लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
माहिती तंत्रज्ञान

माहिती तंत्रज्ञान

It, Latest Marathi News

देशातील आजपर्यंतची सर्वात 'मोठी धाड', 100 किलो सोनं जप्त - Marathi News | The largest forage in the country, 100 kg of gold confiscated | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील आजपर्यंतची सर्वात 'मोठी धाड', 100 किलो सोनं जप्त

तामिळनाडूतील मदुराई येथे प्राप्तीकर विभागाने टाकलेल्या धाडीत तब्बल 100 किलोग्रॅम सोन्याची बिस्कीटे जप्त करण्यात आली आहेत. देशातील ही आजपर्यंत सर्वात मोठी धाड असल्याची माहिती आहे. ...

हिंजवडीत कॉम्प्युटर इंजिनिअरला मारहाण करुन लुबाडले  - Marathi News | beat a computer engineer and theft money at Hinjawadi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडीत कॉम्प्युटर इंजिनिअरला मारहाण करुन लुबाडले 

संगणक अभियंत्यास मारहाण करून खिशातील मोबाइल तसेच पायातील स्पोर्ट शूज काढून घेतले. त्यानंतर त्यांच्या जवळील एटीएम कार्डही काढून घेतले. ...

९४ टक्के आयटी अभियंते ‘बिनकामाचे’ -  सी. पी. गुरनानी - Marathi News |  94 percent of IT engineers 'waste' - c. P. Gurnani | Latest business News at Lokmat.com

व्यापार :९४ टक्के आयटी अभियंते ‘बिनकामाचे’ -  सी. पी. गुरनानी

देशातील ९४ टक्के आयटी अभियंते नोकरीसाठी योग्य नसून आयटी कंपन्या केवळ ६ टक्के अभियंत्यांनाच नोकरी देतात, असे परखड मत टेक महिंद्राचे सीईओ व व्यवस्थापकीय संचालक सी. पी. गुरनानी यांनी व्यक्त केले. ...

भारतातील 94 टक्के आयटी पदवीधर नोकरीस अपात्र - Marathi News | 94% IT Graduate in India is Ineligible for Jobs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतातील 94 टक्के आयटी पदवीधर नोकरीस अपात्र

भारतातील 94 टक्के आयटी पदवीधर हे देशातील बड्या आयटी कंपन्यामध्ये नोकरी करण्यास अपात्र असल्याचा दावा टेक महिंद्राचे सीईओ सी.पी. गुरनानी यांनी केला आहे. ...

आयटी कंपन्यांतील ‘स्मोकिंग झोन’वर होणार कारवाई - Marathi News | Action will be taken on IT companies smoking zones | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयटी कंपन्यांतील ‘स्मोकिंग झोन’वर होणार कारवाई

जिल्ह्यात अनेक कॉर्पोरेट कंपन्या आहेत. त्यांचे स्मोकिंग झोन आहेत. जे सर्वांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला . ...

हिंजवडी आयटीत जाणाऱ्यांसाठी बिकट वहिवाट ...!  - Marathi News | many problematic road for IT filed working peoples at hinjawadi ..! | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडी आयटीत जाणाऱ्यांसाठी बिकट वहिवाट ...! 

आयटी पार्क हिंजवडी नगरीत जाणाऱ्या आयटी अभियंत्यांचा प्रवास अनेक कारणांनी नेहमी चर्चेत असतो. ...

हिंजवडीत आयटी अभियंता तरूणीची आत्महत्या - Marathi News | IT Engineer girl Suicide at Hinjewadi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडीत आयटी अभियंता तरूणीची आत्महत्या

आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

आयटी अभियंत्याच्या मृत्यू प्रकरणी सिल्वर स्पोर्ट्स क्लब व्यवस्थापनावर गुन्हा दाखल - Marathi News | Filing a complaint against Silver Sports Club in the case of IT Engineer's death | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आयटी अभियंत्याच्या मृत्यू प्रकरणी सिल्वर स्पोर्ट्स क्लब व्यवस्थापनावर गुन्हा दाखल

जलतरण तलावावर लाईफ गार्डची नेमणूक न करता तलावाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करून आयटी अभियंत्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सिल्वर स्पोर्ट्स क्लब व्यवस्थावनावर वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  ...