लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
माहिती तंत्रज्ञान

माहिती तंत्रज्ञान, मराठी बातम्या

It, Latest Marathi News

देणगी देण्यात सर्वात पुढे पण प्रसिद्धीपासून राहतात दूर! फार कमी लोकांनाच माहिती आहे नाव - Marathi News | mindtree susmita and subroto bagchi businessman is ahead in donating stays away from limelight | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देणगी देण्यात सर्वात पुढे पण प्रसिद्धीपासून राहतात दूर! फार कमी लोकांनाच माहिती आहे नाव

susmita and subroto bagchi : माध्यम आणि प्रसिद्धीपासून दूर राहणाऱ्या एका उद्योगपती जोडप्याचं देशातील पहिल्या १० दानशूर लोकांमध्ये नाव आहे. ...

बाजारात काहीसा दिलासा; मिड-स्मॉलकॅप शेअर्समध्ये चांगली खरेदी; आयटी Index ने तारलं - Marathi News | nifty-it-index-closes-with-big-gain-due-to-coforge-persistent-systems-shares-rally-break-on-midcap-smallcap-stocks-fall | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात काहीसा दिलासा; मिड-स्मॉलकॅप शेअर्समध्ये चांगली खरेदी; आयटी Index ने तारलं

Share Markets : घसरणीतही निर्देशांकांनी सुटकेचा नि:श्वास टाकल्याचे दिसून आले. कारण कालच्या मोठ्या धक्क्यानंतर आज बाजारात इतकी मोठी घसरण झाली नाही. ...

टेक महिंद्रा, HDFC सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना सुखद धक्का; शेअर बाजार मोठ्या वाढीसह बंद - Marathi News | nse nifty closes above 25000 mark bse sensex 600 points hdfc bank tech mahindra share rally most | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टेक महिंद्रा, HDFC सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना सुखद धक्का; शेअर बाजार मोठ्या वाढीसह बंद

Share Market Update: बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १.४९ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. सप्ताहातील पहिला दिवस शुभ ठरला आहे. ...

१ कोटी पगार असूनही अश्नीर ग्रोव्हरने सोडली पुण्यातील 'ती' कंपनी; सांगितले कसे होते ऑफिस - Marathi News | Ashneer Grover worked in the company where the CA died due to work pressure | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ कोटी पगार असूनही अश्नीर ग्रोव्हरने सोडली पुण्यातील 'ती' कंपनी; सांगितले कसे होते ऑफिस

१ कोटी पगार असूनही अश्नीर ग्रोव्हरने पहिल्या दिवसानंतर बहुराष्ट्रीय सल्लागार कंपनी सोडली होती. ...

आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ - Marathi News | IT workers will not get a huge salary hike next year; Leading companies will give 5 to 8 percent increase | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ

जून २०२३ला संपलेल्या १२ महिन्यांत वेतन खर्चात १४.२ टक्के, तर महसुलात १२.४ टक्के वाढ झाली होती. ...

१२ तास काम, २ तास ओव्हरटाईम; कामाची वेळ वाढवण्यासाठी IT कंपन्यांनी मागितली परवानगी - Marathi News | Extend working hours to 14 hours IT companies in Karnataka demand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१२ तास काम, २ तास ओव्हरटाईम; कामाची वेळ वाढवण्यासाठी IT कंपन्यांनी मागितली परवानगी

कर्नाटकातील आयटी कंपन्यांनी कामाचे तास वाढवण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. ...

'या' दिग्गज Tech कंपनीला मोठा नफा, कंपनीनं जाहीर केले निकाल; गुंतवणूकदार होणार मालामाल, मोठा Dividend मिळणार - Marathi News | huge profit for hcl tech giant Tech company company announced results Investors money will get big dividend | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' दिग्गज Tech कंपनीला मोठा नफा, कंपनीनं जाहीर केले निकाल; गुंतवणूकदार होणार मालामाल, मोठा Dividend मिळणार

या तिमाहीत कंपनीनं अपेक्षेपेक्षा जास्त नफा कमावलाय. कंपनीनं जून २०२४ मध्ये संपलेल्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात २० टक्क्यांनी वाढ नोंदवली. ...

सहा महिन्यांत ९८ हजार कर्मचारी बसले घरी; आयटीची ‘ऐट’ गेली; कपातीचे सत्र थांबेना - Marathi News | In six months, 98 thousand employees sat at home | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सहा महिन्यांत ९८ हजार कर्मचारी बसले घरी; आयटीची ‘ऐट’ गेली

आयटी क्षेत्रातील नाेकऱ्यांवरील संकट अजूनही टळलेले नाही. ...