लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
माहिती तंत्रज्ञान

माहिती तंत्रज्ञान

It, Latest Marathi News

आयटीत कपातीचे संकट, गुगलने दिला इशारा, कर्मचारी नियुक्तीचे स्तर कमी करणार - Marathi News | Crisis in IT cuts, Google warns, will reduce hiring levels | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आयटीत कपातीचे संकट, गुगलने दिला इशारा, कर्मचारी नियुक्तीचे स्तर कमी करणार

गुगलने याआधीच एक हजार कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. सर्वात मोठ्या कंपनीने असा इशारा दिल्याने आयटी क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.  ...

आयटी क्षेत्रात सुरू झाले ‘पोचिंग वॉर’? उच्चाधिकाऱ्यांची पळवापळवी, कंपन्यांच्या नोटिसा - Marathi News | in it sector absence of high officials notices of companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आयटी क्षेत्रात सुरू झाले ‘पोचिंग वॉर’? उच्चाधिकाऱ्यांची पळवापळवी, कंपन्यांच्या नोटिसा

कर्मचाऱ्यांना आपल्याकडे ओढून घेताना चुकीच्या पद्धतींचा वापर केल्याचा आराेप या कंपन्यांनी केला आहे. ...

धीरज साहूंकडे इतका पैसा कुठून आला? कांग्रेस म्हणते- 'अनेक वर्षांपासून त्यांचा व्यवसाय...' - Marathi News | Where did Dheeraj Sahu get so much money? Congress says- 'His business for many years' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धीरज साहूंकडे इतका पैसा कुठून आला? कांग्रेस म्हणते- 'अनेक वर्षांपासून त्यांचा व्यवसाय...'

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणतात- सरकारने चौकशी करावी, आमचा त्या पैशांशी संबंध नाही. ...

"मोहब्बतच्या दुकानातील शटरमागे काँग्रेसच्या करप्शनचे काळेकुट्ट दुकान" - Marathi News | "Behind the shutters of the shop of love is the dark shop of Congress corruption", Chandrashekhar bawankule on IT raid dhiraj saahu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मोहब्बतच्या दुकानातील शटरमागे काँग्रेसच्या करप्शनचे काळेकुट्ट दुकान"

'गरीब हटाओ'चे नारे देत, जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकत, गरिबीचे सोंग आणत कसे  दौलतजादे बनतात काँग्रेसी? ...

AI आणि ET : आता शिकणे बदलणार आणि शिकवणेही ! - Marathi News | AI and ET: Learning will change and so will teaching! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :AI आणि ET : आता शिकणे बदलणार आणि शिकवणेही !

निकट भविष्यात बरीच कामे रोबोटद्वारे करून घेतली जातील. नवतंत्रज्ञानामुळे नवीन रोजगारही निर्माण होतील. या बदलांचे शिक्षण क्षेत्रावर मोठे परिणाम होणार आहेत! ...

‘आयटी’मध्ये ५० हजार तरुणांना नोकऱ्या, दीड लाख लोकांना काम - Marathi News | 50 thousand youth jobs, 1.5 lakh people work in 'IT' | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘आयटी’मध्ये ५० हजार तरुणांना नोकऱ्या, दीड लाख लोकांना काम

केंद्र सरकारकडून उत्पादनांच्या निर्मितीसाठी २७ कंपन्यांना प्रोत्साहन निधी ...

IT Raid In Pune: पुण्यात नीलकंठ ज्वेलर्सवर आयकर विभागाची छापेमारी - Marathi News | Income Tax Department raids Neelkanth Jewelers in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :IT Raid In Pune: पुण्यात नीलकंठ ज्वेलर्सवर आयकर विभागाची छापेमारी

दुकानांसह घरामध्ये देखील आयकर विभागाचे अधिकारी दाखल झाले आहेत ...

नाशिक जिल्ह्यात आयटी पार्कचा मार्ग मोकळा, राजूर बहुला परिसरात शंभर एकर जागेत होणार आयटी पार्क - Marathi News | The way for an IT park in Nashik district is clear, an IT park will be built in a hundred acre area in Rajur Bahula area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यात आयटी पार्कचा मार्ग मोकळा, राजूर बहुला परिसरात शंभर एकर जागेत होणार आयटी पार्क

उद्योग मंत्रालयाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. ...