लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जगत प्रकाश नड्डा

J P Nadda Latest News , मराठी बातम्या

J p nadda, Latest Marathi News

जगत प्रकाश नड्डा हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत. २० जानेवारी २०२० रोजी जे.पी. नड्डा यांची भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. याआधी ते जून २०१९ ते जानेवारी २०२० पर्यंत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहात होते.
Read More
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र - Marathi News | Rahul Gandhi to Uddhav Thackeray...JP Nadda's criticism of opponents in the last campaign meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र

'सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांकडे दुर्लक्ष करुन काँग्रेसशी तडजोड केली, त्यासाठी महाराष्ट्र तुम्हाला कधीही माफ करणार नाही.' ...

निवडणूक आयोगाची भाजप आणि काँग्रेस अध्यक्षांना नोटीस, प्रकरण काय? - Marathi News | Election Commission wrote letter to BJP and Congress President and sought their response on the complaint of violation of code of conduct | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणूक आयोगाची भाजप आणि काँग्रेस अध्यक्षांना नोटीस, प्रकरण काय?

निवडणूक आयोगाने भाजप आणि काँग्रेस अध्यक्षांना पत्र लिहून आचारसंहिता भंग केल्याच्या तक्रारीवर उत्तर मागितले आहे. ...

मोदींच्या मनात महाराष्ट्रासाठी जागा, विकासासाठी डबल इंजिन सरकार गरजेचे: जे. पी. नड्डा - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 space for maharashtra in pm modi mind double engine government needed for development said jp nadda | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मोदींच्या मनात महाराष्ट्रासाठी जागा, विकासासाठी डबल इंजिन सरकार गरजेचे: जे. पी. नड्डा

शिर्डीच्या या पवित्र भूमीत साईबाबांनी 'सबका मालिक एक'चा संदेश दिला. ...

जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक - Marathi News | BJP to get new national president in January; Important meeting in Delhi on November 22 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक

20 नोव्हेंबरला महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये मतदान संपताच, 22 नोव्हेंबरला दिल्लीतील भाजप मुख्यालयात मोठी बैठक बोलावण्यात आली आहे. ...

"विलेपार्लेची जागा शिंदेगटाला सोडा", माजी मंत्री दीपक सावंत यांनी घेतली जे. पी. नड्डा यांची भेट - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: "Leave the seat of Vile Parle to the Shiv Sena Shinde group", says former minister Deepak Sawant. P. Nadda's meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"विलेपार्लेची जागा शिंदेगटाला सोडा", माजी मंत्री दीपक सावंत यांनी घेतली जे. पी. नड्डा यांची भेट

Maharashtra Assembly Election 2024: २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत विलेपार्ले विधानसभा मतदार संघाची जागा शिंदे सेनेला मिळावी, अशी मागणी शिंदे सेनेचे उपनेते डॉ.दीपक सावंत यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा यांच्या कडे केली. ...

कोण होणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष?; निवडणुकीसाठी बनवली समिती, जाणून घ्या प्रक्रिया - Marathi News | Who will be the National President of BJP?; Committee formed for election, know the process | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण होणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष?; निवडणुकीसाठी बनवली समिती, जाणून घ्या प्रक्रिया

आज केंद्रात सरकार चालवताना भाजपाला चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या मदतीची गरज भासत आहे.  ...

खळबळजनक दावा! देवेंद्र फडणवीस- उद्धव ठाकरेंची 'मातोश्री'वर गुप्त भेट; दिल्लीतही बैठक? - Marathi News | Sensational claim by Vanchit Bahujan Aghadi Siddharth Mokle! Devendra Fadnavis - Uddhav Thackeray secret visit to 'Matoshree'; Sanjay Raut and JP Nadda Meeting in Delhi too? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खळबळजनक दावा! देवेंद्र फडणवीस- उद्धव ठाकरेंची 'मातोश्री'वर गुप्त भेट; दिल्लीतही बैठक?

काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे दिल्लीत गेले होते, याठिकाणी ३ दिवस ते विविध नेत्यांच्या गाठीभेटी घेत होते. मात्र या दिल्ली दौऱ्यावरून आता वंचितने मोठा दावा केला आहे.  ...

भाजपाची बंडखोरांवर कारवाई! माजी मंत्र्यासह 'या' नेत्यांची पक्षातून हकालपट्टी - Marathi News | BJP expelled 8 rebel leaders including Ranjit Chautala in haryana | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपाची बंडखोरांवर कारवाई! माजी मंत्र्यासह 'या' नेत्यांची पक्षातून हकालपट्टी

BJP News : हरियाणात बंडखोरी करणाऱ्या नेत्यांवर अखेर भाजपाने कारवाईचा बडगा उगारला. एका माजी मंत्र्यासह ८ नेत्यांची भाजपातून हकालपट्टी करण्यात आली आहे. ...