लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
माहिती तंत्रज्ञान

माहिती तंत्रज्ञान

It, Latest Marathi News

गॅस बुकिंगच्या नावाखाली आयटी इंजिनियरला लाखांचा गंडा - Marathi News | Fraud with it engineerof of Lakhs rupees by gas booking reason | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गॅस बुकिंगच्या नावाखाली आयटी इंजिनियरला लाखांचा गंडा

सायबर चोरट्यांनी या तरुणाच्या दोन खात्यातून ऑनलाईन काढून घेतले तब्बल १ लाख ४ हजार ४०० रुपये ...

पुण्यातील आयटी कंपनीत ४५० खाटांचे अद्ययावत 'कोविड केअर' रुग्णालय; विप्रो कंपनीचा पुढाकार  - Marathi News | Covid Care Hospital with 450 beds in IT company in Pune; Initiative of Wipro Company | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील आयटी कंपनीत ४५० खाटांचे अद्ययावत 'कोविड केअर' रुग्णालय; विप्रो कंपनीचा पुढाकार 

हिंजवडी येथे आयटीकंपनीच्या पुढाकारातून उभे करण्यात आलेले प्रशस्त 'कोविड केअर' रूग्णालय हे राज्यातील पहिले स्वतंत्र अद्ययावत असे रुग्णालय असणार आहे. ...

आयटीतील ६८ हजार कर्मचाऱ्यांना भरली धडकी; कर्मचारी, पगारकपातीची टांगती तलवार - Marathi News | 68,000 IT workers shocked; Employees, payroll hanging sword | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयटीतील ६८ हजार कर्मचाऱ्यांना भरली धडकी; कर्मचारी, पगारकपातीची टांगती तलवार

शासनाने कर्मचाºयांची कपात न करण्याचे आदेश दिले असताना देखील त्यांना विविध कारणे दाखवून घरी जाण्यास सांगितले जात आहे. ...

अरे बापरे ! 68 हजार आयटी कर्मचाऱ्यांना भरली धडकी; पगार कपात, सक्तीने राजीनामे घेणे सुरुच - Marathi News | Oh my God! 68,000 IT workers shocked; Salary cuts and forced resignations continue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अरे बापरे ! 68 हजार आयटी कर्मचाऱ्यांना भरली धडकी; पगार कपात, सक्तीने राजीनामे घेणे सुरुच

महाराष्ट्रातील 6 लाखाहून अधिक आयटी,आयटीएस, बीपीओ, केपीओ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबापुढे मोठी समस्या ...

आयटीला हवी ‘वर्क फ्रॉम होम’ची कायम तरतूद; नॅसकॉम देणार अहवाल - Marathi News |  IT wants permanent provision of ‘work from home’; Nasscom will report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयटीला हवी ‘वर्क फ्रॉम होम’ची कायम तरतूद; नॅसकॉम देणार अहवाल

कामगार कायद्यात बदलाची मागणी ...

Corona virus : मुंबईहून मुलीकडे आलेल्या महिलेस कोरोनाची लागण ; आयटीपार्क माण येथील घटना - Marathi News | Corona virus : Coronavirus infection in women who coming from ITpark Mumbai; Incidents in Maan | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Corona virus : मुंबईहून मुलीकडे आलेल्या महिलेस कोरोनाची लागण ; आयटीपार्क माण येथील घटना

लॉकडाऊन काही प्रमाणात शिथील करण्यात आल्याने अडकलेले अनेकजण करत आहेत स्थलांतर ...

आयटी कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार कायम ; काही करून कपात करायची कंपन्याची खेळी - Marathi News | The sword hanging over the heads of IT workers remains; The company's game of making cuts by doing something | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयटी कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार कायम ; काही करून कपात करायची कंपन्याची खेळी

कामावरून कमी करण्यासाठी शोधले जात आहेत विविध बहाणे  ...

कोरोनामुळे गेले ४३ दिवस बंद असलेले हिंजवडी आयटी पार्क आजपासून सुरू   - Marathi News | Hinjewadi IT Park start from wednesday which has been closed for the last 43 days due to corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोनामुळे गेले ४३ दिवस बंद असलेले हिंजवडी आयटी पार्क आजपासून सुरू  

अर्थात अटी शर्ती लागू असणारच ...