपला चंद्र रोव्हर पाठवणार आहेत. ...

चंद्रयान ३ चे विक्रम चंद्रावर कुठे लँड झाला? नासाने फोटोच पाठवले - Marathi News | Where did Chandrayaan 3 Vikram land on the moon? NASA sent the photos | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रयान ३ चे विक्रम चंद्रावर कुठे लँड झाला? नासाने फोटोच पाठवले

भारताच्या चंद्रयान ३ ने यशस्वी लँडिंग करत अनेक नवीन माहिती इस्त्रोला पाठवली. आता चंद्रावर रात्र झाली असल्यामुळे प्रज्ञान रोव्हरने ... ...

चंद्रावर दिसणाऱ्या 'या' लाल आणि निळ्या खुणा कशाच्या? प्रज्ञान रोव्हरनं पाठवलाय अनोखा PHOTO - Marathi News | What are these red and blue marks seen on the moon isro post new picture of moon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रावर दिसणाऱ्या 'या' लाल आणि निळ्या खुणा कशाच्या? प्रज्ञान रोव्हरनं पाठवलाय अनोखा PHOTO

Moon Surface in Red and blue Color : या 14 दिवसांत रोव्हरने चंद्रावर अनेक महत्वाच्या गोष्टी शोधून काढल्या आहेत. तसेच दुर्मिळ छायाचित्रही पाठविली आहेत. ...

सूर्याच्या दिशेने पुढचे पाऊल! ४ दिवसांनी आदित्य एल-१ कुठे पोहोचले? इस्रोची महत्त्वाची अपडेट - Marathi News | isro informed that aditya l1 mission second earth bound maneuvre is performed successfully from istrac bengaluru | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सूर्याच्या दिशेने पुढचे पाऊल! ४ दिवसांनी आदित्य एल-१ कुठे पोहोचले? इस्रोची महत्त्वाची अपडेट

ISRO Aditya-L1 Mission: आदित्य एल-१ चा प्रवास कुठपर्यंत झाला आहे? आता पुढील प्रक्रिया काय आणि कधी होईल? याबाबत इस्रोने महत्त्वाची माहिती दिली आहे. ...