लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
माहिती तंत्रज्ञान

माहिती तंत्रज्ञान, फोटो

It, Latest Marathi News

बँकिंग संकट! भारतातील 20 लाख कोटींचा बिझनेस धोक्यात, लाखो नोकऱ्यांवर टांगती तलवार - Marathi News | Banking Crisis! India's 20 lakh crore IT business is at risk, millions of jobs will cut | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बँकिंग संकट! भारतातील 20 लाख कोटींचा बिझनेस धोक्यात, लाखो नोकऱ्यांवर टांगती तलवार

जगभरातील तज्ज्ञांनी केले सावध, टीसीएस, इन्फोसिस आणि माईंडट्रीने प्रतिक्रिया देणे टाळले.... ...

कोरोनातही सावरलेले मग...! आयटी कर्मचारी धास्तावले; भारतीय कंपन्यांकडून कॉस्ट कटिंगची तयारी - Marathi News | it sector layoffs Recovered even in Corona...! IT staff panicked; Preparation of cost cutting by Indian Software companies | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनातही सावरलेले मग...! आयटी कर्मचारी धास्तावले; भारतीय कंपन्यांकडून कॉस्ट कटिंगची तयारी

मग आयटी सेक्टर आताच का कर्मचाऱ्यांना काढतेय? भारतीयांवर कुठपर्यंत परिणाम... ...

IT Raid: देशातील अग्रगण्य स्टील उत्पादन जालन्यात, IT रेडने उद्योगविश्व हादरले - Marathi News | IT Raid: As the country's leading steel producer went down, the IT raid rocked the industry | Latest jalana Photos at Lokmat.com

जालना :देशातील अग्रगण्य स्टील उत्पादन जालन्यात, IT रेडने उद्योगविश्व हादरले

IT Raid: उद्योग, व्यापारात आघाडीवर असलेल्या जालन्यातील उद्योजकांच्या मागे केंद्रीय यंत्रणा अर्थात प्राप्तिकर आणि जीएसटीच्या ससेमिऱ्याने उद्योगविश्व हादरले आहे. गेल्यावर्षी देखील चार स्टील उद्योजकांवर प्राप्तिकरचे छापे पडले होते. ...

जगातील टॉप 10 आयटी कंपन्यात 4 भारतीय, टाटाचा दुसरा नंबर - Marathi News | 4 Indian companies in the world's top 10 IT companies, Tata's TCS second | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जगातील टॉप 10 आयटी कंपन्यात 4 भारतीय, टाटाचा दुसरा नंबर

लंडनमधली ब्रँड फायनान्स ही ख्यातनाम कंपनी ब्रँड व्हॅल्यूचे मोजमाप करून वार्षिक यादी प्रसिद्ध करीत असते. ...

नोकरीची सुवर्णसंधी! दिग्गज आयटी कंपनी लवकरच १ लाख लोकांना नोकरी देणार, जाणून घ्या सविस्तर... - Marathi News | IT giant cognizant will provide jobs to 1 lakh people, a direct increase of 41 8 per cent in revenue | Latest career Photos at Lokmat.com

करिअर :नोकरीची सुवर्णसंधी! दिग्गज आयटी कंपनी लवकरच १ लाख लोकांना नोकरी देणार, जाणून घ्या सविस्तर...

अमेरिकन दिग्गज आयटी कंपनी भारतात लवकरच १ लाख लोकांना नोकरी देणार आहे. जाणून घ्या याबाबत सारंकाही... ...

एकेकाळी Infosys च्या खरेदीसाठी दिली होती २ कोटींची ऑफर; आज कंपनीचं मार्केट कॅप आहे ६.५ लाख कोटी - Marathi News | in 1990 some gave offer to buy infosys in 2 crore rupees now its market cap is 6.5 lakh crore | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :एकेकाळी Infosys च्या खरेदीसाठी दिली होती २ कोटींची ऑफर; आज कंपनीचं मार्केट कॅप आहे ६.५ लाख कोटी

१९९० मध्ये इन्फोसिसच्या (Infosys) खरेदीसाठी देण्यात आली होती २ कोटींची ऑफर. त्यावेळी कंपनीचे संस्थापक नारायणमूर्ती यांनी कंपनीच्या विक्रीस दिला होता नकार. ...

डिजिटल होण्यास प्राधान्य मिळत असल्यानं आयटी व्यावसायिकांना येतायच 'अच्छे दिन' - Marathi News | it sector jobs demand more salary 60 70 percent in coronavirus pandemic digitization | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :डिजिटल होण्यास प्राधान्य मिळत असल्यानं आयटी व्यावसायिकांना येतायच 'अच्छे दिन'

IT Sector : आयटी व्यावसायिकांकडून तब्बल ७० टक्क्यांपर्यंत वेतनवाढीची मागणी. ...

राम मंदिरासाठी योगदान दिलेल्या १२ कोटी कुटुंबांशी RSS संपर्क करणार; IT सेलही होणार सुरू - Marathi News | rss will contact 12 70 crore families who contributed for ram mandir and to start own it cell | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिरासाठी योगदान दिलेल्या १२ कोटी कुटुंबांशी RSS संपर्क करणार; IT सेलही होणार सुरू

RSS राम मंदिरासाठी (Ram Mandir) योगदान दिलेल्या कुटुंबीयांची संपर्क साधणार असून, संघाचे काम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आयटी सेल सुरु करणार असल्याचे समजते. ...