लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इटली

इटली

Italy, Latest Marathi News

बिल गेट्स आता कोरोनावरील व्हॅक्सीनसाठी देणार निधी, एकाच वेळी तयार केल्या जातायेत एवढ्या व्हॅक्सीन्स - Marathi News | Bill gates announced for funding to prepare 7 coronavirus vaccines sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बिल गेट्स आता कोरोनावरील व्हॅक्सीनसाठी देणार निधी, एकाच वेळी तयार केल्या जातायेत एवढ्या व्हॅक्सीन्स

या व्हॅक्सीन एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी तयार करण्याचे काम सुरू आहे. वेळेची बचत व्हावी हा यामागचा मुख्य हेतू आहे. व्हॅक्सीन तयार होताच त्यातील दो सर्वोत्कृष्ट  व्हॅक्सीन्सची निवडकरून त्याचे प्रयोग केले जातील. ...

Coronavirus: लॉकडाऊनचे नियम मोडल्यास 'या' देशांमध्ये मोठी शिक्षा; घराबाहेर पडल्यास झाडणार गोळ्या - Marathi News | coronavirus lockdown fine across the world icluding australia and italy? vrd | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: लॉकडाऊनचे नियम मोडल्यास 'या' देशांमध्ये मोठी शिक्षा; घराबाहेर पडल्यास झाडणार गोळ्या

Coronavirus : ब्रिटनमध्ये कोरोनाचा कहर! एका दिवसात तब्बल 708 जणांचा मृत्यू - Marathi News | coronavirus death toll in the uk rises by more than 700 SSS | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : ब्रिटनमध्ये कोरोनाचा कहर! एका दिवसात तब्बल 708 जणांचा मृत्यू

Coronavirus : जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 64,754 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...

लॉकडाऊनचे नियम तोडल्यास ‘या’ देशात एक कोटींचा दंड, तर रशियात सात वर्षे कैद - Marathi News | If Lockdown breaks the rules, one million will be fined in this country, and seven years in Russiaनवी दिल्ली - जगभरातील तब्बल ९० देशांमध्ये सध्या लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे सुमारे ४५० कोटी लोक आपआपल्या घरांमध्ये अडकून आहेत. ‘युएन’नुसार जगभरातील १८ | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लॉकडाऊनचे नियम तोडल्यास ‘या’ देशात एक कोटींचा दंड, तर रशियात सात वर्षे कैद

फिलीपाईन्सचे राष्ट्रपती रोड्रीगो दुतेर्तो यांनी क्वॉरन्टाईनच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याला गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेत घराबाहेर विनाकारण पडणाऱ्यांवर रबराच्या गोळ्या झाडण्यात येतात. ...

coronavirus : इटली, स्पेननंतर अमेरिकेत कोरोनाचा प्रकोप, एका दिवसात गेले इतके बळी - Marathi News | coronavirus: 1321 death in United States due to corona virus in a day BKP | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus : इटली, स्पेननंतर अमेरिकेत कोरोनाचा प्रकोप, एका दिवसात गेले इतके बळी

जगभरात आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 10 लाखांच्या वर पोहोचला आहे. ...

Coronavirus : धक्कादायक! कोरोना झाल्याच्या संशयावरून डॉक्टर प्रेयसीची प्रियकराने केली हत्या - Marathi News | Coronavirus: Shocking! Doctor's boyfriend murdered on suspicion of having coronas to doctor girlfriend pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Coronavirus : धक्कादायक! कोरोना झाल्याच्या संशयावरून डॉक्टर प्रेयसीची प्रियकराने केली हत्या

Coronavirus : कोरोना झाल्याच्या भीतीपोटी डॉक्टर प्रेयसीची प्रियकराने तिची हत्या केली आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. ...

युरोपात कोरोनाचा कहर, पाच लाखहून अधिक जण संक्रमित, स्‍पेनमध्ये एकाच दिवसात 950 जणांचा मृत्यू  - Marathi News | corona outbreak in europ 950 deaths in spain in one day sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युरोपात कोरोनाचा कहर, पाच लाखहून अधिक जण संक्रमित, स्‍पेनमध्ये एकाच दिवसात 950 जणांचा मृत्यू 

कोरोना महामारीचा युरोपातील इटली, स्पेन, फ्रान्स आणि जर्मनीला सर्वाधिक फटका बसला आहे. याही देशांपैकी इटलीला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. यानंतर कोरोनाने स्पेनचे सर्वाधिक नुकसान केले आहे. येथे मरणारांची संख्या दहा हजारांवर गेली आहे. या दोनच देशांत ...

इटलीत कोरोनाचे थैमान, पण ‘जादूई पाणी’ लाभलेल्या ‘या’ गावात एकही रुग्ण नाही - Marathi News | Italy's Enigmatic Town Not Affected By The Coronary Virus | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इटलीत कोरोनाचे थैमान, पण ‘जादूई पाणी’ लाभलेल्या ‘या’ गावात एकही रुग्ण नाही

मोंताल्दो तोरीनीज गाव तुरीनपासून केवळ १९ किमी अंतरावर आहे. तुरीनमध्ये शनिवारी कोरोनाचे ३६५८ रुग्ण आढळून आले. तर पियोदमॉन्ट परिसरात कोरोनाने थैमान घातले आहे. येथे ८ हजार २०६ जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. ...