लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रो

इस्रो

Isro, Latest Marathi News

सुनीता विल्यम्स अंतराळातून परत कधी येणार? ISRO प्रमुख एस सोमनाथ यांनी दिली मोठी अपडेट - Marathi News | When will Sunita Williams return from space? ISRO chief S Somnath gave a major update | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुनीता विल्यम्स अंतराळातून परत कधी येणार? ISRO प्रमुख एस सोमनाथ यांनी दिली मोठी अपडेट

Sunita Williams : काही दिवसापूर्वी सुनीता विल्यम्स आणि बुश विल्मोर तिसऱ्यांदा अवकाशात गेले आहेत. दरम्यान, आता त्यांच्या परतीच्या प्रवासात तांत्रिक अडचणी आल्या आहेत. याबाबत आता इस्त्रो प्रमुख एस सोमनाथ यांनी नवीन अपडेट दिली आहे. ...

दोन टप्प्यात Chandrayaan-4 ची लॉन्चिंग, अंतराळात जोडणार पार्ट्स; ISRO प्रमुखांचा खुलासा - Marathi News | Chandrayaan-4 will be launched in two phases, will join parts in space; said ISRO chief Somnath | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन टप्प्यात Chandrayaan-4 ची लॉन्चिंग, अंतराळात जोडणार पार्ट्स; ISRO प्रमुखांचा खुलासा

इस्रोचे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ म्हणाले की, चांद्रयान-4 दोन टप्प्यात लॉन्च केले जाईल. हे तंत्रज्ञान भविष्यात भारतीय अंतराळ स्थानकाच्या उभारणीत मोठी मदत करेल. ...

Chandrayaan-4 : चांद्रयान-4 देखील घडवणार इतिहास! चंद्रावर उतरण्यापूर्वीच घडणार चमत्कार, इस्रोचा मोठा प्लॅन - Marathi News | Chandrayaan-4 will also make history A miracle will happen before landing on the moon ISRO's big plan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चांद्रयान-4 देखील घडवणार इतिहास! चंद्रावर उतरण्यापूर्वीच घडणार चमत्कार, इस्रोचा मोठा प्लॅन

Chandrayaan-4 : चांद्रयान-4 संदर्भात नवीन माहिती समोर आली आहे. इस्रो प्रमुखांनी यावर भाष्य केले आहे. ...

चंद्रयान-४, मंगळयान-२, शुक्रयान-१...; अवकाशात वाजणार भारताचा डंका! मोदी 3.0 मध्ये लॉन्च होणार हे 5 मिशन - Marathi News | Chandrayaan-4, Marsyaan-2, Sukrayaan-1 These 5 missions will be launched in Modi 3rd term | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रयान-४, मंगळयान-२, शुक्रयान-१...; अवकाशात वाजणार भारताचा डंका! मोदी 3.0 मध्ये लॉन्च होणार हे 5 मिशन

आता, मोदी 3.0 च्या या पाच वर्षांच्या कार्यकाळात इस्रो अनेक मोठ्या मोहिमा राबवणार आहे. तर जाणून घेऊयात भारताच्या भविष्यातील 5 अंतराळ मोहिमांसंदर्भात... ...

‘आदित्य’ने टिपली सूर्यावर उठलेली भीषण साैर वादळे, ‘इस्राे’ने दिली माहिती - Marathi News | ''Aditya L-1'' noted the terrible storms on the sun, 'Israel' informed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘आदित्य’ने टिपली सूर्यावर उठलेली भीषण साैर वादळे, ‘इस्राे’ने दिली माहिती

Aditya L-1: सूर्याचा अभ्यास करण्यासाठी अंतराळात पाठविलेल्या आदित्य एल-१ या यानाने मे महिन्यात निर्माण झालेल्या भीषण साैर वादळाला कॅमेऱ्यात कैद केले आहे. या वादळाची विविध प्रकारचे सेन्सर असलेल्या लेन्समधून छायाचित्र टिपली आहेत.  ...

'झेडपी'च्या विद्यार्थ्यांना मिळणार ISRO ला भेट देण्याची संधी; डीपीसीकडे निधीचा प्रस्ताव - Marathi News | ZP students will get an opportunity to visit ISRO; Proposal from Department of Primary Education to DPC | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'झेडपी'च्या विद्यार्थ्यांना मिळणार ISRO ला भेट देण्याची संधी; डीपीसीकडे निधीचा प्रस्ताव

या अनाेख्या उपक्रमासाठी सुमारे दाेन काेटींचा निधी लागणार असून जिल्हा नियाेजन अधिकारी कार्यालयाकडे निधीच्या मागणीचा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी दिली.... ...

'चांद्रयान -४' मोहिमेद्वारे इस्रो आणणार चंद्रावरील खडकाचे नमुने - Marathi News | chandrayaan 4 mission isro will bring samples of lunar rock | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'चांद्रयान -४' मोहिमेद्वारे इस्रो आणणार चंद्रावरील खडकाचे नमुने

ज्येष्ठ शास्त्रज्ञ विठ्ठल तिळवी : अमेरिकन दूतावासाकडून निमंत्रित ...

सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद - Marathi News | Terrible explosion on the sun; Captured in the cameras of ISRO's Aditya L-1 and Chandrayaan-2 | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद

जाणून घ्या सूर्यावर स्फोट का होतो? ...