औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात आयटीआय अर्ज भरण्याची मुदत संपली. राज्यभर ४७० शासकीय तर ५६९ खाजगी आयटीआय आहे. त्यात एकूण १ लाख २४ हजार ८६३ विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. सर्वच अभ्यासक्रमांच्या प्रवेशाबाबत विद्यार्थी उदासीन असल्याचे चित्र दिसत आहे. अशा ...
गुरुवारी रात्री मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतून फक्त ६ हजार ९१२ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश अर्ज आत्तापर्यत निश्चित केले आहेत. तर सर्वाधिक ११ हजार ८१० अर्ज अमरावती विभागातून करण्यात आले आहेत. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या कौशल्य विकासाच्या उद्देशाने शासकीय तंत्रनिकेतन नागपूर आणि जिल्हा व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण (डीव्हीईटी) कार्यालय नागपूर यांच्यामध्ये समन्वय करार करण्यात आला. ...